(IAF Agniveer vayu Recruitment 2024)भारतीय वायू सेनेत अग्निवीर वायू (संगीतकार) पदासाठी भरती

(IAF Agniveer vayu Recruitment 2024)भारतीय वायू सेनेत अग्निवीर वायू (संगीतकार) पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०५/०६/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

IAF Agniveer vayu Recruitment 2024

जाहिरात क्र – ०१/२०२५

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (IAF Agniveer vayu Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
अग्नीवीर वायू संगीतकार पद संख्या जाहीर झालेली नाही.
(IAF Agniveer vayu Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवारास टेम्पो,पीच आणि एक संपूर्ण गाणे गाण्यात अचूकतेसह संगीतामध्ये प्रवीणता असणे आवश्यक आहे. पूर्व तयारी ट्यून आणि नोटेशन पैकी कोणतेही एक करण्यास सक्षम असावे.
  • उमेदवार हा नमूद केलेल्या कोणत्याही एक संगीत वाद्य वाजवण्यात प्रवीण असावा.
  • संगीत अनुभव प्रमाणपत्र/संगीत विषयासह डिप्लोमा

वयोमर्यादा(IAF Agniveer vayu Recruitment 2024)

उमेदवाराचा जन्म ०२/०१/२००४ ते ०२/०७/२००७ या दरम्यान झालेला असावा.

वेतन श्रेणी

  • प्रथम वर्षासाठी – ₹३०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • द्वितीय वर्षासाठी -₹३३,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • तृतीय वर्षासाठी ₹३६,५००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • चतुर्थ वर्षासाठी ₹ ४०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (IAF Agniveer vayu Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹१००/- अर्ज शुल्क अधिक GST ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.
  • उमेदवार अर्ज शुल्क हे डेबिट कार्ड /क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/UPI च्या साहाय्याने भरून जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे.एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • एकच अर्जासाठी एक पेक्षा जास्त अर्ज शुल्क भरले गेले असल्यास ते उमेदवारास परत मिळेल.
  • उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज केले असतील आणि एकच अर्ज ग्राह्य धरला असेल अश्या परिस्थितीत अर्ज शुल्क परत मिळणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २२/०५/२०२४ ते ०५/०६/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.

निवड प्रक्रिया (IAF Agniveer vayu Recruitment 2024)

  • पात्रतेची पडताळणी
    • अर्ज केलेल्या उमेदवारांची आवश्यक ती सर्व कागदपत्रे पडताळून उमेदवार वरील पदासाठी पात्र आहे का ते पहुईल जाईल.
    • उमेदवारांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
    • जे उमेदवार पात्र नसतील त्यांचे अर्ज रद्द करण्यात येतील.
  • वाद्य वाजवण्याची प्रवीणता
    • उमेदवाराची वाद्य वाजवण्याची प्रवीणता वैयक्तिक किंवा गटात परीक्षेद्वारे तपासली जाईल.
  • इंग्रजी परीक्षा
    • पात्र उमेदवाराची इंग्रजी विषयाची बहुपर्यायी प्रश्नांचा परीक्षा घेतली जाईल.
    • ही परीक्षा इंग्रजी भाषेत असेल. ही परीक्षा ३० प्रश्नांची ३० मिनिटे कालावधीची असेल.
    • ही परीक्षा १० वी परीक्षा अभ्यासक्रमावर आधारित असेल.
    • निकाल हा परीक्षेच्या दिवशीच लागेल.
    • प्रत्येक प्रश्न हा १ गुणांसाठी असेल.चुकीच्या उत्तरासाठी कोणत्याही प्रकारचे नकारात्मक गुण दिले जाणार नाहीत.
  • शारीरिक तंदुरुस्त चाचणी.
    • ही चाचणी २ भागात असेल
      • शारीरिक तंदुरुस्त चाचणी१
        • १.६ किमी धावणे –
          • पुरुष उमेदवार – ७ मिनिटात
          • महिला उमेदवार – ८ मिनिटात
      • शारीरिक तंदुरुस्त चाचणी २
        • पूश अप
          • पुरुष उमेदवार – १ मिनिटात १० पूश अप – धावण्याच्या परीक्षेनंतर १० मिनिटांनी
        • सीटअप
          • पुरुष उमेदवार – १ मिनिटात १० सीट अप – पूश अप परीक्षेनंतर २ मिनिटांनी
          • महिला उमेदवार – १ मिनिट आणि ३० सेकंदात १० सीट अप – धावण्याच्या परीक्षेनंतर १० मिनिटांनी
        • स्क्वॉट्स
          • पुरुष उमेदवार – १ मिनिटात २० स्क्वॉट्स – सीट अप परीक्षेनंतर २ मिनिटांनी
          • महिला उमेदवार – १ मिनिटात १५ स्क्वॉट – सीट अप परीक्षेनंतर २ मिनिटांनी
    • अनुकूलता चाचणी -II
      • शारीरिक तंदुरुस्ती चाचणीतून पात्र उमेदवारांची अनुकूलता चाचणी घेतली जाईल.
    • वैद्यकिय चाचणी
      • अनुकूलता चाचणी II मधून पात्र उमेदवारांची वैद्यकिय तपासणी नियमाप्रमाणे करावी.

महत्वाच्या सूचना (IAF Agniveer vayu Recruitment 2024)

  • उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवार परीक्षेस हजर राहिला म्हणून कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही. उमेदवारांनी स्वतः राहण्याची खाण्याची व्यवस्था करायची आहे.
  • परीक्षा केंद्रावर मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्यास सक्त मनाई आहे.
  • जाहिरातीत नमूद केलेली भरती प्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे IAF ने राखून ठेवलेले आहेत.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.

परीक्षेचा कालावधी

०३/०७/२०२४ ते १२/०७/२०२४

परीक्षेचा पत्ता

  • 3 ASC C/O AF Stn Kanpur
  • 7ASC, No. 1 Cubbon Road Bengaluru

महत्वाच्या तारखा (IAF Agniveer vayu Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २२/०५/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०५/०६/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(IAF Agniveer vayu Recruitment 2024) Recruitment for the post of Agneevir Vayu (Musician) in Indian Airforce

Recruitment advertisement is published for the post of Agneevir Vayu (Musician) in Indian Airforce.Intrested candidates need to apply online through Official Website before 05/06/2024. Detailed information is as below,

Advertisement No. 01/2025

Details of Vaccancies (IAF Agniveer vayu Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No. Of Vaccancies
1 Agneevir Vayu (Musician)Not declared yet
(IAF Agniveer vayu Recruitment 2024)

Educational Qualification

  • Candidates should be passed Std 10 th exam with minimum passing marks from recognized board.
  • Candidates should have proficiency in music with tempo, pitch and accuracy in singing whole song.
  • Candidates should be proficient in any one of the mentioned musical instruments.
  • Music Experience certificate/Diploma in Music

Age Limit (IAF Agniveer vayu Recruitment 2024)

Candidates should be born between 02/01/2004 to 02/07/2024.

Pay Scale

  • First Year – ₹30,000/- per month salary will be paid.
  • Second Year – ₹33,000/- per month salary will be paid.
  • Third Year – ₹36,500/- per month Salary will be paid.
  • Fourth Year – ₹ 40,000/- per month salary will be paid.

Application Fee (IAF Agniveer vayu Recruitment 2024)

  • Candidates need to pay application fee of ₹ 100/- plus GST through online mode.
  • Application fee will pay through Debit Card/Credit Card/Internet Banking/UPI.
  • Application fee is non refundable.Fee onece paid should not be refunded under any circumstances.
  • If fee amount debited multiple times for one application will be automatically refunded in candidates account.
  • If candidates is found to have filled multiple applications,only one application will be accepted and the amount with respect to other applications not considered for recruitment process will not be refunded.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official Website between 22/05/2024 to 05/06/2024.

Selection Procedure (IAF Agniveer vayu Recruitment 2024)

  • Verification of Eligibility
    • All the documents are verified to check candidates are eligible or not.
    • Candidates need to submit all required documents.
    • Candidates who are not eligible there application are rejected.
  • Proficiency Test in Playing Musical instruments
    • Candidates will have to undergo proficiency test in playing musical instruments which will conduct individual or with Group.
  • English Written test
    • Candidates who are qualified from above tests will be subjected to English written test.
    • Test will be objective type and in English language.
    • Duration for this test is 30 minutes and 30 questions.
    • Syllabus for this exam is based on 10 th exam.
    • There is no negative marks for giving wrong answer.
    • Result of the exam will be declared on same day.
  • Physical Fitness Test
    • Physical fitness test will conduct in two Stages
      • Stage 1
        • 1.6 Km Run-
          • Male Candidates- Within 7 minutes
          • Female Candidates – Within 08 minutes
      • Stage 2
        • 10 Push ups
          • Male Candidates- within 1 minutes.
        • 10 Sit ups
          • Male Candidates -within 1 minutes
          • Female Candidates – within 1 minute 30 seconds
        • 15 Squats
          • Male Candidates – within 1 minute
          • Female Candidates – within 1 minute
    • Adaptability Test II
      • Candidates who passed PFT test will undergo Adaptability Test -II.
    • Medical Examination
      • Medical Examination will be conducted who are qualify from Adaptability Test.

Important Notices (IAF Agniveer vayu Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will disqualified the candidates.
  • No any allowance will be paid to candidates for attending the exam.
  • Mobiles or other electronic devices are not allowed at exam centre.
  • All rights are reserved to cancel/restrict/ postponed the recruitment process by IAF.
  • Incomplete application are rejected.

Exam Time Table

03/07/2024 to 12/07/2024

Address where Recruitment Test Conducting

3ASC C/O AF Stn Kanpur

7 ASC ,No.1 Cubbon Road, Bengaluru

Important Dates (IAF Agniveer vayu Recruitment 2024)

Starting Date to Apply – 22/05/2024

Last Date to Apply – 05/06/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link – Click Here

Telegram Group Link – Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

(AFMS B Sc Nursing)AFMS अंतर्गत नर्सिंग कॉलेज मध्ये २२० जागांवर महिला उमेदवारांच्याB.Sc(Nursing) प्रवेशासाठी जाहिरात
(MPSC Prelims 2024)MPSC अंतर्गत विविध पदांसाठी ५२४ जागांवर भरती
(IPPB Executive Recruitment 2024)Indian Post Payments Bank मध्ये विविध पदांसाठी ५४ जागांवर भरती
(HAL Apprenticeship 2024)हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये अप्रेंटीस पदासाठी ३२४ जागांवर भरती
(Satana Merchant Bank Recruitment 2024)दि सटाना मर्चंट्स को- ऑप.बँक लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी १६ जागांवर भरती