(HPCL Junior Executive Recruitment 2025)हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये विविध पदांसाठी ६३ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २६/०३/२०२५ ते ३०/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र –
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (HPCL Junior Executive Bharti 2025)
अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | ज्युनिअर एक्झिक्युटिव मेकॅनिकल | ११ |
२ | ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल | १७ |
३ | ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह इन्स्ट्रुमेंटेशन | ०६ |
४ | ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह केमिकल | ०१ |
५ | ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह फायर अँड सेफ्टी | २८ |
एकूण | ६३ |
शैक्षणिक अर्हता (HPCL Junior Executive Recruitment 2025)
- पद क्र १ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून तीन वर्ष कालावधीची डिप्लोमा इन मेकॅनिकल अभियांत्रिकी परीक्षा किमान ६०% गुणांसह (अजा/अज/अपंग उमेदवार किमान ५०% गुणांसह)उत्तीर्ण असावा.
- पद क्र २ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून तीन वर्ष कालावधीची डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी परीक्षा किमान ६०% गुणांसह (अजा/अज /अपंग उमेदवार किमान ५०% गुणांसह )उत्तीर्ण असावा.
- पद क्र ३ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून तीन वर्ष कालावधीची डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी परीक्षा किमान ६०%(अजा/अज /अपंग उमेदवार किमान ५०% गुणांसह )उत्तीर्ण असावा.
- पद क्र ४ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून तीन वर्ष कालावधीची डिप्लोमा इन केमिकल अभियांत्रिकी परीक्षा किमान ६०% गुणांसह (अजा/अज /अपंग उमेदवार किमान ५०% गुणांसह )उत्तीर्ण असावा.
- पद क्र ५ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेच्या पदवी परीक्षेसह फायर आणि सेफ्टी शाखेतून डिप्लोमा परीक्षा किमान ६०% गुणांसह (अजा/अज /अपंग उमेदवार किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- ३०/०४/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २५ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष /अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी (HPCL Junior Executive Recruitment 2025)
- पद क्र १ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ३०,०००/- ते रु १,२०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र २ -उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ३०,०००/ ते रु १,२०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ३ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ३०,०००/- ते रु १,२०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ४ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ३०,०००/- ते रु१,२०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ५ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ३०,०००/- ते रु १,२०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- HPCL Junior Executive Recruitment 2025 साठी खुल्या/आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी रु ११८०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज /अपंग /महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
- अर्ज शुल्क हे न परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड /इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- HPCL Junior Executive Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २६/०३/२०२५ ते ३०/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावे
- अर्ज शुल्क भरून घ्यावे.
निवड प्रक्रिया
- ऑनलाईन परीक्षा
- ग्रुप टास्क /ग्रुप डिस्कशन
- स्किल टेस्ट
- मुलाखत
- वैद्यकीय चाचणी
- फिजिकल फिटनेस एफिशियन्सी टेस्ट
- अंतिम निवड
कागदपत्र(HPCL Junior Executive Recruitment 2025)
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणीक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- अपंग असल्याचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा.
महत्वाच्या सूचना
- HPCL Junior Executive Recruitment 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
- अर्धवट भरलेले अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे किंवा वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व अधिकार व्यवस्थापनाने राखुन ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख- २६/०३/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ३०/०४/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी- इथे क्लिक करा
English
(HPCL Junior Executive Recruitment 2025)Recruitment for various posts in Hindustan Petroleum for 63 vaccancies
(HPCL Junior Executive Recruitment 2025)Recruitment advertisement is published for various posts in Hindustan Petroleum Corporation Limited for 63 vaccancies. Intrested candidates need to apply online through official website between 26/03/2025 to 30/04/2025. Detailed information is as below,
Advertisement No.
Details of Vaccancies
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Junior Executive Mechanical | 11 |
2 | Junior Executive Electrical | 17 |
3 | Junior Executive Instrumentation | 06 |
4 | Junior Executive Chemical | 01 |
5 | Junior Executive Fire & Safety | 28 |
Total | 63 |
Educational Qualification(HPCL Junior Executive Recruitment 2025)
- Post no 1 –
- Candidates should be passed three years Duration Diploma in Mechanical Engineering with minimum 60 %(SC/ST/PwBD candidates minimum 50%)marks from recognised Board.
- Post no 2 –
- Candidates should be passed Diploma in Electrical Engineering with minimum 60%(SC/ST/PwBD with minimum 50%) marks from recognised Board.
- Post No. 3 –
- Candidates should be passed Diploma in Instrumentation Engineering with minimum 60%(SC/ST/PwBD candidates with minimum 50%) marks from recognised Board.
- Post no 4 –
- Candidates should be passed Diploma in Chemical Engineering with minimum 60%(SC/ST/PwBD candidates with 50% )marks from recognised Board.
- Post No.5 –
- Candidates should be passed Graduate in Science + Diploma in Fire & Safety with minimum 60%(SC/ST/PwBD candidates with minimum 55% )marks from recognised University.
Age Limit (HPCL Junior Executive Recruitment 2025)
- Minimum age of the candidates should be 18 years and Maximum age of the candidates should be 25 as on 30/04/2025.
- Candidates belongs to SC/ST Category should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates -General category candidates should have 10 years OBC category candidates should have 13 years /SC/ST candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale
- Post No 1- Salary of Rs30,000/-to Rs 1,20,000/- per month will be paid to the candidates after joining.
- Post no. 2 – Salary of Rs30,000/- to Rs1,20,000/- per month will be paid to the candidates after joining.
- POst no 3 – Salary of Rs 30,000/- to Rs1,20,000/- per month will be paid to the candidates after joining.
- Post No 4- Salary of Rs30,000/- to Rs1,20,000/- per month wull be paid to the candidates after joining.
- Post no 5- Salary of Rs 30,000/- to Rs1,20,000/- per month will be paid to the candidates after joining.
Application Fee
- General/EWS/OBC category candidates need to pay Rs 1180/- as application fee through online mode for HPCL Junior Executive Recruitment 2025.
- SC/ST/PwBD/Female candidates are exempted from application fee.
- Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates are able to pay application fee with credit Card/Debit Card/Internet Banking through online mode.
- Candidates need to pay application fee only through online mode .No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates need to apply online through Official website between 26/03/2025 to 30/04/2025 for HPCL Junior Executive Recruitment 2025.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- upload all necessary documents
- Pay application fee through online mode.
Selection Method
- Online Exam
- Group Task/Group Discussion
- Skill Test
- Interview
- Medical Test
- Physical Fitness Efficiency Test
- Final Selection
Documents(HPCL Junior Executive Recruitment 2025)
- Photo and Sign
- All Educational Qualifications Marksheet and Certificate
- Proof of Date of Birth
- Caste Certificate
- PwBD certificate
- EWS certificate
Important Notices
- Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply for HPCL Junior Executive Recruitment 2025.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed /restrict/ cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply – 26/03/2025
Last Date to Apply – 30/04/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group LINK–Click here
Follow our Instagram Page -Click Here