(ESIC Nursing Officer Recruitment 2024)UPSC अंतर्गत ESIC मध्ये Nursing Officer पदासाठी १९३० जागांवर भरती

(ESIC Nursing Officer Recruitment 2024) भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या ESIC मध्ये Nursing Officer पदासाठी UPSC अंतर्गत १९३० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २७/०३/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालील प्रमाणे,

जाहिरात क्र -५२/२०२४

रिक्त पदांचा तपशील (ESIC Nursing Officer Recruitment 2024)

अ.क्रपदाचे नाव पद संख्या
नर्सिंग ऑफिसर १९३०
एकूण १९३०
(ESIC Nursing Officer Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (ESIC Nursing Officer Recruitment 2024)

  • अ)
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Nursing मध्ये B.Sc (Hons.)परीक्षा उत्तीर्ण असावा.किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Nursing मध्ये B.Sc परीक्षा उत्तीर्ण असावा.किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Post Basic B.Sc Nursing परीक्षा उत्तीर्ण असावा.आणि
    • उमेदवार हा राज्य नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स किंवा नर्स आणि मिड वाइफ म्हणून नोंदणीकृत असावी.
    • किंवा
  • ब)
    • उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड ऑफ कौन्सिल मधून Diploma in General Nursing Mid – Wifery परीक्षा उत्तीर्ण असावा.आणि
    • उमेदवार हा राज्य नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स किंवा नर्स आणि मिड वाइफ म्हणून नोंदणीकृत असावी.
    • ५० बेड असणाऱ्या हॉस्पिटल मध्ये किमान १ वर्षाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा (ESIC Nursing Officer Recruitment 2024)

  • वरील पदासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असावे.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ०३ वर्षे शिथिलता राहील.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ०५ वर्षे शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील.
पदाचे नाव खुला आर्थिक दुर्बल घटक इतर मागासवर्गीय प्रवर्गअजाअज एकूण
नर्सिंग ऑफिसर ८९२१९३४४६२३५१६४१९३०
(ESIC Nursing Officer Recruitment 2024)

वेतन श्रेणी (ESIC Nursing Officer Recruitment 2024)

७ CPC प्रमाणे पे मॅट्रिक्स मधील लेव्हल ७ प्रमाणे वेतन अदा केले जाईल.

पोबेशन कालावधी(ESIC Nursing Officer Recruitment 2024)

निवड झाल्यानंतर २ वर्षे पोबेशन कालावधी असेल.

अर्ज शुल्क (ESIC Nursing Officer Recruitment 2024)

  • महिला/अजा/अज/अपंग प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • याव्यतिरिक्त सर्व उमेदवारांना ₹२५/- अर्ज शुल्क भरायचे आहे.
  • उमेदवार अर्ज शुल्क ऑनलाईन तसेच रोखीने भरू शकतील.
  • उमेदवार इंटरनेट बँकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/UPI च्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने भरू शकतील.
  • रोखीने अर्ज शुल्क भरण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून पे इन स्लीप डाऊनलोड करून या स्लीपच्या सहाय्याने SBI बँकेत भरू शकतील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. उमेदवारांना कोणत्याही कारणास्तव अर्ज शुल्क परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क न भरता जमा केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

अर्ज कसा कराल (ESIC Nursing Officer Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवार वरील पदासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २७/०३/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • उमेदवारांनी फोटो,सही, ओळखपत्र व्यतिरिक्त कोणतीही कागदपत्र अपलोड करण्याची गरज नाही.
  • उमेदवारांनी योग्य आणि वैध ईमेल आयडी देणे गरजेचे आहे सर्व माहिती ही ईमेल द्वारे कळवली जाईल.
  • ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या भरून झाल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंट काढून घ्यावी.

अर्जामध्ये बदल करायचा असल्यास (ESIC Nursing Officer Recruitment 2024)

अर्जामध्ये काही बदल करायचे असल्यास उमेदवारांना २८/०३/२०२४ ते ०३/०४/२०२३ या दरम्यान बदल करता येईल.

महत्वाच्या सूचना (ESIC Nursing Officer Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • परीक्षेच्या वेळी मोबाईल फोन , स्मार्ट वॉच, ब्लूटूथ आणि इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण परीक्षा केंद्र किंवा परिसरात आणण्यास सक्त मनाई आहे.
  • उमेदवारांना रिक्रुटमेंट टेस्ट च्या तीन आठवडे आधी प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल ते उमेदवारांनी डाऊनलोड करायचे आहे. प्रवेशपत्र हे पोस्टाने पाठवले जाणार नाही.
  • परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण दिले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ नकारात्मक गुण मिळतील.
  • जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नसेल तर कोणत्याही प्रकारचे नकारात्मक गुण दिले जाणार नाहीत.

महत्वाच्या तारखा (ESIC Nursing Officer Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०७/०३/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २७/०३/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत

अर्जामध्ये बदल करायचा कालावधी – २८/०३/२०२४ ते ०३/०४/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्रॅम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(ESIC Nursing Officer Recruitment 2024) Recruitment for the post of Nursing Officer in ESIC under UPSC

(ESIC Nursing Officer Recruitment 2024) Recruitment advertisement published for the post of Nursing Officer in ESIC under UPSC. Intrested candidates need to apply online from official Website before 27/03/2024. Detailed information is as below,

Advertisement No. – 52/2024

Details of Vaccancies (ESIC Nursing Officer Recruitment 2024)

Sr.noName of the post No.of Vaccancies
1Nursing Officer 1930
Total 1930
(ESIC Nursing Officer Recruitment 2024)

Educational Qualifications (ESIC Nursing Officer Recruitment 2024)

  • A)
    • Candidate should have passed B.Sc (Hons.) in Nursing from recognised university.or
    • Candidate should have passed B.Sc in Nursing from recognised university.
    • Candidate should have passed Post Basic B.Sc in Nursing from recognised university.and
    • Candidate should be registered as Nurse or Nurse & Midwife in State Nursing Council.
    • Or
  • B)
    • Candidate should have passed Diploma in General Nursing Mid-Wifery from recognised university.
    • Candidate should be registered as Nurse or Nurse & Midwife in State Nursing Council.
    • Minimum 1 year experience in 50 beds Hospital.

Age Limit (ESIC Nursing Officer Recruitment 2024)

  • Candidates should have minimum age of 18 years and maximum age of 30 years.
  • SC/ST candidates have exemption of 5 years in maximum age.
  • OBC category candidates have exemption of 3 years in maximum age.
  • Candidates from PwBD have exemption of 10 years in maximum age.
Name of the Post Open EWSOBCSCST Total
Nursing Officer 8921934462351641930
(ESIC Nursing Officer Recruitment 2024)

Pay Scale (ESIC Nursing Officer Recruitment 2024)

Salary is paid to the candidates as per level 7 in the pay matrix as per 7 th CPC

Probation Period(ESIC Nursing Officer Recruitment 2024)

2 years of probation period after joining.

Application Charges (ESIC Nursing Officer Recruitment 2024)

  • Female,SC/ST, PwBD candidates are exempted from application fee.
  • Candidates need to pay ₹25/- as application fee.
  • Candidates should be pay application charges by online mode as well as cash.
  • Candidates should be pay Application charges through online mode with Internet Banking/Credit Card/Debit Card/ UPI.
  • Candidates should be pay application charge by cash by SBI Pay in slip which is download from official Website.
  • Application fee is non refundable,will be not refunded under any circumstances.
  • Application form submitted without paying application fee will not be accepted.

How to Apply (ESIC Nursing Officer Recruitment 2024)

  • Intrested eligible candidates should be apply through Official Website by online mode from 07/03/2024 to 27/03/2024.
  • Applications are accepted only through online mode. Not accepted through any other mode.
  • Only Photo,sign & Identity proof need to upload at the time of application submission.
  • Candidates need to provide valid email ID for future correspondence about recruitment.
  • After successfully submitting application candidates need to download print of application form.

Change in Application form (ESIC Nursing Officer Recruitment 2024)

If any change or corrections in application form candidates should be done between 28/03/2024 to 03/04/2024 from official Website.

Important Notice (ESIC Nursing Officer Recruitment 2024)

  • Before applying for above posts candidates need to read advertisement carefully and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • If wrong or false information given by candidates those candidates will be disqualified at any stage of recruitment.
  • Mobile phones ,Blootooth, smart watches or any other electronic device are not allowed at exam centre.
  • Admit card will be provided before 3 weeks of exam. Candidates should be download it from official Website. Admit card should not sent by post.
  • For each wrong anser 1/3 negative marks will be given.
  • If candidate not gives answer of any question no any negative marks will be gave.

Important Dates (ESIC Nursing Officer Recruitment 2024)

Starting Date to Apply -07/03/2024

Last Date to Apply – 27/03/2024 till 6.00 PM

Period to change or Corrections in Application – 28/03/2024 to 03/04/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now- Click Here

For more information regarding recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link – Click Here

Telegram Group Link – Click Here

Follow our Instagram Page – Click Here

Articles

(NALCO Bharati 2024)NALCO मध्ये Graduate Engineer Trainee पदासाठी २७७ जागांवर भरती

(BEL Trainee Engineer Bharati)BEL मध्ये Trainee Engineer पदासाठी ५१७ जागांसाठी भरती

(Goa Shipyard Bharati)Goa Shipyard विविध पदांसाठी १०६ जागांवर भरती

(THDC Bharati)THDC मध्ये Engineer Trainee पदासाठी १०० जागांवर भरती

(SSC Sub Inspector Bharti)Staff Selection Commission अंतर्गत Sub -Inspector पदासाठी 4187 जागांवर भरती