(ICF Chennai Apprentice Recruitment 2024)Integral Coach Factory मध्ये अप्रेंटीस पदासाठी १०१० जागांवर भरती

(ICF Chennai Apprentice Recruitment 2024)भारतीय रेल्वे च्या अंतर्गत असणाऱ्या Integral Coach Factory chennai येथे विविध ट्रेड साठी अप्रेंटीस पदासाठी १०१० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २१/०६/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

ICF Chennai Apprentice Recruitment 2024

जाहिरात क्र पीबी/आर आर/३९/एपीपी

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (ICF Chennai Apprentice Recruitment 2024)

अ. क्र ट्रेड फ्रेशरएक्स- आय टी आय
कारपेंटर ४०५०
इलेक्ट्रिशियन४०१६०
फिटर ८०१८०
मशिनिस्ट ४०५०
पेंटर४०५०
वेल्डर८०१८०
एम एल टी – रेडियोलॉजी ०५….
एम एल टी – पॅथोलॉजी ०५….
पी ए एस ए ए १०
एकूण ३३०६८०
(ICF Chennai Apprentice Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (ICF Chennai Apprentice Recruitment 2024)

  • एक्स-आयटीआय
    • फिटर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट –
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून विज्ञान आणि गणित विषयासह इयत्ता १० वी परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • उमेदवार हा संबंधित ट्रेड मधून एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा नॅशनल काऊन्सिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग किंवा स्टेट काऊन्सिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग यांनी घेतलेली NTC प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
      • प्रशिक्षणाचा कालावधी १ वर्षाचा असेल.
    • कारपेंटर, पेंटर,वेल्डर
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा इयत्ता १० वी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • उमेदवार हा संबंधित ट्रेड मधून एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा नॅशनल कौन्सिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग किंवा स्टेट कौन्सिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग यांनी घेतलेली NTC प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
      • प्रशिक्षणाचा कालावधी ०१ वर्ष असेल.
    • प्रोग्रामिंग अँड सिस्टीम एडमिन असिस्टंट
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • उमेदवार हा कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट ट्रेड मधून एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा नॅशनल कौन्सिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग यांनी घेतलेली NTC प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
      • प्रशिक्षणाचा कालावधी ०१ वर्ष असेल.
  • फ्रेशर
    • फिटर, इलेक्ट्रीशियन आणि मशिनिस्ट
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून विज्ञान आणि गणित या विषयासह इयत्ता १० वी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • प्रशिक्षणाचा कालावधी २ वर्ष असेल.
    • कारपेंटर आणि पेंटर
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • प्रशिक्षणाचा कालावधी २ वर्षे असेल.
    • वेल्डर
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • प्रशिक्षण कालावधी १ वर्षे ३ महिने असेल.
    • एमएलटी (रेडिओलॉजी आणि पॅथोलॉजी)
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विषयासह इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
      • प्रशिक्षण कालावधी १ वर्ष ३ महिने असेल.

वयोमर्यादा

  • ITI उत्तीर्ण उमेदवाराचे किमान वय १५ वर्षे आणि कमाल वय २४ वर्ष असावे.
  • Non ITI उमेदवाराचे किमान वय १५ वर्ष आणि कमाल वय २२ वर्ष असावे.
  • अज/अजा प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (ICF Chennai Apprentice Recruitment 2024)

  • १० वी उत्तीर्ण उमेदवारांना ₹६०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केला जाईल.
  • १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना ₹७०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
  • Ex – ITI उत्तीर्ण उमेदवारांना ₹७०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
  • दुसऱ्या वर्षात स्टायपंड मध्ये १०% वाढ होईल.

अर्ज शुल्क

  • उमेदवारांनी ₹१००/- प्रोसेसिंग शुल्क अधिक सर्व्हिस शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.
  • अजा/ अज /अपंग / महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.

अर्ज कसा करावा (ICF Chennai Apprentice Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २२/०५/२०२४ ते २१/०६/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपूर्वी जमा करायचे आहे.

महत्वाच्या सूचना (ICF Chennai Apprentice Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अभियांत्रिकी पदवी /डिप्लोमा आणि ॲक्ट अप्रेंटीस कोर्स उत्तीर्ण उमेदवार वरील भरतीसाठी पात्र असणार नाहीत.
  • ही भरती फक्त अप्रेंटीस प्रशिक्षणासाठी आहे.

महत्वाच्या तारखा (ICF Chennai Apprentice Recruitment 2024)

  • अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -२२/०५/२०२४ सकाळी ९.३० वाजेपासून
  • अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २१/०६/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा.

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(ICF Chennai Apprentice Recruitment 2024)Recruitment for the post of Apprentice in Integral Coach Factory, Chennai for 1010 vacancies

(ICF Chennai Apprentice Recruitment 2024) Recruitment for the post of Apprentice in Integral Coach Factory, Chennai for 1010 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official Website before 21/06/2024.Detailed information is as below,

Advertisement no – PB/RR/39/App

Details of Vaccancies (ICF Chennai Apprentice Recruitment 2024)

Sr.no Trade Freshers Ex-ITI
1Carpenter 4050
2Electrician 40160
3Fitter80180
4Machinist 4050
5Painter4050
6Welder80180
7MLT – Radiology 05…..
8MLT- Pathology 05…..
9PASAA….10
Total330680
(ICF Chennai Apprentice Recruitment 2024)

Educational Qualifications

  • Ex-ITI
    • Fitter,Electrician,Machinist
      • Candidates should be passed Std 10 th with Science,Maths from recognised Board with minimum 50% marks.
      • Candidates should be possess National Trade Certificate in mentioned trade issued by National Council for vocational training or State council for vocational training of one year and above.
      • Period of training 1 year.
    • Carpenter,Painter,Welder
      • Candidates should be passed std 10th from recognised Board or equivalent with minimum 50% marks.
      • Candidates should be passed in National Trade Certificate in mentioned trade issued by National Council for vocational training or State council for vocational training of one year or above.
      • Period of training 1 year.
    • Programming and System Admin Assistant.
      • Candidates should be passed std 10 th from recognised Board with minimum 50% marks.
      • Candidates should be passed National Trade Certificate in computer operator and programming assistant trade issued by the National council for vocational training or State council for vocational of one year and above.
      • Period of Training 1 year.
  • Fresher
    • Fitter, Electrician and Machinist
      • Candidates should be passed std 10 th from recognised Board with Science and Maths or equivalent with minimum 50% marks.
      • Period of Training -2 years
    • Carpenter and Painter
      • Candidates should be passed std 10 th from recognised Board or its equivalent with minimum 50% marks.
      • Period of Training -2 years
    • Welder
      • Candidates should be passed 10th std from recognised Board with minimum 50%marks.
      • Period of Training – 1 year 3 month
    • MLT (Radiology and Pathology)
      • Candidates should be passed std 12 th with Physics, Chemistry, Biology from recognised Board.
      • Period of Training – 1 year 3 months.

Age Limit (ICF Chennai Apprentice Recruitment 2024)

  • ITI Candidates – Minimum age of the candidate should be 15 years and maximum age of the candidate should be 24 years as on 21/06/2024.
  • Non ITI Candidates – Minimum age of the candidate should be 15 years and maximum age of the candidate should be 22 year as on 21/06/2024.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age.

Pay Scale

  • Freshers -School Passout (10th pass) -Stipend of ₹6000/- per month will be paid to the candidate.
  • Fresher -12 th pass – Stipend of ₹7000/- per month will be paid to the candidate.
  • Ex- ITI – Stipend of ₹7000/- per month will be paid to the candidate.
  • During second year of apprenticeship training 10% of increase in stipend.

Application Fee (ICF Chennai Apprentice Recruitment 2024)

  • Candidates need to pay processing fee ₹100/- + Service charges through online mode.
  • Candidates belongs to SC/ST category/PwBD/Female candidates should be exempted from application Fee.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.

How to Apply

Intrested candidates need to apply online through Official Website between 22/05/2024 to 21/06/2024 till 05.30 PM .

Important Notice (ICF Chennai Apprentice Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Candidates with Engineering Degree/Diploma and course completed act Apprenticeship are not eligible to apply.
  • This Recruitment is purely for giving Apprenticeship training.

Important Dates (ICF Chennai Apprentice Recruitment 2024)

Starting Date to Apply – 22/05/2024 from 9.30 AM

Last Date to Apply – 21/06/2024 till 05.30 PM

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

(Mahavitaran Graduate Engineer Trainee Recruitment)Mahavitaran मध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी पदासाठी ३२१ जागांवर भरती
(Mahavitaran Recruitment)महावितरण मध्ये विविध पदांसाठी भरती
(BEML Executive Recruitment 2024)BEML Limited मध्ये विविध पदांसाठी २६ जागांवर भरती
(ITI Limited Recruitment 2024)ITI Limited मध्ये ट्रेनी पदासाठी भरती
(NHPC Apprenticeship 2024)NHPC लिमिटेड मध्ये अप्रेंटीस पदासाठी ६४ जागांवर भरती