(IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024)IDBI मध्ये ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी ५०० जागांवर भरती

(IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024) IDBI मध्ये ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी ५०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने २६/०२/२०२४ पूर्वी जमा करायचे आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024

जाहिरात क्र -13/2023/2024

रिक्त पदांचा तपशील(IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नावपद संख्या
ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर ५००
एकूण ५००
(IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • डिप्लोमा धारक उमेदवार हे वरील पदासाठी पात्र नाहीत.
  • उमेदवार हा संगणक प्रावीण्य प्राप्त असावा.
  • उमेदवारास प्रादेशिक भाषा येत असावी.

वयोमर्यादा (IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024)

  • उमेदवाराचे वय हे ३१/०१/२०२४ रोजी पर्यंत किमान २० वर्षे आणि कमाल २५ वर्षे असावे.
  • उमेदवाराचा जन्म ३१/०१/१९९९ पूर्वी आणि ३१/०१/२००४ नंतर झालेला नसावा.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ०५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ०३ वर्षे शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील.
  • माजी सैनिक उमेदवारांना कमाल वयात ०५ वर्षे शिथिलता राहील.

प्रवर्ग निहाय सविस्तर पद संख्या (IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024)

प्रवर्ग खुलाअजाअजआ.दू.घ इ.मा.वएकूण
पद संख्या २०३७५३७५०१३५५००

अर्ज शुल्क (IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024)

  • अजा/अज/अपंग प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क ₹२००/- भरावे लागतील.
  • इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क ₹१०००/- भरावे लागतील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा तत्वावर आहे.
  • अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
  • अर्ज शुल्क भरताना इतरचे सर्व शुल्क हे उमेदवारांना भरावे लागतील.
  • उमेदवार हे डेबिट कार्ड /क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/IMPS/कॅश कार्ड/मोबाईल वॉलेट यांच्या साहाय्याने भरता येईल.

अर्ज कसा कराल(IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024)

इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने दि.२६/०२/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स(IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024)

  • अर्ज रजिस्ट्रेशन
    • उमेदवारांनी सर्व प्रथम फोटो आणि सही स्कॅन आणि सेव्ह करून घ्यायची आहे.
    • उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Recruitment section मध्ये जाऊन ‘Apply Online’ वर क्लिक करायचं आहे.
    • पुढे ‘Click Here For New Registration’ सिलेक्ट करणे.
    • त्यानंतर विचारलेली सर्व माहिती नाव, कॉन्टॅक्ट डिटेल्स, ईमेल आयडी भरून घेणे.
    • Provisional Registration Number आणि Password मिळेल. Provisional Registration Number आणि Password उमेदवारांनी नमूद करून घेणे.
    • एका वेळेत उमेदवार जर संपूर्ण माहिती भरू शकला नाही तर Save & Next पर्यायाचा वापर करावा.
    • Save & Next हा पर्याय उमेदवारांना सर्व माहिती तपासण्याची आणि काही बदल असल्यास तो बदल करण्याची संधी देते.
    • Colmplete Registration पर्याय निवडायच्या आधी उमेदवारांनी काही बदल असल्यास तो करून घ्यावा एकदा Final Submission पर्यायावर क्लिक केल्यावर अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.
    • Colmplete Registration पर्याय निवडा. पुढे अर्ज शुल्क भरण्याचा ऑप्शन येईल.
    • Colmplete Registration झाल्यानंतर फोटो आणि सही अपलोड करावा.
    • फायनल सबमिट वर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करावी.
  • अर्ज शुल्क भरण्याच्या स्टेप्स (IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024)
    • अर्ज शुल्क हे उमेदवारांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग,IMPS,कॅश कार्ड /मोबाईल वॉलेट यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.
    • वरील नमूद केलेल्या ज्या पर्यायाने अर्ज शुल्क भरायचे आहे तो पर्याय निवडून व्यवहारासाठी लागणारी सर्व माहिती भरून अर्ज शुल्क भरणे.
    • अर्ज शुल्क यशस्वीरित्या भरल्याची सूचना जोपर्यंत स्क्रीन वर मिळत नाही तोपर्यंत वाट पाहणे बॅक किंवा रिफ्रेश करू नये.
    • अर्ज शुल्क यशस्वीपणे भरून झाल्यानंतर अर्ज शुल्क भरल्याची पावती डाऊनलोड करून घ्यावी.
    • पावती तयार न होणे म्हणजे शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. उमेदवारांनी पुन्हा लॉग इन करून सर्व प्रोसेस पूर्ण करावी.
    • उमेदवारांनी अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.

निवड प्रक्रिया (IDBI Junior Assistant Recruitment)

  • उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या आधारे होईल.
  • ऑनलाईन परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल.
  • उमेदवारांनी भरलेल्या अर्जमधून पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेसाठी बोलावले जाईल.
  • ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या आधारे पात्र असणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • मुलाखतीदरम्यान उमेदवारांना हिंदी किंवा इंग्रजी अश्या दोन भाषांमध्ये उत्तर देण्याचे पर्याय उपलब्ध असतील.
  • मुलाखतीतील गुणांच्या आधारे पात्र उमेदवारांना अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जाईल.

परीक्षेचे स्वरूप

ऑनलाईन परीक्षा

अ. क्र परीक्षा प्रश्न संख्या गुण
1Logical Reasoning,Data Analysis & Interpritation 6060
2English Langauge 4040
3Quantitative Aptitude 4040
4General/Economy/Banking Awareness 6060
Total 200200
(IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024)
  • ऑनलाईन परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण नकारात्मक गुण मिळतील.
  • ऑनलाईन परीक्षा ही २ तास कालावधीची असेल.
  • एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिले नसेल तर कोणत्याही प्रकारचे नकारात्मक गुण दिले जाणार नाहीत.
  • मुलाखत ही १०० गुणांची असेल. बँकेने ठरवलेले किमान गुण मिळवणे उमेदवारास आवश्यक आहे.
  • प्रत्येक उमेदवाराला सर्व परीक्षांमध्ये नमूद केलेले किमान गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • जागांच्या संख्येनुसार किमान गुणांची मर्यादा ठरवली जाईल.
  • मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण होण्याआधी ऑनलाईन परीक्षेत मिळाले गुण उमेदवारांना सांगितले जाणार नाहीत.
  • मुलाखत ही एकूण १०० गुणांची होणार असून उमेदवार किमान ५०% गुण मिळवणे आवश्यक आहे. (अजा/अज/इ.मा.व/अपंग उमेदवारांना किमान ४५% )

कागदपत्र(IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024)

  • १)फोटो
  • २)सही
  • ३)सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र-
    • १० वी आणि १२ वी उत्तीर्ण असलेले गुणपत्र
    • पदवी परीक्षा -१)सर्व सेमीस्टर/वर्षाचे गुणपत्र २) पदवी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा प्रोविजनल पदवी प्रमाणपत्र
  • ४) जात प्रमाणपत्र –
    • जात प्रमाणपत्र हे केंद्र सरकारच्या फॉरमॅट मध्ये असणे आवश्यक.
    • जात प्रमाणपत्र देण्यासाठी पात्र असणाऱ्या अधिकाऱ्याच्या गोल शिक्का आणि सहीचे प्रमाणपत्र
  • ५)वयाचा पुरावा – १०वी किंवा १२ वी गुणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  • ६)अपंग असल्यास पुरावा – सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
  • ७) माजी सैनिक असल्यास पुरावा
  • ८) आर्थिक दुर्बल घटक असल्यास पुरावा – २०२३ -२०२४ आर्थिक वर्षाचे उत्पन्न
  • ९) नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र
  • १०) अंगठ्याचा ठसा ११) हस्तलिखित घोषणा १२)अनुभवाचे प्रमाणपत्र
  • १३) फोटो ओळखपत्र – पॅन कार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स/निवडणूक ओळखपत्र /फोटो असलेले बँक पासबुक/आधार कार्ड
  • १४) अर्जाची प्रत १५) अर्ज शुल्क भरल्याची प्रिंट

कागदपत्र अपलोड करण्याच्या सूचना (IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024)

  • १)फोटो
    • फोटो हा अलीकडील काळातील रंगीत पासपोर्ट आकाराचा असावा.
    • फोटो काढताना कॅमेरा कडे पहावे.
    • फ्लॅश चा वापर केलेला असल्यास फोटोत डोळे लाल दिसत नसल्याची खात्री करावी.
    • चष्मा घातलेला असल्यास प्रतिबिंब दिसत नसल्याची आणि डोळे स्पष्ट दिसत असल्याची खात्री करावी.
    • टोपी, गॉगल असलेला फोटो नसावा.
    • Dimension – २००X २३० पिक्सल्स
    • फाईल ची साइज २० ते ५० kb असावी.
    • स्कॅन केलेल्या फाईल ची साईज ५० kb पेक्षा जास्त नसावी.
  • सही
    • उमेदवारांनी पांढऱ्या कागदावर काळ्या शाईच्या पेनाने सही करून स्कॅन करावी
    • Dimension – १४०X ६० पिक्सल्स इन २०० DPI
    • फाईल ची साइज १० ते २० kb असावी.
    • स्कॅन केलेल्या फाईल ची साईज २० kb पेक्षा जास्त नसावी.
    • अपलोड केलेएली सही ही व्यवस्थित दिसत असल्याची खात्री उमेदवारांनी करून घेणे.
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
    • उमेदवारांनी त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा काळ्या किंवा निळ्या शाईने पांढऱ्या कागदावर उठवून स्कॅन करणे.
    • फाईल – jpg/jpeg
    • Dimension – २४०X २४० पिक्सल्स इन २०० DPI
    • फाईल ची साइज २० kb ते ५० kb असावी.
  • हस्तलिखित घोषणा
    • उमेदवारांनी हस्तलिखित घोषणा ही इंग्रजी भाषेत काळ्या पेनने पांढऱ्या कागदावर लिहून स्कॅन करणे.
    • फाईल – jpg/jpeg
    • Dimension – ८००X ४०० पिक्सल्स इन २०० DPI
    • फाईल ची साइज ५० kb ते १०० kb असावी.

स्कॅन करण्यासाठीच्या सूचना (IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024)

  • स्कॅनर रेसॉल्युशन हे २०० DPI वर सेट करणे.
  • कलर मधून ट्रू कलर सेट करणे.
  • वर नमूद केलेल्या फाईल साइझ सेट करणे.
  • फाईल वर नमूद केलेल्या साइज मध्ये आणण्यासाठी क्रॉप करून घेणे.
  • फाईल ही jpg किंवा jpeg फॉरमॅट मध्ये असावी.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
  • भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक अर्हता वाढवणे किंवा सुधारित करण्याचे हक्क हे बँकेने राखून ठेवलेले आहेत.
  • जाहिरात नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/जास्त करणे किंवा भरती पुढे ढकलणे किंवा रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय हे बँकेने राखून ठेवले आहेत.
  • ज्या उमेदवारांना मुलाखती मध्ये नमूद केलेले किमान गुण मिळाले नसल्यास अश्या उमेदवाराचा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही.
  • अर्ज हा फक्त इंग्रजी मध्ये भरायचा आहे.
  • वरील पदासाठी एका पदासाठी एकच अर्ज करायचा आहे एक पेक्षा अधिक अर्ज असतील तर शेवटी मिळालेला अर्ज ग्राह्य धरला जाईल.
  • निवड झालेल्या उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर IDBI बँकेमध्ये किमान ३ वर्ष नोकरी करण्यासाठी ₹ २ लाखाचा सर्व्हिस बाँड करावा लागेल.

महत्वाच्या तारखा (IDBI Junior Assistant Manager Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -१२/०२/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २६/०२/२०२४

अधिकृत संकेतस्थळ- इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक साठी – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक साठी – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा

Articles

(NDA) राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी,पुणे विविध पदांसाठी १९८ जागांवर भरती

ISRO NRSC मध्ये विविध पदांसाठी ४१ जागांवर भरती

न्यू इंडिया एशोरेंस सहाय्यक पदासाठी ३०० जागांवर भरती

सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी १७२९ जागांवर भरती

प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC)मध्ये ३२५ जागांवर भरती