EXIM Bank Recruitment 2025 साठी विविध पदांच्या२८ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २२/०३/२०२५ ते१५/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – HRM/MT/DM/CM/2025-26/01
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (EXIM Bank Recruitment 2025)
अ. क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
१ | मॅनेजमेंट ट्रेनी – डिजिटल टेक्नोलॉजी | १० |
२ | मॅनेजमेंट ट्रेनी – रिसर्च अँड ॲनालीलीस | ०५ |
३ | मॅनेजमेंट ट्रेनी -राजभाषा | ०२ |
४ | मॅनेजमेंट ट्रेनी – लिगल | ०५ |
५ | डेप्युटी मॅनेजर – लिगल | ०४ |
६ | डेप्युटी मॅनेजर – डेप्युटी कम्प्लायन्स ऑफिसर | ०१ |
७ | चीफ मॅनेजर (कम्प्लायन्स ऑफिसर ) | ०१ |
एकूण | २८ |
शैक्षणिक अर्हता (EXIM Bank Recruitment 2025)
- पद क्र १ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची BE/B.Tech in Computer Science/Information Technology/Electronics and Communication किंवा MCA पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- पद क्र २ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची इकॉनॉमिक्स विषयासह पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- पद क्र ३ –
- हिंदी विषयासह पदव्युत्तर पदवी परीक्षा आणि पदवी परीक्षेत इंग्रजी विषय अनिवार्य असावा. किंवा
- इंग्रजी विषयासह पदव्युत्तर पदवी परीक्षा आणि पदवी परीक्षेत हिंदी विषय अनिवार्य असावा.किंवा
- हिंदी आणि इंग्रजी विषय सोडून कोणत्याही विषयासह हिंदी माध्यमातून पदव्युत्तर पदवी आणि पदवी परीक्षेत इंग्रजी विषय अनिवार्य असावा. किंवा
- हिंदी आणि इंग्रजी विषय सोडून कोणत्याही विषयासह इंग्रजी माध्यमातून पदव्युत्तर पदवी परीक्षा आणि पदवी परीक्षेत हिंदी विषय अनिवार्य असावा. किंवा
- हिंदी आणि इंग्रजी विषय सोडून कोणत्याही विषयासह पदव्युत्तर पदवी आणि हिंदी आणि पदवी परीक्षेत इंग्रजी विषय अनिवार्य असावा.
- पद क्र ४ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची Law/LLB पदवी परीक्षा उत्तीर्ण किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- पद क्र ५ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची Law/LLB पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- संबंधित कामाचा किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र ६
- ICSI चे असोसीएट मेंबरशिप
- पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- अनुभव – किमान १ वर्ष
- पद क्र ७
- ICSI चे असोसीएट मेंबरशिप
- पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- अनुभव – किमान १० वर्ष
वयोमर्यादा (२८/०२/२०२५ रोजी)
- पद क्र १ ते पद क्र ४ – कमाल वय २८ वर्ष असावे.
- पद क्र ५ आणि पद क्र ६ – कमाल वय ३० वर्ष असावे.
- पद क्र ७ – कमाल वय ४० वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी (EXIM Bank Recruitment 2025)
- पद क्र ५ आणि पद क्र ६ -नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारास रु४८,४८०/- ते रु ८५,९२०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ७ – नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारास रु ८५,९२०/- ते रु १,०५,२८०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- EXIM Bank Recruitment 2025 साठी खुल्या /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी रु ६००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज /महिला /अपंग/आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांनी ₹१००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे न परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने जमा करू शकतील.
- अर्ज शुल्क हे उमेदवार फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- EXIM Bank Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २२/०३/२०२५ ते १५/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्र ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन- सर्व प्रथम उमेदवारांनी स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जम करून घ्यावी.
कागदपत्र
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- अपंग असल्याचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा.
महत्वाच्या सूचना
- EXIM Bank Recruitment 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
- रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भारती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास तसेच अर्ज अर्धवट असल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भारती प्रक्रिया रद्द करणे/स्थगित करणे/पुढे ढकलणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २२/०३/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १५/०४/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यसाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हाॅट्सॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इन्स्टा ग्राम पेज ला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
Recruitment for various posts in Export Import Bank for 28 vaccancies
Recruitment for various posts in Export Import Bank for 28 vaccancies. Intrested candidates need to apply online through official Website between 22/03/2025 to 15/04/2025 Detailed Information is as below,
Advertisement no.
Details of Vaccancies (EXIM Bank Recruitment 2025)
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Management Trainee-Digital Technology | 10 |
2 | Management Trainee – Research & Analysis | 05 |
3 | Management Trainee – Rajbhasha | 02 |
4 | Management Trainee – Legal | 05 |
5 | Deputy Manager (Deputy Compliance Officer) | 04 |
6 | Deputy Manager (Deputy Compliance Officer) | 01 |
7 | Chief Manager (Compliance Officer) | 01 |
Total | 28 |
Educational Qualifications (EXIM Bank Recruitment 2025)
- Post no 1-
- Candidates should be passed BE/B.Tech in Computer Science/Information Technology/Electronics and Communication with minimum 60% marks from recognised University.
- Post no. 2-
- Candidates should be passed PostGraduate in Economics with minimum 60% marks in both Graduation and Post Graduation from recognised University.
- Post no.3-
- Masters Degree in Hindi with English as compulsory or elective subject with minimum 60% marks from recognised University. Or
- Masters Degree in English with Hindi as compulsory or elective subject with minimum 60% marks from recognised University. Or
- Masters Degree in any Discipline other than Hindi and English with Hindi Medium and English is Compulsory or Elective subject or as medium of an examination from recognised University. Or
- Masters Degree in any subject other than Hindi or English with English Medium and Hindi is compulsory or elective subject or as Medium of an examination from recognised University. Or
- Masters Degree in any subject other than Hindi or English with Hindi and English as compulsory or elective subject or either of this as medium of examination and other as a compulsory or elective subject at Degree level.
- Post no. 4-
- Graduate Degree in Law /LLB with minimum 60% marks
- Post no. 5 –
- Graduate Degree in Law /LLB with minimum 60% marks.
- Experience – 1 years
- Post no. 6
- Associate Membership (ACS)of ICSI
- Passed Bachelor’s Degree with minimum 60% marks.
- Experience -1 years
- Post no. 7
- Associate Membership (ACS)of ICSI
- passed Bachelor’s Degree with minimum 60% marks
- Experience -10 years
Age Limit
- Post no 1 to 4- Maximum age limit of the candidate should be upto 28 years.
- Post no. 5 & 6 – Maximum age of the candidate should be upto 30 years .
- Post no. 7- Maximum age of the candidate should be upto 40 years.
- SC/ST candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale
- Post no. 5 & Post no. 6 – Salary of ₹48,480 /- to ₹85,920 /- per month will be paid to the candidate after joining.
- Post no. 7– Salary of ₹ 85,920 /- to ₹1,05,280/- per. Month will be paid to the candidate after joining.
Application Fee
- General//EWS/OBC category candidates need to pay ₹600/- as application fee through online mode for EXIM Bank Recruitment 2025.
- SC/ST /PwBD/Female/EWS candidates need to pay ₹100/- as application fee through online mode.
- Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay application fee only through online mode with Credit card Debit Card Internet Banking.No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates need to apply online through Official website between 22/03/2025 to 15/04/2025 for EXIM Bank Recruitment 2025.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration- Candidates need to register themselves through Official website
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all mentioned documents
- Pay Application fee through online mode.
Documents
- Photo and Sign
- All Educational Qualifications Marksheet and Certificate
- Proof of Date of Birth
- Caste Certificate
- PwBD Certificate
- EWS certificate
Important Notices
- Candidates need to read advertisement carefully before applying for EXIM Bank Recruitment 2025 and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment and incomplete application are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply – 22/03/2025
Last Date to Apply – 15/04/2025
Apply now- Click Here
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegrame Group Link -Click here
Follow our Instagram Page -Click Here