(HLL Lifecare Limited Bharti 2024)HLL Lifecare Limited मध्ये विविध पदांसाठी ११२१ जागांवर भरती

(HLL Lifecare Limited Bharti 2024)HLL Lifecare Limited मध्ये विविध पदांसाठी ११२१ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २८/०८/२०२४ ते ०७/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

HLL Lifecare Limited Bharti 2024

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील(HLL Lifecare Limited Bharti 2024)

अ क्रपदाचे नावपद संख्या
सिनिअर डायलीसिस टेक्निशियन ३५७
डायलीसिस टेक्निशियन २८२
ज्युनिअर डायलीसिस टेक्निशियन २६४
असिस्टंट डायलीसिस टेक्निशियन २१८
एकूण११२१
(HLL Lifecare Limited Bharti 2024)

शैक्षणिक अर्हता (HLL Lifecare Limited Bharti 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठाचा मेडिकल डायलीसिस टेक्नॉलॉजी /रेनेल डायलीसिस टेक्नॉलॉजी विषयासह डिप्लोमा किंवा B.Sc पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि संबंधित कामाचा किमान ८ वर्ष कालावधीचा अनुभव असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी किंवा रिनेल डायलिसिस टेक्नॉलॉजी विषयासह MSC पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.आणि संबंधित कामाचा किमान ६ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी विषयातून प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि उमेदवारास किमान ७ वर्ष कालावधीचा अनुभव असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठाचा मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी /रनेल डायलिसिस टेक्नॉलॉजी विषयासह डिप्लोमा किंवा B.Sc पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि संबंधित क्षेत्रातील किमान ५ वर्ष कालावधीचा अनुभव असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी/रेनेल डायलिसिस टेक्नॉलॉजी विषयासह MSC पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि संबंधित क्षेत्रातील किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी विषयातून प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि उमेदवारास संबंधित कामाचा किमान ४ वर्ष कालावधीचा अनुभव असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठाचा मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी/रेनेल डायलिसिस टेक्नॉलॉजी विषयासह डिप्लोमा/B.Sc पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि उमेदवारास संबंधित कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी/रेनेल डायलिसिस टेक्नॉलॉजी विषयासह MSC परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि संबंधित कामाचा १ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी विषयातून प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठाचा डिप्लोमा /B .Sc पदवी परीक्षा मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी/रेनेल डायलिसिस टेक्नॉलॉजी विषयासह उत्तीर्ण असावा. आणि संबंधित कामाचा किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा

  • ०१/०८/२०२४ रोजी उमेदवाराचे कमाल वय ३७ वर्ष असावे.

वेतन श्रेणी

  • पद क्र १- नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹२६,०८२ /- ते ₹५३,०९६/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २- नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹२१,४२५ /- ते ₹ ३५,३९७/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३- नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹ १८,६३०/- ते ₹ २९,८०८ /- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ४– नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹ १५,८३६ /- ते ₹ २४,२१९/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (HLL Lifecare Limited Bharti 2024)

  • वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा कराल

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज प्रत्यक्ष भेटून(Walk In)०४/०९/२०२४ आणि ५/०९/२०२४ रोजी किंवा ईमेल ने २८/०८/२०२४ ते ०७/०९/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त नमूद केलेल्या पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • ई मेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया पुढे ढकलणे/स्थगित करणे/रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा (HLL Lifecare Limited Bharti 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २८/०८/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -०७/०९/२०२४

थेट मुलाखतीसाठीच्या तारखा – ०४/०९/२०२४ आणि ०५/०९/२०२४

ईमेल द्वारे अर्ज करण्यासाठीचा पत्ता – hrhincare@lifecarehll.com

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

अर्जासाठी – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

Recruitment for various Posts in HLL Lifecare Limited for 1121 Vaccancies

(HLL Lifecare Limited Bharti 2024) Recruitment for various Posts in HLL Lifecare Limited for 1121 Vaccancies.Intrested candidates need to apply through Email between 28/08/2024 to 07/09/2024 or through walk in on 04/09/2024 & 05/09/2024. Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (HLL Lifecare Limited Bharti 2024)

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Senior Dialysis Technician 357
2Dialysis Technician 282
3Junior Dialysis Technology 264
4Assistant Dialysis Technology 218
Total 1121
(HLL Lifecare Limited Bharti 2024)

Educational Qualifications (HLL Lifecare Limited Bharti 2024)

  • Post no. 1-
    • Candidates should be passed Diploma /B.Sc in Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology from recognized board/University. & should have 8 years of experience in relevant field. Or
    • Candidates should be passed MSC in Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology from recognised University. & should have 6 years of experience in relevant field.
  • Post no. 2-
    • Candidates should be passed Certification course in Medical Dialysis Technology. & should have 7 years of experience in relevant field. Or
    • Candidates should be passed Diploma/B.Sc in Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology from recognised University or Institute.& Should have experience of 5 years in relevant field. Or
    • Candidates should be passed MSC in Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology from recognised University.& Should have experience of 2 years.
  • Post no.3
    • Candidates should be passed Certification course in Medical Dialysis Technology from recognised Institute.& Should have experience of 4 years in relevant field. Or
    • Candidates should be passed Diploma /B.Sc in Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology from recognised University/Institute.& Should have experience of 2 years in relevant field. &
    • Candidates should be passed MSC in Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology from recognised University.& Should have experience of 1 years in relevant field.
  • Post no. 4
    • Candidates should be passed Certification course in Medical Dialysis Technology through recognised institute.or
    • Candidates should be passed Diploma /B.Sc in Medical Dialysis Technology/Renal Dialysis Technology from recognised University.& Should have experience of 1 years .

Age Limit

  • Maximum age of the candidate should be 37 years as on 01/08/2024.

Pay Scale (HLL Lifecare Limited Bharti 2024)

  • Post no. 1– Salary of ₹26,082 /- to ₹53,096 /- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 2- Salary of ₹21,425 /- to ₹35,397/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 3- Salary of ₹18,630/- to ₹29,808/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 4- Salary of ₹15,836/- to ₹24,219/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

No any Application fee need to pay.

How to Apply

  • Intrested candidates need to apply through walk in on 04/09/2024 and 05/09/2024 or through Email also between 28/08/2024 to 07/09/2024.
  • Candidates need to apply only through mentioned mode no other mode will be accepted.

Important Notices (HLL Lifecare Limited Bharti 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase /decrease all rights reserved by Administration.
  • Recruitment process will be Postponed/restrict/cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates (HLL Lifecare Limited Bharti 2024)

  • Dates to apply through Email
    • Starting Date to Apply – 28/08/2024
    • Last Date to Apply – 07/09/2024
  • Dates of Walk In Interview
    • 04/09/2024 & 05/09/2024

Address to send CVs through Email – hrhincare@lifecarehll.com

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Application Form – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

Hindistan Aeronautics Limited Nashik मध्ये विविध पदांसाठी ५८० जागांवर भरती
Railway Recruitment Board मध्ये विविध पदांसाठी १३७६ जागांवर भरती
सेंट्रल सिल्क बोर्ड मध्ये सायंटिस्ट पदासाठी १२२ जागांवर भरती