(IBPS PO MT Recruitment 2024) IBPS अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर /मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी ४४५५ जागांवर मेगाभरती

(IBPS PO MT Recruitment 2024)IBPS अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर /मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी ४४५५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने०१/०८/२०२४ ते २१/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

IBPS PO MT Recruitment 2024

जाहिरात क्रCRP PO/MT-XIV

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (IBPS PO MT Recruitment 2024)

पदाचे नाव प्रोबेशनरी ऑफिसर /मॅनेजमेंट ट्रेनी

अ.क्रबँक नाव अजाअज इ. मा.व आ.दु.घखुला एकूण
बँक ऑफ इंडिया १३२६६२३८८८३६१८८५
कॅनरा बँक ९०४५१६०७५३८०७५०
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ३००१५०५४०२००८१०२०००
इंडियन ओव्हरसिज बँक ४२२२८४२२९०२६०
पंजाब नॅशनल बँक ३०१५५४२०८१२००
पंजाब सिंध बँक ६३३४१०९३०१२४३६०
एकूण६५७३३२११८५४३५१८४६४४५५
(IBPS PO MT Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (IBPS PO MT Recruitment 2024)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • दि. ०१/०८/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे .
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारास ५ वर्ष कमाल वयात शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

अर्ज शुल्क (IBPS PO MT Recruitment 2024)

  • उमेदवारांनी ₹८५० /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग उमेदवारांनी ₹१७५/- शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग च्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा कराल

  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे ०१/०८/२०२४ ते २१/०८/२०२४ या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करावी.
      • फोटो
      • सही
      • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
      • हस्तलिखित घोषणापत्र
      • आवश्यक ती प्रमाणपत्र
      • रजिस्ट्रेशन करताना उमेदवारांनी वेब कॅम किंवा फोन वरून लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.

महत्वाच्या सूचना (IBPS PO MT Recruitment 2024)

  • उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटंई माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करने/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०१/०८/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २१/०८/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(IBPS PO MT Recruitment 2024) Recruitment for the post of Probationary officer /Management Trainee Posts through IBPS for 4455 Vaccancies.

Recruitment for the post of Probationay Officer /Management Trainee through IBPS for 4455 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 01/08/2024 to21/08/2024. Detailed information is as below,

Advertisement No.CRP PO/MT-XIV

Detailed Information (IBPS PO MT Recruitment 2024)

Name of the Post – Probationary Officer /Management Trainee

Sr.noBankSCSTOBCEWSURTotal
1Bank of India 1326623888361885
2Canara Bank 904516075380750
3Central Bank of India 3001505402008102000
4Indian Overseas India 4222842290260
5Punjab National Bank 3015542081200
6Punjab Sind Bank 633410930124360
Total657332118543518464455
(IBPS PO MT Recruitment 2024)

Educational Qualification (IBPS PO MT Recruitment 2024)

  • Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.

Age Limit (IBPS PO MT Recruitment 2024)

  • Minimum age of the candidates should be 20 years and maximum age of the candidate should be30 years as on 01/08/2024
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD Candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Application Fee

  • Candidates need to pay ₹ 850 /- as application fee through online mode.
  • Candidates belongs SC/ST /PwBD candidates need to pay ₹175/- as application fee through online mode.
  • Candidates need to pay application fee wit credit card/Debit Card/ Internet Banking through online mode.
  • Application fee is non refundable.Fee once paid will not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply (IBPS PO MT Recruitment 2024)

  • Candidates need to apply online through Official website between 01/08/2024 to 21/08/2024.
  • Candidates need to apply only through online mode no other mode will be accepted.
  • Step to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Need to fill all necessary information which is asked in application form.
    • Upload all necessary documents
      • Photograph
      • Signature
      • Left Thumb Impression
      • Hand Written Declaration
      • Mentioned certificates
      • Candidates also need to capture and upload their live photograph through webcam or mobile phone during the registration process.
    • Application Fee – Pay application fee through online mode.

Important Notice (IBPS PO MT Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidate.
  • Number of vaccancies mentioned in Advertisement should be increase /decrease and Postponed/restrict/cancel recruitment process all rights are reserved by Administration.

Important Dates (IBPS PO MT Recruitment 2024)

Starting Date to Apply – 01/08/2024

Last Date to Apply – 21/08/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी ९४ जागांवर भरतीची जाहिरात
LIC Housing Finance Limited मध्ये Junior Assistant पदासाठी २०० जागांवर भरती
इंडियन आर्मी मध्ये SSC पदासाठी ३८१ जागांवर भरती
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी ५१ जागांवर भरती
Indian Oil Corporation Limited मध्ये विविध पदांसाठी ४६७ जागांवर भरती