(Indian Army Technical Entry Scheme 2024)भारतीय सैन्यात १०+२ टेक्नीकल एंट्री स्कीम

(Indian Army Technical Entry Scheme 2024)भारतीय सैन्यात १०+२ टेक्नीकल एंट्री स्कीम अंतर्गत अविवाहित पुरुष उमेदवारांच्या प्रवेशासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज १३/०६/२०२४ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Indian Army Technical Entry Scheme 2024

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Indian Army Technical Entry Scheme 2024)

अ. क्रकोर्स नावसंख्या
१०+२ टेक्नीकल एंट्री स्कीम कोर्स ५२ ९०
एकूण९०
(Indian Army Technical Entry Scheme 2024)

शैक्षणिक अर्हता

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित या विषयासह एकत्रित किमान ६०% गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा JEE (Mains)२०२४ परीक्षा appeared असावा.

वयोमर्यादा (Indian Army Technical Entry Scheme 2024)

  • उमेदवाराचा जन्म हा ०२/०७/२००५ ते ०१/०७/२००८ या दरम्यान झालेला असावा.
  • उमेदवारांनी वयाचा पुरावा सादर करण्यास फक्त १० वी किंवा १२ वी प्रमाणपत्र किंवा समतुल्य प्रमाणपत्र सादर करावे. दुसरे कोणतेही कागदपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.

प्रशिक्षणाचा खर्च

  • प्रशिक्षणाचा खर्च हा १३,९४० अधिक दर आठवड्याला अधिसूचित केल्याप्रमाणे.
  • प्रशिक्षणाचा खर्च हा राज्य सरकार अंतर्गत आहे.
  • वैयक्तिक कारणासाठी मध्येच सोडणाऱ्या उमेदवारांकडून प्रशिक्षणाचा खर्च वसूल केला जाईल.

अर्ज शुल्क (Indian Army Technical Entry Scheme 2024)

कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १३/०५/२०२४ ते १३/०६/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.

निवड प्रक्रिया (Indian Army Technical Entry Scheme 2024)

  • अर्जांची छाननी
    • अर्जाची छाननी करून गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
    • छाननी तून पात्र उमेदवारांना ईमेल द्वारे कळवले जाईल.
  • SSB मुलाखत
    • पात्र उमेदवारांची SSB परीक्षा नमूद केलेल्या केंद्रांवर घेतली जाईल.
    • ही परीक्षा प्रयागराज, भोपाळ, बंगळूरू,जालंधर येथील केंद्रावर घेतली जाईल.
    • ही परीक्षा ही मानसोपचार तज्ञ,गट चाचणी अधिकारी, मुलाखत अधिकारी हे घेतील.
    • SSB मुलाखतीचे प्रवेशपत्र हे उमेदवारांना ईमेल आणि SMS द्वारे पाठवले जाईल.
  • उमेदवारांची निवड प्रक्रिया ही दोन टप्प्यांची आहे. जे उमेदवार पहिल्या टप्प्यात पास झाले आहेत ते दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा देण्यासाठी पात्र असतील.
  • SSB मुलाखतीचा कालावधी हा ५ दिवसाचा असेल.
  • जे उमेदवार दोन्ही टप्प्यात पास झाले असतील त्यांची वैद्यकिय चाचणी घेतली जाईल.
  • SSB मुलाखत तसेच वैद्यकिय चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्ता यादी नुसार प्रशिक्षणाचे जॉइनिंग लेटर मिळेल.

गुणवत्ता यादी

  • SSB मुलाखतीसाठी पात्रता ही अंतिम निवडीची पुष्टी करत नाही.
  • उमेदवारांना JEE mains आणि SSB परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
  • उच्च शिक्षण किंवा NCC यांचा गुणवत्ता यादीत विचार केला जाणार नाही.

महत्वाच्या सूचना (Indian Army Technical Entry Scheme 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • उमेदवारांनी दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर निवड प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
  • प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी लग्न करायचे नाही. निवड प्रक्रियेदरम्यान जर उमेदवाराने लग्न केले तर उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान जर उमेदवाराने लग्न केले तर उमेदवारास अपात्र ठरवले जाईल तसेच सरकारने उमेदवारावर केलेला सर्व खर्च वसूल केला जाईल.
  • परीक्षेदरम्यान जर एखाद्या उमेदवारास दुखापत झाली तर कोणत्याही प्रकारची भरपाई मिळणार नाही.
  • अर्धवट भरलेला अर्ज बाद ठरवण्यात येईल. याबाबत कोणत्याही प्रकारचा पात्र व्यवहार केला जाणार नाही.
  • पात्र उमेदवारांची SSB मुलाखत ही ऑगस्ट /सप्टेंबर नंतर होईल.
  • एनडीए, ओटीए, आयएमए, नवल अकॅडमी, एअर फोर्स अकॅडमी मधून माघार घेतलेले उमेदवार निवडीसाठी पात्र असणार नाहीत.
  • अंतिम निवड यादी ही अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
  • मुलाखतीची तारीख बदलण्याबाबत कोणत्याही प्रकारची विनंती ग्राह्य धरली जाणार नाही.
  • उमेदवार हा वैद्यकिय चाचणीत अपात्र ठरला असल्यास वैद्यकिय दृष्ट्या अयोग्य ठरवण्यात येईल.
  • SSB परीक्षा पहिल्यांदाच सामोरे जाणाऱ्या उमेदवारास रेल्वे चे एसी ३ टिअर चे किंवा बस चे भाडे देण्यात येईल.
  • उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा कायदेशीर गुन्हा नसावा तसेच अटक झालेली नसावी.
  • UPSC ने घेतलेल्या कोणत्याही परीक्षेत प्रतिबंधित केलेली नसावे.
  • शेवटच्या दिवशी होणाऱ्या तांत्रिक बिघडपासून वाचण्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा.

महत्वाच्या तारखा (Indian Army Technical Entry Scheme 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -१३/०५/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १३/०६/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Indian Army Technical Entry Scheme 2024) 10+2 Technical Entry Scheme-52 in Indian Army

Applications are invited from unmarried male candidates who have passed 10+2 examination with Physics, chemistry, Mathematics and appeared in JEE (Mains)2024 Examination. Intrested candidates need to apply online through Official Website before 13/06/2024. Detailed information is as below,

Details(Indian Army Technical Entry Scheme 2024)

Sr.no Name of Course No. Of Seats
110+2 Technical Entry Scheme-52 90
Total 90
(Indian Army Technical Entry Scheme 2024)

Educational Qualifications

  • Candidates should be passed 10+2 Examination or its equivalent with Physics, Chemistry, Mathematics from recognised Board with minimum aggregate marks of 60%.
  • Candidates must have appeared in JEE (Mains) 2024.

Age Limit (Indian Army Technical Entry Scheme 2024)

Candidates should be born in between 02/07/2024 to 01/07/2024.

Cost of Training

  • ₹13,940/- and as notified from time to time per week.
  • Cost of training is borne by state.
  • Cost of training will be recovered from candidates if he withdrawing for personal reasons.

Application Fee

No any application fee need to pay by the candidate.

How to Apply (Indian Army Technical Entry Scheme 2024)

  • Intrested candidates need to apply online through Official Website between 13/05/2024 to 13/06/2024.

Selection Procedure

  • Shortlisting of Application
    • Merit list will be prepared after Scrutinizing of Application.
    • Eligible candidateswill be intimated through Email.
  • SSB Interview
    • SSB exam will be conducted who are eligible at mentioned centres.
    • SSB exam will be conducted at Prayagraj,Bhopal, Bengaluru,Jalandhar centres.
    • SSB exam will be conducted by Psychologist,Group Testing Officer,Interviewing Officer.
    • Admission Cards are send through email and SMS.
  • Candidates will put through two stage selection procedure.
  • Candidates who clears Stage I exam will go to Stage II .
  • Candidates who failed in Stage I will return on the same day.
  • Duration of SSB interview is five days.
  • Candidates who passed stage II exam will undergo medical examination.
  • Candidates who are fit in Medical Examination will be issued Joining Letter for training in order of merit.

Merit List (Indian Army Technical Entry Scheme 2024)

  • It must be noted that mere qualifications at the SSB interview does not confirm final Selection.
  • Merit will be prepared on the basis of marks obtained in both JEE mains and SSB as per weightage Decide.
  • Higher Educational Qualifications, previous performance,NCC background have no role to play for finalization of merit list.

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided by candidates should be valid till selection inprocess.
  • Wrong or false information will disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Candidates should be Citizan of India.

Important Dates(Indian Army Technical Entry Scheme 2024)

Starting Date to Apply – 13/05/2024

Last Date to Apply – 13/06/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click Here

Telegram Group Link – Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

(AFMS B Sc Nursing)AFMS अंतर्गत नर्सिंग कॉलेज मध्ये २२० जागांवर महिला उमेदवारांच्याB.Sc(Nursing) प्रवेशासाठी जाहिरात
(MPSC Prelims 2024)MPSC अंतर्गत विविध पदांसाठी ५२४ जागांवर भरती
(IPPB Executive Recruitment 2024)Indian Post Payments Bank मध्ये विविध पदांसाठी ५४ जागांवर भरती
(HAL Apprenticeship 2024)हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये अप्रेंटीस पदासाठी ३२४ जागांवर भरती
(FACT Apprentice Recruitment 2024)The Fertilisers and Chemicals Travancore Limited मध्ये अप्रेंटीस पदासाठी ९८ जागांवर भरती
(Agniveer Bharti 2024)भारतीय वायू दलामध्ये अग्निवीर भरती