(HVF Avadi Apprentice 2024)Heavy Vehicle Factory Avadi येथे अप्रेंटीस पदासाठी २५३ जागांवर भरती

(HVF Avadi Apprentice 2024)भारत सरकार अंतर्गत असणाऱ्या Heavy Vehicle Factory Avadi येथे विविध ट्रेड मध्ये अप्रेंटीस पदासाठी २५३ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टाने २२/०६/२०२४ रोजी संध्याकाळी ४.४५ वाजेपुर्वी पोहोचेल असे पाठवायचे आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

HVF Avadi Apprentice 2024

जाहिरात क्र -24-01/HVFTS/59th TA/2024

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (HVF Avadi Apprentice 2024)

अ. क्र ट्रेड पद संख्या
फिटर (Non ITI)३२
मशिनिस्ट (Non ITI)३६
वेल्डर (Non ITI)२४
इलेक्ट्रिशिअन (EX ITI)३८
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (EX ITI)१०
फिटर (EX ITI)४५
मशिनिस्ट (EX ITI)४३
पेंटर (EX ITI)०५
वेल्डर (EX ITI)२०
एकूण २५३
(HVF Avadi Apprentice 2024)

शैक्षणिक अर्हता (HVF Avadi Apprentice 2024)

  • पद क्र १ ते पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डचा इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • गणित आणि विज्ञान प्रत्येक विषयात किमान ४९% गुण मिळालेले असावेत.
  • पद क्र ४ ते पद क्र ९
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा संबंधित ट्रेड मधून NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून ITI परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • उमेदवाराचे २२/०६/२०२४ रोजी पर्यंत किमान वय १५ वर्ष आणि कमाल वय २४ वर्ष असावे.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
  • ITI उत्तीर्ण उमेदवार – SCVT /NCVT नियमाप्रमाणे उमेदवारांनी जितका कालावधी प्रशिक्षण घेतले असेल त्याप्रमाणे कमाल वयात शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (HVF Avadi Apprentice 2024)

  • नॉन ITI उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
    • प्रथम वर्ष – ₹५०००/- ते ₹६०००/- प्रती महिना
    • द्वितीय वर्ष – ₹५५००/- ते ₹६६००/- प्रती महिना
  • ITI उमेदवारांना खालील प्रमाणे प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
    • प्रथम वर्ष – ₹७७००/- प्रती महिना
    • द्वितीय वर्ष – ₹८०५०/- प्रती महिना

अर्ज शुल्क

  • खुल्या आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांनी अर्ज शुल्क ₹१००/- भरायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग /ट्रान्सजेंडर उमेदवारांना परीक्षा शुल्क माफ आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवार अर्ज शुल्क हे इंडियन पोस्टल ऑर्डर/SBI Collect यांच्या साहाय्याने भरू शकतील.

अर्ज कसा कराल (HVF Avadi Apprentice 2024)

  • उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून घ्यावा.
  • उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
  • उमेदवारांनी अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी. उमेदवारांनी अर्ज हा कॅपिटल लेटर मध्ये भरावा.
  • उमेदवार मूळ कागदपत्रांवर नमूद असलेल्या माहितीप्रमाणे अर्ज भरावा. अर्जातील माहिती आणि कागदपत्रात माहिती मध्ये फरक असल्यास अर्ज ग्राह्य धरलं जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्जात वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर नमूद करावा.
  • अर्जात नमूद केलेल्या ठिकाणी अलीकडील काळातील फोटो चिकटवावा.फोटो हा अर्ज करण्याच्या तारखेपासून ३ महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • उमेदवारांनी अर्जात सर्व माहिती भरून आवश्यक ती सर्व कागदपत्र प्रती लिफाफ्या मध्ये घालून लिफाफ्या वर कॅपिटल लेटर मध्ये “59 TH BATCH TRADE APPRENTICE” असे नमूद करावे. आणि खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने नमूद केलेल्या तारखेपुर्वी पोहोचेल असे पाठवावे.

अर्ज करण्यासाठीचा पत्ता (HVF Avadi Apprentice 2024)

To,

THE CHIEF GENERAL MANAGER,HEAVY VEHICLE FACTORY,AVADI,CHENNAI-600054, TAMILNADU.

कागदपत्र

  • आधार कार्ड
  • इयत्ता १० वी गुणपत्र
  • आयटीआय सर्व सेमीस्टर गुणपत्र
  • नॅशनल ट्रेड प्रमाणपत्र
  • ट्रान्स्फर प्रमाणपत्र /शाळा सोडल्याचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र

महत्वाच्या सूचना (HVF Avadi Apprentice 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अपूर्ण भरलेला अर्ज बाद ठरवण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्जासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हाॅट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(HVF Avadi Apprentice 2024) Recruitment for the post of Apprentice in Heavy Vehicle Factory Avadi for 253 Vaccancies

(HVF Avadi Apprentice 2024) Recruitment advertisement is published for the post of Apprentice in Heavy Vehicle Factory Avadi for 253 Vaccancies.Intrested candidates need apply offline and send through post.Candidates need to send application which is received before 22/06/2024 at mentioned address. Detailed information is as below,

Advertisement No. -24-01/HVFTS/59th TA/2024

Details of Vaccancies (HVF Avadi Apprentice 2024)

Sr.no Name of Trade No. Of Vaccancies
1Fitter (Non ITI)32
2Machinist (Non ITI)36
3Welder (Non ITI)24
4Electrician (Ex ITI)38
5Electronics Mechanic (Ex ITI)10
6Fitter (Ex ITI)45
7Machinist (Ex ITI)43
8Painter (Ex ITI)5
9Welder (Ex ITI)20
Total 253
(HVF Avadi Apprentice 2024)

Educational Qualification (HVF Avadi Apprentice 2024)

  • Post no. 1 to Post no. 3
    • Candidates should be Passed class 10th or equivalent exam with minimum 50% marks from recognized board.
    • Candidates should be passed with minimum 40% marks in Mathematics and Science each.
  • Post no. 4 to Post no. 9
    • Candidates should be passed Class 10 th exam or Equivalent from recognised Board.
    • Candidates should be passed ITI in relevant trade from NCVT/SCVT recognised institute with minimum 50% marks.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 15 years and maximum age of the candidate should be 24 years as on 22/06/2024.
  • Candidates belongs to OBC Category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to SC/ST category should have relaxation of 5 years in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.
  • For ITI candidates – Upper age limit is relaxed by the period of training already undergone as per the normal duration of NCVT/SCVT in relevant trade.

Stipend(HVF Avadi Apprentice 2024)

  • Non ITI Candidates -Stipend will be paid per month is as follows,
    • For First year -₹5000/- to ₹6000/- per month
    • For Second Year -₹5500/- to ₹6600/- per month
  • ITI Candidates – Stipend will be paid per month is as follows,
    • First Year – ₹7700/- Per month
    • Second Year – ₹8050/-Per month

Application Fee

  • Application fee ₹100/- need to pay by the candidates belongs to General and OBC Category.
  • Candidates belongs to SC/ST/PwBD/Other (Transgender) category should be exempted from application Fee.
  • Application fee is non refundable.Application Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates should be pay application fee through Indian Postal Order/SBI Collect.

How to Apply (HVF Avadi Apprentice 2024)

  • Candidates need to download application form from official Website.
  • Candidates need to read all information carefully before filling application form.
  • Candidates need to fill all information which is asked in application form correctly. Candidates need to fill all information in Capital letters.
  • Candidates need to fill all information as per document. If any deviation in information on original documents and application form these application are rejected.
  • Candidates need to mention valid Email ID and Mobile number in Application form.
  • Candidates needs to paste recent clear colour photograph in space provided.Photograph taken not later than 3 months fromm the date of Application.
  • Candidates are required to send there filled application form by Ordinary Post along with all documents in an envelope super scribed in block letter “59 TH BATCH TRADE APPRENTICE” to the following address before closing date and time.
  • Application must reach the above address on or before closing date and time.

Address to Send Application form

To,

THE CHIEF GENERAL MANAGER, HEAVY VEHICLE FACTORY, AVADI, CHENNAI -600054.TAMILNADU.

Documents

  • Aadhar Card
  • SSC Marklists
  • ITI all semister Marklist
  • National Trade Certificate
  • Transfer Certificate /School leaving Certificate
  • Caste Certificate
  • PwBD Certificate

Important Notice (HVF Avadi Apprentice 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided need to valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will disqualified the candidate at any stage of the recruitment.
  • Incomplete application are rejected and candidates will be disqualified .

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Application – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ट्रेड फायनान्स ऑफिसर पदासाठी १५० जागांवर भरती
IBPS अंतर्गत विविध पदांसाठी ९९९५ जागांवर भरती
CAPF अंतर्गत विविध पदांसाठी १५२६ जागांवर भरती
एअर इंडिया मध्ये विविध पदांसाठी १०० जागांवर भरती
Mahavitaran मध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी पदासाठी ३२१ जागांवर भरती(मुदतवाढ)