(Indian Bank Apprentice Recruitment 2024)Indian Bank मध्ये अप्रेंटीस पदासाठी १५०० जागांवर भरती

(Indian Bank Apprentice Recruitment 2024) Indian Bank मध्ये अप्रेंटीस पदासाठी १५०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने १०/०७/२०२४ ते ३१/०७/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Indian Bank Apprentice Recruitment 2024

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Indian Bank Apprentice Recruitment 2024)

अ. क्र राज्य पद संख्या
आंध्र प्रदेश ८२
अरुणाचल प्रदेश ०१
आसाम२९
बिहार ७६
चंदीगड ०२
छत्तीसगड १७
गोवा०२
गुजरात ३५
हरयाणा ३७
१०हिमाचल प्रदेश ०६
११जम्मू आणि काश्मीर ०३
१२झारखंड ४२
१३कर्नाटक ४२
१४केरळ ४४
१५मध्य प्रदेश. ५९
१६महाराष्ट्र६८
१७मणिपूर०२
१८मेघालय ०१
१९नागालँड ०२
२०एनसीटी ऑफ दिल्ली ३८
२१ओडिसा ५०
२२पुदूचेरी ०९
२३पंजाब ५४
२४राजस्थान ३७
२५तामिळनाडू२७७
२६तेलंगणा ४२
२७त्रिपुरा ०१
२८उत्तर प्रदेश २७७
२९उत्तराखंड १३
३०पश्चिम बंगाल १५२
एकूण १५००
(Indian Bank Apprentice Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा ३१/०३/२०२० नंतर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा .

वयोमर्यादा(Indian Bank Apprentice Recruitment 2024)

  • दि ०१/०७/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील .
  • १९८४ दंगलग्रस्त उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • विधवा , घटस्फोटित महिला आणि कायदेशीररित्या नवऱ्यापसून विभक्त झालेल्या महिला ज्यांनी पुन्हा लग्न केले नसेल – खुल्या /आर्थिक दुर्बल घटक उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३८ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ४० वर्षे असावे.

वेतन श्रेणी

  • मेट्रो शहर /शहरी ब्रांच- उमेदवारांना ₹१५,०००/_ प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
  • ग्रामीण/निमशहरी – उमेदवारांना ₹१२,०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केला जाईल.

अर्ज शुल्क (Indian Bank Apprentice Recruitment 2024)

  • उमेदवारांनी ₹५००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असेल.
  • उमेदवार अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १०/०७/२०२४ ते ३१/०७/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाईल.इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

महत्वाच्या सूचना (Indian Bank Apprentice Recruitment 2024)

  • उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • अर्धवट भरलेला अर्ज बाद ठरवण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया पुढे ढकलणे/स्थगित करणे/रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख- १०/०७/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ३१/०७/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Indian Bank Apprentice Recruitment 2024) Recruitment for the Posts of Apprentice in Indian Bank for 1500 Vaccancies.

(Indian Bank Apprentice Recruitment 2024) Recruitment advertisement is published for the Post of Apprentice in Indian Bank for 1500 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 10/07/2024 to 31/07/2024.Detailed information is as below,

Advertisememt No.

Details of Vaccancies (Indian Bank Apprentice Recruitment 2024)

Sr.no State No. Of Vaccancies
1Andhra Pradesh 82
2Arunachal Pradesh 01
3Assam29
4Bihar 76
5Chandigarh 02
6Chhattisgarh 17
7Goa 02
8Gujrat 35
9Haryana 37
10Himachal Pradesh 06
11Jammu & Kashmir 03
12Jharkhand 42
13Karnatak 42
14Kerala 44
15Madhya Pradesh 59
16Maharashtra 68
17Manipur 02
18Meghalaya 01
19Nagaland 02
20NCT of Delhi 38
21Odisha 50
22Puducherry09
23Punjab 54
24Rajasthan 37
25Tamil Nadu 277
26Telangana 42
27Tripura 01
28Uttar Pradesh 277
29Uttarakhand 13
30West Bengal 152
Total 1500
(Indian Bank Apprentice Recruitment 2024)

Educational Qualification.

  • Candidates should be passed Degree in any Discipline from recognised University.

Age Limit (Indian Bank Apprentice Recruitment 2024)

  • Minimum age of the candidate should be 20 years and Maximum age of the candidate should be 28 years as on 01/07/2024.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to person Affected by 1984 riots should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Widows, divorced women and women legally separated from husband who have not married – General/EWS candidates maximum age should be 35 years/OBC Category candidates maximum age should be 38 years and SC/ST candidates Maximum Age should be 40 years.

Pay Scale

  • Metro /Urban Branches – Stipend of ₹ 15,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Rural /Semi Urban – Stipend of ₹12,000/- per month will be paid to the candidate after joining.

Application fee (Indian Bank Apprentice Recruitment 2024)

  • Candidates need to pay application fee ₹500 /- through online mode.
  • Candidates belongs to SC/ST/PwBD are exempted from application Fee.
  • Candidates need to pay application fee with credit card/Debit Card/internet Banking through online mode.
  • Application fee is non refundable .Fee once paid will not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee only through online mode.

How to apply

  • Candidates need to apply online through Official website between10/07/2024 to 31/07/2024.
  • Candidates need to apply only through online mode. No other mode will be accepted.

Important Notice(Indian Bank Apprentice Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • E- mail ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Incomplete applications are rejected.Candidates are disqualified.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase or decrease all rights reserved by Administration.
  • All rights regarding recruitment reserved by Administration i.e. Postponed/cancel/restrict

Important Dates

Starting Date to Apply – 10/07/2024

Last Date to Apply- 31/07/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now- Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whasts app Group Link -Click here

Telegram Group Link – Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

National Housing Bank मध्ये विविध पदांसाठी ४८ जागांवर भरती.
Hindustan Copper Limited मध्ये विविध शाखांमध्ये ज्युनिअर मॅनेजर पदासाठी ५६ जागांवर भरती.
Staff Selection Commission मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदासाठी ८३२६ जागांवर भरती
Mahatransco मध्ये विविध पदांसाठी ४४९४ जागांवर भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी 17727 जागांवर भरती