(IDBI JAM Recruitment 2025)IDBI Bank मध्ये Junior Assistant Manager पदासाठी ६५० जागांवर भरती

(IDBI JAM Recruitment 2025)IDBI Bank मध्ये Junior Assistant Manager पदासाठी ६५० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०१/०३/२०२५ ते १२/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर महिती खालीलप्रमाणे,

IDBI JAM Recruitment 2025

जाहिरात क्र. १२/२०२४- २५

रिक्त पदांचा तपशील (IDBI JAM Recruitment 2025)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर ६५०
एकूण६५०

शैक्षणिक अर्हता (IDBI JAM Recruitment 2025)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाहीत.
  • उमेदवार हा संगणक ज्ञान प्रवीण असावा.
  • उमेदवारास स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • ०१/०३/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय २५ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतनश्रेणी

  • सहा महिने कालावधीच्या प्रशिक्षण कालावधी मध्ये उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹५०००/- प्रती महिना स्टायपेंड अदा केले जाईल.
  • दोन महिने कालावधीच्या इंटर्नशिप मध्ये उमेदवारास ₹१५,०००/- प्रति महिना स्टायपेंड अदा केले जाईल.
  • प्रशिक्षण आणि इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना ₹६.१४ लाख ते ₹६.५० लाख CTC वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (IDBI JAM Recruitment 2025)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹१०५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग उमेदवारांनी अर्ज शुल्क ₹२५०/- इंटिमेशन शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड /इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०१/०३/२०२५ ते १२/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

निवड पद्धती (IDBI JAM Recruitment 2025)

  • उमेदवारांची निवड ही खाली नमूद केल्याप्रमाणे होईल,
    • ऑनलाईन परीक्षा
      • लॉजिकल रिजनिंग , डाटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन – ६० गुण
      • इंग्रजी भाषा – ४० गुण
      • क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड -४० गुण
      • जनरल/इकॉनॉमी /बँकिंग अवेअरनेस – ६० गुण
    • मुलाखत

कागदपत्र

  • उमेदवारांनी खालील कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे,
    • फोटो आणि सही
    • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
    • जन्म तारखेचा पुरावा
    • जात प्रमाणपत्र
    • अपंग असल्याचा पुरावा
    • माजी सैनिक असल्याचा पुरावा

महत्वाच्या सूचना (IDBI JAM Recruitment 2025)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • ऑनलाईन परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी उमेदवारास १/४ किंवा ०.२५ नकारात्मक गुण मिळतील.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख ०१/०३/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १२/०३/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(IDBI JAM Recruitment 2025)Recruitment for the post of Junior Assistant Manager in IDBI Bank for 650 Vaccancies

(IDBI JAM Recruitment 2025)Recruitment advertisement is published for the post of Junior Assistant Manager in IDBI for 650 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website between 01/03/2025 to 12/03/2025. Detailed information is as below,

Advertisement no. 12/2024-25

Details of Vaccancies

Sr.no Name of the post No.of Vaccancies
1Junior Assistant Manager 650
Total 650

Educational Qualification (IDBI JAM Recruitment 2025)

  • Candidates should be passed Bachelor’s Degree in any discipline from recognised University.
  • Diploma pass candidates are not eligible to apply.
  • Candidates should be proficient in Computer Knowledge.
  • Candidates should be proficient in local Language.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 20 years and maximum age of the candidate should be 25 years as on 01/03/2025.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale (IDBI JAM Recruitment 2025)

  • Stipend of ₹5000/- per month will be paid to the candidate for first six month training Period.
  • After completion of training Period Stipend of ₹15,000/- per month will be paid to the candidate for next two months internship Period.
  • After completion of Training and internship CTC 6.14 lakh to 6.50 lakh salary will be paid.

Application Fee

  • Intrested candidates need to pay ₹1050 /- as application fee through online mode.
  • Candidates belongs to SC/ST /PwBD candidates need to pay intimation charges of ₹250/- through online mode.
  • Application fee need to pay only through online mode.No other mode will be accepted.
  • Application fee is non refundable .Fee onces paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates are able to pay application fee with Credit card Debit Card Internet Banking through online mode.

How to Apply (IDBI JAM Recruitment 2025)

  • Intrested Candidates need to apply online through Official website between 01/03/2025 to 12/03/2025.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all documents.
    • Pay application fee through online mode.

Selection Process

  • Selection of the candidate will be based on following factors,
    • Online Exam
      • Logical Reasoning ,Data Analysis & Interpretation – 60 marks
      • English Language – 40 marks
      • Quantitative Aptitude – 40 marks
      • General/Economy/Banking Awareness – 60 marks
    • Interview

Documents(IDBI JAM Recruitment 2025)

  • Following documents need to produce by candidates
    • Photo and Sign
    • All educational certificates and Marklist
    • Proof of Date of
    • Caste Certificate
    • PwBD certificate
    • Ex Serviceman certificate.

Important Notices

  • Intrested candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed /restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate at any stage of recruitment.

Important Dates (IDBI JAM Recruitment 2025)

Starting Date to Apply – 01/03/2025

Last Date to Apply – 12/03/2025

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

Union Bank of India मध्ये Apprentice पदासाठी २६९१ जागांवर भरती

युको बँक मध्ये लोकल बँक ऑफिसर पदासाठी २५० जागांवर भरती

Mazgaon Dock Shipbuilders Limited मध्ये अप्रेंटीस पदासाठी २०० जागांवर भरती