(GAIL India Medical Officer Recruitment 2024)GAIL India Limited मध्ये मेडिकल ऑफिसर पदासाठी भरती

(GAIL India Medical Officer Recruitment 2024)भारत सरकारच्या महारत्न कंपनी असणाऱ्या GAIL India Limited मध्ये मेडिकल ऑफिसर पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ०६/०६/२०२४ पूर्वी पोस्टाने पोहोचतील असे पाठवायचे आहेत. सविस्तर माहिती खालील प्रमाणे,

GAIL India Medical Officer Recruitment 2024

जाहिरात क्र – GAIL/USAR/OPEN/MO/05/2024

रिक्त पदांचा तपशील (GAIL India Medical Officer Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
मेडिकल ऑफिसर ०३
एकूण ०३
(GAIL India Medical Officer Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (GAIL India Medical Officer Recruitment 2024)

  • उमेदवार हा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MBBS परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवारास इंटर्नशिप नंतर प्रतिष्ठित दवाखान्यातील सर्जरी/जनरल मेडीसिन मधील किमान एक वर्षाचा अनुभव असावा. आणि
  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा डिप्लोमा इन इंडस्ट्रिअल हेल्थ किंवा केंद्र किंवा राज्य सरकार मान्यताप्राप्त इंडस्ट्रिअल हेल्थ ट्रेनिंग चे पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र धारक असावा.
  • संबंधित कामाचा किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वेतनश्रेणी(GAIL India Medical Officer Recruitment 2024)

  • उमेदवारस नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹९३,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • एक वर्षाच्या कालावधी नंतर जर नोकरीच्या कालावधीत वाढ झाल्यास ₹२८००/- प्रती महिना वेतनात वाढ होईल.
  • उमेदवारास OPD खर्च ₹१०००/- प्रती महिना मिळेल.
  • कुटुंब इन्शुरन्स कव्हरेज ५ लाखापर्यंत मिळेल. ज्यात उमेदवार स्वतः, जोडीदार, दोन त्यांच्यावर अवलंबून असणारे मुले किंवा पालक ई. यांचा समावेश असेल.
  • १२ लाख पर्यंत कव्हर असणारा अपघात विमा असेल.
  • उमेदवारास स्थानीय वाहतूक शुल्क ₹ १४ /- प्रती की. मी प्रमाणे मिळेल.

अर्ज शुल्क

वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा कराल (GAIL India Medical Officer Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करून त्यात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून नमूद केलेल्या पत्त्यावर ०६/०६/२०२४ पूर्वी पोहोचेल असे पोस्टाने पाठवायचे आहे.
  • उमेदवारांनी लिफाफ्यावर Application for the post of Medical Officer असे नमूद करावे.

कागदपत्र

  • २ पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • मेडीकल कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये नोंदणी केलेलं नोंदणी प्रमाणपत्र
  • इंटर्नशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
  • डिप्लोमा इन इंडस्ट्रीअल हेल्थ किंवा समतुल्य इंडस्ट्रीअल हेल्थ पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र

महत्वाच्या सूचना (GAIL India Medical Officer Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • उमेदवारांनी दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज किंवा नमूद केलेली कागदपत्र जोडलेली नसलेला अर्ज अपात्र ठरवला जाईल.
  • निवड झालेल्या उमेदवाराचे कंत्राट हे नोकरीत रुजू झालेल्या तारखेपासून सुरु होईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांना GAIL इंडिया लिमिटेड बरोबर कंत्राट सही करावे लागेल.
  • वरील पदासाठी निवड झालेल्या उमेदवार कायमस्वरूपी नोकरीचा दावा करू शकत नाही.
  • जे उमेदवार हे राज्य/केंद्र /सरकारी कंपनी चे कर्मचारी असतील अश्या उमेदवारांनी त्यांच्या विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सदर करणे आवश्यक आहे.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागा भरायच्या किंवा नाही याचा सर्वस्वी निर्णय हा GAIL India Limited ने राखून ठेवलेला आहे.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी/जास्त/भरतीप्रक्रिया रद्द /स्थगित करण्याचे सर्व निर्णय हे GAIL India Limited ने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रीयाबाबत GAIL India Limited ने घेतलेले निर्णय हे अंतिम असतील.
  • भरती प्रक्रीयातील बदल/ अपडेट हे अधिकृत संकेतस्थळ किंवा इमेल द्वारे कळवले जातील. उमेदवारांनी भरती प्रक्रियेबाबत अद्ययावत राहण्यासाठी वेळोवेळी आदिकृत संकेत स्थळास भेट द्यावी तसेच इमेल तपासावे.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा प्रचार किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवार भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवण्यात येईल.

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

General Manager (HR),GAIL India Limited,Petrochemical Complex,At User ,Post -Malyan,Tal.-Alibag,Distt- Raigad, Maharashtra , Pin Code 402203

महत्वाच्या तारखा(GAIL India Medical Officer Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २३/०५/२०२४

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – ०६/०६/२०२४ संध्याकाळी – ०५.४५ वाजेपर्यंत

नोकरीचे ठिकाण

GAIL (India) Limited,Petrochemical Complex,At- Usar ,Post- Malyan,Tal- Alibag,Distt- Raigad,Maharashtra Pin Code- 402203

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्जासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

व्हाॅट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(GAIL India Medical Officer Recruitment 2024)Recruitment for the post of Medical Officer in GAIL India Limited

(GAIL India Medical Officer Recruitment 2024)Recruitment advertisement published for the post of Medical Officer in GAIL India Limited. Gail India Limited is Maharatn company of Government of India. Intrested candidates need send Applications through post which are received before 06/06/2024. Detailed information is as below,

Advertisement No. – GAIL/USAR/OPEN/MO/05/2024

Details of Vaccancies(GAIL India Medical Officer Recruitment 2024)

Sr no Name of the Post No. of Vaccancies
1Full Time Medical Officer on Temporary Basis 03
Total 03
(GAIL India Medical Officer Recruitment 2024)

Educational Qualifications

  • Candidates should be passed MBBS recognised by Medical Council of India.
  • Candidates shoul have minimum 1 year experience after Internship in Surgery/General Medicine from reputed hospital or Nursing Home.and
  • Candidates should be passed Diploma in Industrial Health or Equivalent Post Graduate Certificate of Training in Industrial Health recognised by Central or state Government. or
  • Candidates should have minimum 3 years of experience in relavent field.

Pay Scale (GAIL India Medical Officer Recruitment 2024)

  • Salary of Rs 93,000/- per month will pay to the candidates after joining.
  • Annual Increment or Rs 2800/- per month will be given to the candidates if Tenure of Candidate is increase.
  • OPD Expence or Rs 1000/- per month will be provide to the candidate. Family Floater Insurance coverage of Rs 5 lakh for indoore treatment in respect of self,spouse and two immediate dependants.
  • Personal Accident Insurance policy for an amount of Rs 12 lakhs.
  • To & Fro local conveyance charges of Rs 14/- per km shall be paid.

Application Fee

No any application fee need to pay to apply for above post.

How to Apply (GAIL India Medical Officer Recruitment 2024)

  • Intrested qualified candidates need to apply for above post through Post on mentioened address. Application need to received on mentioned address before 06/06/2024 throgh post.
  • “Application For the Post of Medical Officer” need to mentione on Envelope.

Documents

  • 2 passport size colour Photographs
  • All Educational Qualification Certificates & Marksheets
  • Certificate of Registration with Medical Council of India
  • Internship complition Certificate
  • Copy of Diploma in Industrial Health or equivalent post graduate certifiacate of training in Industrial Health recognised by central or state government.
  • Experience Certificate

Important Notice (GAIL India Medical Officer Recruitment 2024)

  • Candidates need to read advertise carefully bfore applying and ensure that they qualified all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided need to valid till recruitment in Process.
  • Wrong or false information will be disqualify the candidates at any stage of recruitmnet.
  • Incomplete applications are rejected and disqualify the candidates.
  • Contract tenure will commence from date of joining.
  • Selected candidates need to sign contract with GAIL.
  • Selected candidates will not have any right to claim for regular appointment in GAIL India Limited.
  • Condidates who are employee of State/Central/PSU companies need to provide NOC of from there present employer.
  • GAIL India Limited reserves all rights of fill or not fill the recruitment.
  • GAIL India reserves all rights to cancel/restrict/enlarge/modify above recruitment.
  • Decision of GAIL India Limited about recruitment is final.
  • Any updates or changes related to recruitment will be published on Official website or notified through Email. Candidates need to visit official website and check emails on regular basis to update about recruitment process.
  • Canvassing in any form will be disqualify the candidates.

Address to Send the Application

General Manager (HR),GAIL (INDIA) Limited,Petrochemical Complex,At Usar,Post- Malyan,Tal- Alibag, Distt-Raigad,Maharastra, Pin Code – 402203

Important Dates (GAIL India Medical Officer Recruitment 2024)

Starting Date to Apply – 23/05/2024

Last Date to Apply – 06/06/2024 till 5.45 PM

Placement (GAIL India Medical Officer Recruitment 2024)

GAIL (India) Limited,Petrochemical Complex, At- Usar, Post- Malyan,Tal- Alibag,Distt-Raigad, Maharashtra,Pin Code- 402203

Official Website – Click Here

Advertisement -Click Here

Application – Click Here

For more Updates about recruitment please follow or join by clicking below link

Whats app group link – Click Here

Telegram Group LInk – Click Here

Follow our Instagram Page – Click Here


Articles

(BEML Executive Recruitment 2024)BEML Limited मध्ये विविध पदांसाठी २६ जागांवर भरती