(Hindustan Petroleum Recruitment 2024)हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये विविध पदांसाठी २४७ जागांवर भरती

(Hindustan Petroleum Recruitment 2024)हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये विविध पदांसाठी २४७ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ३०/०६/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Hindustan Petroleum Recruitment 2024

रिक्त पदांचा तपशील (Hindustan Petroleum Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
मेकॅनिकल इंजिनिअर ९३
इलेक्ट्रिकल इंजिनिअर ४३
इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर०५
सिव्हिल इंजिनिअर १०
केमिकल इंजिनिअर ०७
सिनिअर ऑफिसर – सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन ऑपरेशन अँड मेंटेनन्स ०६
सिनिअर ऑफिसर – सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन प्रोजेक्ट्स ०४
सिनिअर ऑफिसर /असिस्टंट मॅनेजर – नॉन फ्युएल बिझनेस १२
सिनिअर मॅनेजर – नॉन फ्युएल बिझनेस ०२
१०मॅनेजर टेक्निकल ०२
११मॅनेजर – सेल्स – आर अँड डी प्रॉडक्ट कमर्शीअलयझेशन ०२
१२डेप्यूटी जनरल मॅनेजर – कॅटालिस्ट बिझनेस डेव्हलपमेंट ०१
१३चार्टर्ड अकांऊटंट २९
१४क्वालिटी कंट्रोल ऑफिसर ०९
१५आय एस ऑफिसर १५
१६आय एस सिक्युरिटी ऑफिसर – सायबर सिक्युरिटी स्पेशालिस्ट ०१
१७क्वालिटी कंट्रोल ऑफिसर ०६
एकूण २४७
(Hindustan Petroleum Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (Hindustan Petroleum Recruitment 2024)

  • पद क्र १ – उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेकॅनिकल शाखेतून इंजिनिअरिंग पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २ – उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इलेक्ट्रिकल शाखेतून अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३ – उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इन्स्ट्रूमेंटेेशन शाखेतून अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४ – उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सिव्हिल शाखेतून अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ५ – उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा केमिकल शाखेतून अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ६ आणि पद क्र ७
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रूमेंटेशन/सिव्हिल शाखेतून अभियांत्रिकी पदवी घेऊन परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • किमान ३ वर्ष अनुभव असावा.
  • पद क्र ८ आणि पद क्र९-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सेल्स/मार्केटिंग/ऑपरेशन विषयासह MBA किंवा PGDM परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रूमेंटेेशन/केमिकल/सिव्हिल शाखेतून अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • पद क्र ८- ०२ ते ०५ वर्ष अनुभव /पद क्र ९- ११ वर्ष अनुभव
  • पद क्र १०
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा केमिकल/पॉलिमर/प्लास्टिक शाखेतून अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • अनुभव – ०९ वर्ष
  • पद क्र ११ आणि पद क्र १२
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा केमिकल अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • पद क्र ११-९ वर्ष अनुभव पद क्र १२- अनुभव १८ वर्ष
  • पद क्र १३-
    • उमेदवार हा इन्स्टिट्यूट ऑफ चार्ट्ड अकांऊटंट ऑफ इंडिया मधून चार्टर्ड अकांऊटंट परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवाराने आर्टिकलशिप आणि ICAI ची मेंबरशिप complete केलेली असावी.
  • पद क्र १४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा M.Sc केमिस्ट्री पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र १५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कॉम्प्युटर सायन्स/आयटी शाखेतून B.Tech पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कॉम्प्युटर एप्लिकेशन्स/डाटा अनालिसिस शाखेतून पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान २ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र १६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकी आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी शाखेतून अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MCA पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान १२ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र १७
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MSc(केमिस्ट्री) पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा(Hindustan Petroleum Recruitment 2024)

  • पद क्र १ ते पद क्र ५ – उमेदवाराचे कमाल वय २५ वर्षे असावे.
  • पद क्र ६ ते पद क्र ७– उमेदवाराचे कमाल वय २८ वर्षे असावे.
  • पद क्र ८– कमाल वय २९/३२ वर्ष असावे.
  • पद क्र ९ – कमाल वय ३८ वर्षे असावे.
  • पद क्र १० – कमाल वय ३४ वर्ष असावे.
  • पद क्र ११ – कमाल वय ३६ वर्ष असावे.
  • पद क्र १२ – कमाल वय ४५ वर्ष असावे.
  • पद क्र १३ – कमाल वय २७ वर्ष असावे.
  • पद क्र १४ – कमाल वय ३० वर्ष असावे.
  • पद क्र १५ – कमाल वय २९ वर्ष असावे.
  • पद क्र १६ – कमाल वय ४५ वर्ष असावे.
  • पद क्र १७ – कमाल वय ३० वर्ष असावे.

वेतनश्रेणी

  • पद क्र १ ते पद क्र५ – ₹५०,०००/- ते ₹१,६०,०००/- प्रती महिना
  • पद क्र ६ ते पद क्र८ – ₹६०,०००/- ते ₹१,८०,०००/- प्रती महिना
  • पद क्र ९ – ₹९०,०००/- ते ₹२,४०,०००/- प्रती महिना
  • पद क्र १० आणि पद क्र ११– ₹८०,०००/- ते ₹२,२०,०००/- प्रती महिना
  • पद क्र १२ – ₹१,२०,०००/- ते ₹२,८०,०००/- प्रती महिना
  • पद क्र १३ आणि पद क्र १४ – ₹५०,०००/- ते ₹१,६०,०००/- प्रती महिना
  • पद क्र १५– ₹१५ लाख प्रती वर्ष
  • पद क्र १६ – ₹३६ लाख प्रती वर्ष
  • पद क्र १७ – ₹१०.२ लाख प्रती वर्ष

अर्ज शुल्क (Hindustan Petroleum Recruitment 2024)

  • खुल्या/ई मा व/आ. दु.घ प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१०००/- अधिक GST ₹१८०/- असे एकूण ₹११८०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवार अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड /डेबिट कार्ड/UPI/नेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.

अर्ज कसा कराल

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०५/०६/२०२४ ते ३०/०६/२०२४ या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.

महत्वाच्या सूचना (Hindustan Petroleum Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.

महत्वाच्या तारखा (Hindustan Petroleum Recruitment 2024)

अर्ज जमा करण्याची सुरुवातीची तारीख -०५/०६/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ३०/०६/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी- इथे क्लिक करा


English

(Hindustan Petroleum Recruitment 2024) Recruitment For Various Post in Hindustan Petroleum for 247 Vaccancies

(Hindustan Petroleum Recruitment 2024) Recruitment advertisement is published for various Posts in Hindustan Petroleum for 247 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official Website before 30/06/2024.Detailed information is as below,

Details of Vaccancies (Hindustan Petroleum Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No. Of Vaccancies
1Mechanical Engineer93
2Electrical Engineer43
3Instrumentation Engineer 05
4Civil Engineer 10
5Chemical Engineer 07
6Senior Officer – City Gas Distribution Operations & Maintenance 06
7Senior Officer – City Gas Distribution Project04
8Senior Officer /Assistant Manager Non Fuel Business 12
9Senior Manager Non Fuel Business 02
10Manager Technical 02
11Manager Sales R&D Product Commercialization 02
12Deputy General Manager Catalyst Business Development 01
13Chartered Accountant 29
14Quality Control Officer 09
15IS Officer 15
16IS Security Officer – Cyber security Specialist 01
17Quality Control Officer06
Total 247
(Hindustan Petroleum Recruitment 2024)

Educational Qualifications (Hindustan Petroleum Recruitment 2024)

  • Post 1- BE in Mechanical Engineering
  • post 2– BE in Electrical Engineering
  • Post no 3 -BE in Instrumentation Engineering
  • Post no. 4 – BE in Civil Engineering
  • Post no. 5 – BE in Chemical Engineering
  • Post no. 6 & Post no. 7– BE in Mechanical/Electrical/Instrumentation/Civil Engineering.
  • Post no. 8 & Post no. 9
    • MBA or PGDM in sales/Marketing/Operations and
    • BE in Mechanical /Electrical /Instrumentation/Chemical/Civil Engineering.
  • Post no. 10 – BE in Chemical /Polymer/Plastics Engineering.
  • Post no. 11 & Post no. 12 – BE in Chemical Engineering.
  • Post no 13 – Qualified Chartered accountant from Institute of Chartered accountant of India along with completion of Mandatory Articleship and Membership of ICAI.
  • Post no. 14 – M.Sc in Chemistry
  • Post no. 15
    • B.Tech in Computer Science/IT Engineering or
    • MCA /Data Sciences
  • Post no. 16
    • BE in Computer Science/Information Technology/Electronics & Communication Engineering/Information Security or
    • MCA
  • Post no. 17
    • M.Sc in Chemistry (Analytical/Physical/Organic/Inorganic)

Age Limit (Hindustan Petroleum Recruitment 2024)

  • Post no 1 to Post no 5 – Maximum Age Limit of the candidate should be 25 Years.
  • Post no. 6 & Post No 7 – Maximum Age Limit of the candidate should be 28 years.
  • Post no. 8 – Maximum Age Limit of the candidate should be 29/32 years.
  • Post no.9– Maximum Age Limit of the candidate should be 38 years.
  • Post no. 10 – Maximum Age Limit of the candidate should be 34 years.
  • Post no. 11 – Maximum Age Limit of the candidate should be 36 years.
  • Post no. 12 – Maximum Age Limit of the candidate should be 45 years.
  • Post no 13- Maximum Age Limit of the candidate should be 27 Years.
  • Post no 14-Maximum age limit of the candidate should be30 Years.
  • Post no. 15– Maximum Age Limit of the candidate should be 29 Years.
  • Post no. 16– Maximum Age Limit of the candidate should be 45 years.
  • Post no. 17- Maximum Age Limit of the candidate should be 30Years.

Pay Scale

  • Post no. 1 to Post no 5– ₹50,000/-to ₹1,60,000/- per month
  • Post no. 6 to post no 8 – ₹60,000/- to 1,80,000/- per month
  • Post no. 9 – ₹90,000/- to ₹2,40,000/- per month
  • Post no. 10 & Post no. 11 – ₹80,000/- to ₹2,20,000/- per month.
  • Post no. 12 – ₹1,20,000/- to ₹2,80,000/-Per month
  • Post no 13 & Post no 14 – ₹50,000/- to ₹1,60,000/- per month
  • Post no 15 – ₹15 lakh per annum
  • Post no 16- ₹36 lakh per annum
  • Post no 17 –₹10.2 Lakh per annum

Application Fee (Hindustan Petroleum Recruitment 2024)

  • Candidates belongs to Open /EWS/OBC need to pay ₹ 1000/- + GST ₹180/- total Rs 1180/- as a application fee through online mode.
  • SC/ST/PwBD Candidates are exempted from application Fee.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates pay application fee through Credit Card/Debit Card/UPI/Internet Banking.

How to Apply

Intrested candidates need to apply online through Official Website between 05/06/2024 to 30/06/2024.

Important Notice (Hindustan Petroleum Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration need to valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.

Important Dates (Hindustan Petroleum Recruitment 2024)

Starting Date to Apply – 05/06/2024

Last Date To Apply 30/06/2024

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now- Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

(GAIL India Medical Officer Recruitment 2024)GAIL India Limited मध्ये मेडिकल ऑफिसर पदासाठी भरती
(Border Security Force Recruitment 2024)Border Security Force मध्ये विविध पदांसाठी १६२ जागांवर भरती