(Indian Army RVC Recruitment 2024)भारतीय सैन्यात Remount Veterinary Corps अंतर्गत SSC ऑफिसर पदासाठी भरती

(Indian Army RVC Recruitment 2024)भारतीय सैन्यात Remount Veterinary Corps अंतर्गत SSC ऑफिसर पदासाठी १७ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने ०३/०६/२०२४ पूर्वी पोहोचतील असे पाठवायचे आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Indian Army RVC Recruitment 2024

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Indian Army RVC Recruitment 2024)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
स्टाफ सेलिक्शन कमिशन ऑफिसर १७
एकूण१७
(Indian Army RVC Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा BVSc/BVSc & AH पदवी परीक्षा किंवा समतुल्य परदेशी पदवी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा(Indian Army RVC Recruitment 2024)

  • २०/०५/२०२४ रोजी पर्यंत उमेदवाराचे किमान २१ वर्ष आणि कमाल वय ३२ वर्षे असावे.

वेतन श्रेणी

  • निवड झालेल्या उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹६१,३००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • उमेदवारांना तसेच कुटुंबाला मोफत वैद्यकिय सेवा पुरवली जाईल.
  • उमेदवारांना मोफत रेशन /रेशन चे पैसे /सवलतीची निवास व्यवस्था ही सेवा पुरवली जाईल.
  • कॅन्टीन आणि ग्रुप इन्शुरन्स सेवा उपलब्ध आहे.

अर्ज शुल्क (Indian Army RVC Recruitment 2024)

वरील पदासाठी अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा कराल

  • उमेदवारांनी २१ सेमी x ३६ सेमी प्लेन कागदावर नमूद केलेल्या फॉरमॅट मध्ये टाईप करून घेणे.
  • उमेदवारांनी अर्ज हा एका लिफाफा मध्ये घालून त्या लिफाफ्यावर लाल शाईने Application for Short Service Commission in RCV असे नमूद करून. हा लिफाफा जाहिरातीत नमूद केलेल्या पत्त्यावर सामान्य, नोंदणीकृत किंवा स्पीड पोस्ट ने पाठवायचा आहे.

निवड प्रक्रिया (Indian Army RVC Recruitment 2024)

  • स्क्रिनिंग
    • वरील पदासाठी जमा केलेल्या अर्जांची छाननी केली जाईल.
    • छाननी मधून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • SSB मुलाखत
    • अर्ज छाननी मधून पात्र उमेदवारांची SSB मुलाखत घेतली जाईल.
  • गुणवत्ता यादी
    • SSB मुलाखत आणि मेडिकली फिट असलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
    • गुणवत्ता यादी ही SSB मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. उच्च शिक्षण किंवा मागील यश ग्राह्य धरले जाणार नाही.

वैद्यकिय चाचणी

  • उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेतली जाईल.
  • महिला उमेदवारांची वैद्यकीय चाचणी ही महिला वैद्यकिय अधिकारी करतील.
  • वैद्यकिय चाचणी ही गोपनीय असेल ही माहिती कोणा समोरही उघड केली जाणार नाही.
  • स्पेशल मेडिकल बोर्ड ने वैद्यकिय चाचणीत अपात्र ठरवलेल्या उमेदवारांना ४२ दिवसाच्या आत अपील करू शकतील.

अर्ज रद्द/अपात्र होण्याची कारणे(Indian Army RVC Recruitment 2024)

  • अर्धवट भरलेले अर्ज तसेच नमूद केलेली कागदपत्रांच्या प्रति जमा न केलेले अर्ज अपात्र किंवा रद्द केले जातील.
  • १० वी चे प्रमानपत्र किंवा समतुल्य प्रमाणपत्रातील स्पेलिंग आणि अर्जातील नावाचे स्पेलिंग यामध्ये तफावत असेल आणि एफेडेविट नसेल तर अर्ज अपात्र किंवा बाद होईल.
  • स्व प्रमाणित नमूद केलेली कागदपत्रांच्या प्रती अर्जासोबत जोडलेल्या नसल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • वयाच्या पडताळणीसाठी १० वी किंवा समतुल्य प्रमाणपत्राची स्व प्रमाणित प्रत अर्ज सोबत जोडली नसल्यास अर्ज अपात्र किंवा बाद ठरवण्यात येईल. वयाच्या पडताळणीसाठी १० वी चे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल. इतर कोणतेही प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.
  • अर्ज पोहोचण्याच्या शेवताच्या दिवसानंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • अर्जासोबत फोटो जोडलेला नसल्यास तसेच स्व प्रमाणित नसल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • उमेदवाराने अर्जाच्या घोषणे वर सही केलेली नसल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.

नोकरीचा कालावधी

  • नोकरीत रुजू होण्याच्या तारखेपासून ५ वर्षे कालावधीसाठी ही भरती असेल.
  • ह्या कालावधीमध्ये वाढ होऊ शकते .

कागदपत्र(Indian Army RVC Recruitment 2024)

  • ओरिजनल/प्रोविजनल BVSc/BVSc & AH पदवी परीक्षा गुणपत्र
  • MVSc आणि PhD पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • इंटर्नशिप पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
  • १० वी चे प्रमाणपत्र
  • स्व प्रमाणित फोटो जोडलेला अर्ज.
  • स्वतःचा पत्ता असलेले दोन लिफाफा.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • डूप्लीकेट अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • उमेदवारास SSB मुलाखतीचे सहा संधी मिळतील.
  • अपूर्ण किंवा अर्धवट भरलेला अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.

महत्वाच्या तारखा

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – ०३/०६/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपूर्वी

अर्ज करण्यासाठीची पत्ता (Indian Army RVC Recruitment 2024)

Directorate General Remount Veterinary Services (RV-1) QMG’s Branch , Integrated Headquarters of MoD (Army)West Block 3,Ground Floor ,Wing no- 4 RK Puram ,New Delhi -110066

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Indian Army RVC Recruitment 2024) Recruitment for the post of SSC officer in Remount Veterinary Corps for 15 vacancies

(Indian Army RVC Recruitment 2024) Recruitment advertisement has published for the post of SSC officer in Remount Veterinary Corps for 15 vacancies.Intrested candidates need to apply through Ordinary, Registered or Speed post.Application need to reach at mentioned address before 03/06/2024 till 5.00 PM. Detailed information is as below,

Details of Vaccancies (Indian Army RVC Recruitment 2024)

Sr no Name of the Post No. Of Vaccancies
1SSC Officer 15
Total 15
(Indian Army RVC Recruitment 2024)

Educational Qualifications

  • Candidates must possess BVSc/BVSc & AH Degree from recognised University Or its equivalent foreign Degree.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 32 years as on 20/05/2024.

Pay Scale (Indian Army RVC Recruitment 2024)

  • Salary of ₹61,300/-should be pay to the candidate after joining.
  • Concessional accommodation will be provided to the selected candidates.
  • Free ration /Ration Money for self only will be provided to the candidate.
  • Free medical facility for self and family will be provided to the candidate.
  • Canteen facility and group insurance cover are also provided to the candidate.

Application Fee

No any application fee need to pay.

How to Apply(Indian Army RVC Recruitment 2024)

  • Candidates need to type application as per mentioned format on 21cm X 36 cm size plain paper.
  • The envelope containing application should be Superscribed In Red Ink indicating clearly “Application for Short Service commission in RVC”.

Selection Procedure

  • Screening
    • Screening of the application form received will be done first.
    • Selected candidates will be sent for SSB Interview.
  • SSB Interview
    • SSB Interview will be conducted of qualified candidates for screening.
  • Merit List
    • Merit list will be prepared of candidates who are recommended by SSB and medically Fit.
    • Merit list of candidates will be prepared on the basis of marks obtained in SSB Interview.
    • Higher education and previous achievements are not role to play.

Medical Examination (Indian Army RVC Recruitment 2024)

  • Candidates who are recommended by Service selection Board will be undergo medical examination.
  • Medical Examination of Female candidates will be conduct Female Medical Officer.
  • Proceeding of medical board are confidential and will not be divulged to anyone.
  • Procedure for request for Appeal Medical Board will also intimated to the candidate.Unfit candidates should report for AMB within maximum period of 42 days.

Common Reasons for Rejection of Application

  • Incomplete Application in any respect and without copies of requisite certificate and documents submitted at later stage will not be accepted.
  • Variations in names and spellings recorded in application, Matriculation or equivalent certificate not supported by affidavit.
  • Self attested copies of certificates not attached.
  • Self attested copies of matric or equivalent certificate not found enclosed with application for verification of age. No other certificate is valid for verification of age.
  • Applications received after due date will not be accepted.
  • Photograph not attached on Application or not attested by candidate are not accepted.
  • Forms not signing of Declaration of form will be disqualified.

Duration of Vaccancies (Indian Army RVC Recruitment 2024)

  • 5 years from the date of joining .
  • This period may be extended.

Documents

  • Original/Provisional BVSc/BVSc & AH Degree along with final Marksheet.
  • MVSc and PhD degree certificate along with Marksheet.
  • Internship completion Certificate.
  • Matriculation Certificate
  • Self attested photograph pasted on application.
  • Two self addressed stamped envelopes.

Important Notice (Indian Army RVC Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate.
  • Duplicate application are not accepted.
  • Candidates can avail maximum of six chances for SSB interview.
  • Incomplete applications are not accepted.

Important Dates

Last Dates for receipt of Application – 03/06/2024 till 5.00 PM

Address to send the Application (Indian Army RVC Recruitment 2024)

Directorate General Remount Veterinary Services (RV-1) QMG’s Branch, Integrated Headquarters of MoD (Army) West Block 3, Ground Floor,Wing no- 4 RK Puram ,New Delhi- 110066

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

(Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024) Mahavitaran मध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी ५३४७ जागांवर भरती
(Mahavitaran Recruitment)महावितरण मध्ये विविध पदांसाठी भरती
(ICF Chennai Apprentice Recruitment 2024)Integral Coach Factory मध्ये अप्रेंटीस पदासाठी १०१० जागांवर भरती
(BEML Executive Recruitment 2024)BEML Limited मध्ये विविध पदांसाठी २६ जागांवर भरती