(IBPS Probationary Officer Bharti 2025) IBPS अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर /Management ट्रेनी पदासाठी ५२०८ जागांवर मेगा भरती

IBPS अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर /Management ट्रेनी पदासाठी ५२०८ जागांवर मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.IBPS Probationary Officer Bharti 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०१/०७/२०२५ ते २१/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

IBPS Probationary Officer Bharti 2025

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (IBPS Probationary Officer Bharti 2025)

अ क्र पदाचे नाव पद संख्या
प्रोबेशनरी ऑफिसर /Management ट्रेनी ५२०८
एकूण ५२०८

शैक्षणिक अर्हता

  • IBPS Probationary Officer Bharti 2025 साठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • ऑनलाईन अर्ज करतेवेळी उमेदवाराकडे पदवी परीक्षा पास असल्याचे गुणपत्र आणि प्रमाणपत्र असावे.तसेच पदवी परीक्षेतील गुण नोंद करावी.

वयोमर्यादा (IBPS Probationary Officer Bharti 2025)

  • ०१/०७/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी –

  • उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹४८,४८० /- ते ₹८५,९२० /- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क –

  • IBPS Probationary Officer Bharti 2025 साठी उमेदवारांनी ₹८५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा /अज/अपंग उमेदवारांनी रु १७५ अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • IBPS Probationary Officer Bharti 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून०१/०७/२०२५ ते २१/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स –
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.

कागदपत्र – (IBPS Probationary Officer Bharti 2025)

  • फोटो आणि सही
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जन्म तारखेचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्याचा पुरावा
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा

महत्वाच्या सूचना

  • IBPS Probationary Officer Bharti 2025 साठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०१/०७/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २१/०७/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा.


English

(IBPS Probationary Officer Bharti 2025) Recruitment for the post of Probationary Officer/Mangement Trainee under IBPS for 5208 vaccancies

Recruitment advertisement is published for the post of Probationary Officer /Management Trainee under IBPS for 5208 vaccancies.Intrested candidates for IBPS Probationary Officer Bharti 2025 need to apply online through official Website between 01/07/2025 to 21/07/2025. Detailed information is as below,

Advertisement No

Details of Vaccancies (IBPS Probationary Officer Bharti 2025)

Sr no Name of the Post No of Vaccancies
1 Probationary Officer /Management Trainee 5208
Total 5208

Educational Qualifications

  • Candidates should be passed Bachelors Degree in any Descipline or Equivalent from recognised University for IBPS Probationary Officer Bharti 2025.
  • Candidates should have Marklist and Certificate at the time of Applying for above post and need to mentioned Percentage marks at Degree level.

Age Limit

  • Minimum age of the candidates for IBPS Probationary OfficerBharti 2025 should be 20 years and maximum age of the candidates should be 30 years as on 01/07/2025.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC Category candidates should have 3 year of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of ralaxation in maximum age limit.

Pay Scale –(IBPS Probationary Officer Bharti 2025)

  • Salary of Rs 48,480 /-to Rs 85,920/- per month will be paid to the candidates after joing.

Application Fee

  • Candidates need to pay Rs 850/- as Application Fee for IBPS Probationary Officer Bharti 2025 through online mode.
  • SC/ST/PwBD candidates need to pay Rs 175/- as application fee through Online Mode.
  • Application fee is non refunded.
  • Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee only through online mode with credit Card/Debit Card/Internet Banking No other mode will be accepted.

How to Apply –

  • Intrested candidates need to apply from official website with Online Mode for IBPS Probationary Officer Bharti 2025 between 01/07/2025 to 21/07/2025.
  • Candidates need to apply only through online mode no other mode will be accepted.
  • Steps to Apply –
    • Registration – Candidates need to register themselves through official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all Necessory Documents.
    • Pay Application Fee through online mode.

Documents

  • Photo & Sign
  • All Educational Qualification Marklist & Certificate
  • Proof of Date of Birth
  • Caste Certificate
  • PwBD Certificate
  • EWS Certificate

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefullyof IBPS Probationary Officer Bharti 2025 before applying and ensure that they fulfill all mentioned qualification and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of Recruitment.
  • Incomplete applications are rejected.
  • Number of vaccancies mentioned in advertisement should be increase /decrease and recruitment process will be postponed /Restrict/Cancel all rights reserved by administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate at any stage of recruitment.

Important Dates(IBPS Probationary Officer Bharti 2025)

Starting Date to Apply – 01/07/2025

Last Date to Apply- 21/07/2025

Official Website – Click Here

Advertisement -Click Here

Apply Now- Click Here

For more updates about recruitment please join or Follow by clicking Below links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link -Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ज्युनियर इंजिनीयर पदासाठी १३४० जागांवर भरती.
पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण मध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती
ISRO मध्ये Scientist /Engineer पदासाठी भरती
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी १२५ जागांवर भरती