(Goa Shipyard Bharati)Goa Shipyard विविध पदांसाठी १०६ जागांवर भरती

(Goa Shipyard Bharati)Goa Shipyard Limited या शेड्यूल ब मिनी रत्न कंपनी मध्ये विविध पदांसाठी १०६ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. Goa Shipyard Limited हि Indian Navy आणि Indian Coast Gaurd साठी डीझाइन आणि शिप बिल्डींग चे काम करणारी कंपनी आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने २७/०३/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Goa Shipyard Bharati

जाहिरात क्र- ०३ /२०२४

रिक्त पदांचा तपशील

अ.क्र पदाचे नाव पद संख्या
सहाय्यक अधीक्षक(एच आर) /Assistant Superintedent(HR)०२
सहाय्यक अधीक्षक(हिंदी अनुवादक ) /Assistant Superintedent(Hindi Translator)०१
सहाय्यक अधीक्षक(सीएस) /Assistant Superintedent(CS)०१
तांत्रिक सहाय्यक (इलेक्ट्रीकल)/Technical Assistant(Electrical)०४
तांत्रिक सहाय्यक (इन्स्त्रूमेंटेशन )/Technical Assistant(Instrumentation)०१
तांत्रिक सहाय्यक (मेकॅनिकल)/Technical Assistant(Mechanical)०४
तांत्रिक सहाय्यक (शिपबिल्डिंग )/Technical Assistant(Shipbuilding)२०
तांत्रिक सहाय्यक (सिव्हील)/Technical Assistant(Civil)०१
तांत्रिक सहाय्यक (आय टी )/Technical Assistant(IT)०१
१० कार्यालयीन सहाय्यक (लिपिक कर्मचारी)/Office Assistant(Clerical Staff) ३२
११ कार्यालयीन सहाय्यक (फायनान्स/आयए)/Office Assistant(Finance/IA) ०६
१२ पेंटर/Painter२०
१३ वाहन चालक/Vehicle Driver०५
१४ रेकॉर्ड कीपर /Record Keeper०३
१५ कूक (दिल्ली कार्यालय)/Cook(Delhi Office)०१
१६ कूक/Cook०२
१७ प्लंबर /Plumber०१
१८ सुरक्षा कारभारी /Safety Steward०१
एकूण १०६
Goa Shipyard Bharati

शैक्षणिक अर्हता (Goa Shipyard Bharati)

सहाय्यक अधीक्षक

  • पद क्र १ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा BBA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी सहित पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (Personal Management/Industrial Relation/Labour Law and LabourWelfare/BSW/B.A(Social Work)/B.A(Sociology)परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • संबंधित कामाचा ०५ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र २ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा हिंदी विषयासह इंग्रजी विषयासहीत पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • किमान ०१ वर्षाचा Hindi translation from Hindi to English & Vice-Versa Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • संबंधित कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र ३-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षेसहित Inter Company Secretary परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • संबंधित कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव असावा.

तांत्रिक सहाय्यक

  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा/संस्थेचा ०३ वर्षे कालावधीची इलेक्ट्रीकल अभियांत्रिकी ची डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • संबंधित कामाचा किमान ०२ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा/संस्थेचा ०३ वर्षे कालावधीची इन्स्ट्रुमेन्टेशन अभियांत्रिकी ची डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • संबंधित कामाचा किमान ०२ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा/संस्थेचा ०३ वर्षे कालावधीची मेकॅनिकल अभियांत्रिकी ची डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • संबंधित कामाचा किमान ०२ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ७
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा/संस्थेचा ०३ वर्षे कालावधीची शिपबिल्डिंग अभियांत्रिकी ची डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • संबंधित कामाचा किमान ०२ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ८
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा/संस्थेचा ०३ वर्षे कालावधीची सिव्हील अभियांत्रिकी ची डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • संबंधित कामाचा किमान ०२ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ९
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा/संस्थेचा ०३ वर्षे कालावधीची IT किंवा कॉम्पुटर अभियांत्रिकी ची डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • संबंधित कामाचा किमान ०२ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

कार्यालयीन सहाय्यक

  • पद क्र १०
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • Computer Application चा ०१ वर्ष कालावधीचा प्रमाणपत्र कोर्स उत्तीर्ण असावा.(उमेदवार जर कॉम्पुटर/IT शाखेचा पदवीधर असल्यास Computer Application चा प्रमाणपत्र कोर्स केला नसेल तरी चालेल.)
    • संबंधित कामाचा किमान ०४ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ११
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा पदवीधर असावा.
    • Computer Application चा ०१ वर्ष कालावधीचा प्रमाणपत्र कोर्स उत्तीर्ण असावा.
    • संबंधित कामाचा किमान ०१ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

पद क्र १२ ते पद क्र १८

  • पद क्र १२
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • संबंधित कामाचा किमान ०५ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र १३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना असावा.
    • संबंधित कामाचा किमान ०५ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र १४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • Computer Application चा ०६ महिने कालावधीचा प्रमाणपत्र कोर्स उत्तीर्ण असावा.
    • संबंधित कामाचा किमान ०१ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र १५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • संबंधित कामाचा किमान ०५ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र १६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • संबंधित कामाचा किमान ०२ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र १७
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा Plumber ट्रेड मधील ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • संबंधित कामाचा किमान ०५ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र १८
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा ०१ वर्ष कालावधीचा Industrial Safety/Fire & Safety/Safety Management विषयातील डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • संबंधित कामाचा किमान ०५ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा (Goa Shipyard Bharati)

  • उमेदवाराचे वय हे ३१/०१/२०२४ रोजी पर्यंत ग्राह्य धरले जाईल.
  • पद क्र १,पद क्र १०,पद क्र १२ ,पद क्र १३,पद क्र १५ ,पद क्र १७ ,पद क्र १८ – उमेदवाराचे कमाल वय ३६ वर्षे असावे.
  • पद क्र २ ते पद क्र ९,पद क्र ११,पद क्र १४, पद क्र १६ – उमेदवाराचे कमाल वय ३३ वर्षे असावे.

वेतन श्रेणी (Goa Shipyard Bharati)

सहाय्यक अधीक्षक

  • पद क्र १-
    • प्रथम वर्षासाठी- रु ४८,०००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • दुसऱ्या वर्षासाठी- रु ५०,४००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • तिसऱ्या वर्षासाठी- रु ५३,०००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २ आणि पद क्र ३
    • प्रथम वर्षासाठी- रु ४१,४००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • दुसऱ्या वर्षासाठी- रु ४३,५००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • तिसऱ्या वर्षासाठी- रु ४५,७००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

तांत्रिक सहाय्यक(Goa Shipyard Bharati)

  • पद क्र ४ ते पद क्र
    • प्रथम वर्षासाठी- रु ३१,२००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • दुसऱ्या वर्षासाठी- रु ३२,८००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • तिसऱ्या वर्षासाठी- रु ३४,५००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

कार्यालयीन सहाय्यक

  • पद क्र १०
    • प्रथम वर्षासाठी- रु ३४,३००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • दुसऱ्या वर्षासाठी- रु ३६,१००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • तिसऱ्या वर्षासाठी- रु ३८,०००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ११
    • प्रथम वर्षासाठी- रु २९,५००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • दुसऱ्या वर्षासाठी- रु ३१,०००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • तिसऱ्या वर्षासाठी- रु ३२,६००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

पद क्र १२ ते पद क्र १८(Goa Shipyard Bharati)

  • पद क्र १२ आणि पद क्र १३
    • प्रथम वर्षासाठी- रु ३१,७००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • दुसऱ्या वर्षासाठी- रु ३३,३००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • तिसऱ्या वर्षासाठी- रु ३५,०००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र १४ आणि पद क्र १६
    • प्रथम वर्षासाठी- रु २७,२००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • दुसऱ्या वर्षासाठी- रु २८,६००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • तिसऱ्या वर्षासाठी- रु ३०,१००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र १५ आणि पद क्र १७
    • प्रथम वर्षासाठी- रु ३१,७००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • दुसऱ्या वर्षासाठी- रु ३३,३००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • तिसऱ्या वर्षासाठी- रु ३५,०००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र १८
    • प्रथम वर्षासाठी- रु ३३,४००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • दुसऱ्या वर्षासाठी- रु ३५,१००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • तिसऱ्या वर्षासाठी- रु ३६,९००/ प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज कसा कराल (Goa Shipyard Bharati)

इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने २८/०२/२०२४ ते २७/०३/२०२४ दरम्यान जमा करायचे आहेत.

अर्ज शुल्क (Goa Shipyard Bharati)

  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज शुल्क रु २००/- अर्ज शुल्क भरायचा आहे.
  • अजा/अज/अपंग/माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे.
  • अर्ज शुल्क हे डेबिट कार्ड/ क्रेडीट कार्ड/ इंटरनेट बँकिंग च्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.
  • अर्ज शुल्क भरलेला नसल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • अर्ज शुल्क चा यशस्वी भरणा झाल्यानंतर उमेदवारांनी पावतीची प्रिंट काढून घेणे.
  • अर्ज शुल्काची पावती तयार न होणे म्हणजे शुल्क भरणा अयशस्वी झालेले आहे.

कागदपत्र

१)पासपोर्ट आकाराचे फोटो २)पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने केलेली सही ३)जन्म तारखेचा पुरावा (१० वी चे प्रमाणपत्र) ४)सर्व शैक्षणिक गुणपत्र आणि प्रमाणपत्र ५)जात प्रमाणपत्र ६)अपंग असल्याचा पुरावा ७)माजी सैनिक असल्याचा पुरावा ८)अनुभवाचे प्रमाणपत्र ९)अर्ज शुल्क भरल्याची पावती १०)आधार कार्ड

महत्वाच्या सूचना (Goa Shipyard Bharati)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला इमेल आय डी आणि मोबाईल नंबर भरतीप्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारस भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • अर्ज भरून झाल्यानानान्त्र उमेदवारांनी त्याची प्रिंट काढून घ्यावी.
  • भरतीबाबतचे वाद हे गोवा न्यायालयाच्या अंतर्गत असतील.
  • एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र अर्ज शुल्क भरावा लागेल.
  • भरतीबाबतचे सर्व निर्णय हे Goa Shipyard Limited च्या व्यावाथापणाने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -२८/०२/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २७/०३/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा.

व्हाॅट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी- इथे क्लिक करा

Article

BEL मध्ये Trainee Engineer पदासाठी ५१७ जागांसाठी भरती

NALCO मध्ये Graduate Engineer Trainee पदासाठी २७७ जागांवर भरती

Steel Authority of India (SAIL) मध्ये Operator cum Technician पदासाठी ३१४ जागांवर भरती

भारतीय वायू सेनेत एअरमन पदासाठी भरती

Indian Navy मध्ये Short Service Commission Officer पदासाठी २५४ जागांवर भरती