(GIC Assistant Manager Bharti 2024)जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी ११० जागांवर भरती

(GIC Assistant Manager Bharti 2024)जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये स्केल I असिस्टंट मॅनेजर पदासाठी ११० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०४/१२/२०२४ ते १९/१२/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

GIC Assistant Manager Bharti 2024

जाहिरात क्र – GIC-HO/HR/Recruit_Scale 1/874/2024-25

रिक्त पदांचा तपशील

GIC Assistant Manager Bharti 2024 साठी रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे,

अ. क्रपदाचे नावपद संख्या
असिस्टंट मॅनेजर स्केल I ११०
एकूण११०

शैक्षणिक अर्हता

GIC Assistant Manager Bharti 2024 साठीची शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे,

  • जनरल
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. (अजा/अज प्रवर्गातील उमेदवार किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असावा)
  • लीगल
    • उमेदवार हा बार कौन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायदा या शाखेतून किमान ६०% गुणांसह (अजा/अज प्रवर्गातील उमेदवार किमान ५५% गुणांसह )उत्तीर्ण असावा.
  • HR –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह (अजा/अज प्रवर्गातील उमेदवार किमान ५५% गुणांसह )उत्तीर्ण असावा. आणि
    • HRM आणि Personnel Management विषयासह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • अभियांत्रिकी
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा सिव्हिल/एरोनॉटिकल /मरीन/मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल BE/B.Tech पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह (अजा/अज प्रवर्गातील उमेदवार किमान ५५% गुणांसह) उत्तीर्ण असावा.
  • IT –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कॉम्प्युटर सायन्स /इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन शाखेतून BE/B.Tech पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह (अजा/अज प्रवर्गातील उमेदवार ५५% गुणांसह ) उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा किमान ६०% (अजा/अज प्रवर्गातील उमेदवार ५५% गुणांसह )उत्तीर्ण असावा. आणि MCA पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह (अजा/अज प्रवर्गातील उमेदवार किमान ५५% गुणांसह )उत्तीर्ण असावा.
  • Actuary
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा किमान ६०% (अजा/अज प्रवर्गातील उमेदवार ५५%)गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा Actuaries Society of India किंवा Factory Of Actuaries Londan इन्स्टिट्यूट चे किमान ७ पेपर उत्तीर्ण असावा यातील CS2 पेपर अनिवार्य असावा.
  • इन्शुरन्स
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह (अजा/अज प्रवर्गातील उमेदवार किमान ५५% गुणांसह )उत्तीर्ण असावा. आणि
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा जनरल इन्शुरन्स/रिस्क मॅनेजमेंट /लाईफ इन्शुरन्स/FIII/FCIL विषयासह पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • मेडिकल (MBBS)
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MBBS पदवी परीक्षा किमान ६०% (अजा/अज प्रवर्गातील उमेदवार किमान ५५%) गुणांसह उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार हा ०१/०१/२०२४ पूर्वी इंटर्नशिप पूर्ण झालेला असावा.
    • उमेदवार हा भारतीय वैद्यकिय असोसीएशन मध्ये नोंदणीकृत असावा.
  • फायनान्स
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा B.Com पदवी परीक्षा किमान ६०% (अजा/अज प्रवर्गातील उमेदवार ५५% )गुणांसह उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा(GIC Assistant Manager Bharti 2024)

  • १/११/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹५०,९२५/- ते ₹९६,७६५/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

निवड प्रक्रिया

GIC Assistant Manager Bharti 2024 साठी उमेदवारांची निवड ही खालीलप्रमाणे केली जाईल,

  • उमेदवारांची निवड ही ऑनलाईन टेस्ट,ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत ,वैद्यकिय चाचणी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.
  • डॉक्टरांची निवड ही मुलाखतीच्या आधारे होईल. ही मुलाखत २ टप्प्यांची असेल.

अर्ज शुल्क

  • GIC Assistant Manager Bharti 2024 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹१०००/- + अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज/अपंग /विभागीय उमेदवार /महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग/IMPS/कॅश कार्ड/मोबाईल वॉलेट यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क यशस्वी रित्या भरून झाल्यानंतर पावती तयार होईल त्याची उमेदवारांनी प्रिंट काढून ठेवावी.

अर्ज कसा कराल

  • GIC Assistant Manager Bharti 2024 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०४/१२/२०२४ ते १९/१२/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावी.

महत्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा (GIC Assistant Manager Bharti 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०४/१२/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १९/१२/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा.

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(GIC Assistant Manager Bharti 2024)Recruitment for the post of Assistant Manager in General Insurance Corporation of India for 110 Vaccancies.

(GIC Assistant Manager Bharti 2024) Recruitment advertisement is published for the post of Assistant Manager in General Insurance Corporation of India for 110 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 04/12/2024 to 19/12/2024.Detailed information is as below,

Advertisement No. – GIC- HO/HR/Recruit_Scale 1/874/2024-25

Details of Vaccancies (GIC Assistant Manager Bharti 2024)

Sr.noName of the PostNo.of Vaccancies
1Assistant Manager 110
Total110

Educational Qualifications

Educational Qualifications for GIC Assistant Manager Bharti 2024 is as below,

  • General
    • Graduate in any Discipline with minimum 60%(SC/ST category candidates should be passed with minimum 55%) marks from recognized University.
  • Legal
    • Bachelor’s Degree in Law recognised by Bar Council of India for the purpose of enrollment as an advocate with minimum 60% (SC/ST category candidates should be passed with minimum 55% ) marks
  • HR
    • Graduate in any Discipline with minimum 60%(SC/ST category candidates should be passed with minimum 55%) marks from recognised University.
    • Passed Post Graduate in HRM /Personnel Management.
  • Engineering
    • BE /B.Tech in Civil/Aeronautical/Marine/Mechanical/Electrical with minimum 60%(SC/ST category candidates should be passed with minimum 55%)marks from recognized University.
  • IT
    • BE/B.Tech in Computer science/Information Technology/Electronics & Electrical/Electronics & Telecommunication/Electronics & Communication with minimum 60% (SC/ST candidates should be passe with minimum 55%) marks from recognized University. Or
    • Any Graduate with minimum 60% marks (SC/ST category candidates should be passed with 55% ) marks from recognized University. And MCA with minimum 60% (SC/ST candidates should be passed with minimum 55%) marks from recognized University.
  • Actuary
    • Graduate in any Discipline with minimum 60% (SC/ST category candidates should be passed with minimum 55% )marks from recognized University.
    • Should have passed minimum 7 papers of Institute of Actuaries Society of India or Institute of Faculty of Actuaries, London out of which CS2 is Compulsory.
  • Insurance
    • Graduate in any Discipline with minimum 60% marks (SC/ST category candidates should be passed with minimum 55% marks )from recognised University.
    • Passed Post Graduate Degree/Diploma in General Insurance/Risk Management/Life Insurance/FIII/FCII.
  • Medical (MBBS)
    • Passed MBBS degree with minimum 60% (SC/ST category candidates should be passed with minimum 55%) marks from recognized University.
    • Candidate must be registered with Indian Medical Association.
    • Candidate Should have finished Internship under MBBS Degree on or before 01/11/2024.
  • Finance
    • PassedB.Com with minimum 60% marks (SC/ST category candidates should be passed with minimum 55% marks) from recognised University.

Age Limit

Age Limit for GIC Assistant Manager Bharti 2024 is as below,

  • Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 30 years as on 01/11/2024.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Salary of ₹50,925/- to ₹96,765/- per month will be paid to the candidate after joining.

Selection Process(GIC Assistant Manager Bharti 2024)

  • Selection of the candidate should be based on marks obtained in Online Test,Group Discussion and Interview,Medical Test.
  • Selection of Doctors will be based on Interview.

Application Fee

  • Candidates need to pay ₹1000/- plus GST as a application fee for GIC Assistant Manager Bharti 2024 through online mode.
  • SC/ST/PwBD/Departmental candidates/Female candidates are exempted from application Fee.
  • Application fee is non refundable .Fee once paid should be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee through online mode.No other mode will be accepted.
  • Candidates need to pay application with Credit card/ Debit Card/Internet Banking/IMPS/Cash Cards /Mobile Wallet through online mode.
  • Candidates need to download and print the receipt after successfully paying application fee.

How to Apply

  • Candidates intrested for GIC Assistant Manager Bharti 2024 need to apply online through Official website between 4/12/2024 to 19/12/2024.
  • Candidates need to apply only through online mode no other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • Pay application fee through online mode.

Important Notices (GIC Assistant Manager Bharti 2024)

  • Intrested candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong of false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidate.
  • Number of vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply- 04/12/2024

Last Date to Apply – 19/12/2024

Official Website- Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

Army Ordinance Corps Centre मध्ये विविध पदांसाठी ७२३ जागांवर भरती

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी खेळाडूंची २७५ जागांवर भरती

Bombay Mercantile Co-operative Bank Ltd मध्ये विविध पदांसाठी १३५ जागांवर भरती

RITES Limited मध्ये अप्रेंटीस पदासाठी २२३ जागांवर भरती