(EPFO Recruitment 2024)UPSC अंतर्गत EPFO मध्ये Personal Assistant पदासाठी ३२३ जागांवर भरती

(EPFO Recruitment 2024)UPSC अंतर्गत EPFO मध्ये Personal Assistant पदासाठी ३२३ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने २७/०३/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालील प्रमाण,

EPFO Recruitment 2024

जाहिरात क्र – ५१/२०२४

रिक्त पदांचा तपशील (EPFO Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
पर्सनल असिस्टंट३२३
एकूण ३२३
(EPFO Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (EPFO Recruitment 2024)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  • अ) स्टेनोग्राफी मध्ये १२० शब्द प्रती मिनिट वेगाने १० मिनिटांच्या कालावधीसाठी श्रुत लेखन.
  • ब)श्रुत लेखनासाठी ट्रांस्क्रीप्शन वेळ हा इंग्लिश साठी ५० मिनिट आणि हिंदी साठी ६५ मिनिट असेल.

वयोमर्यादा (EPFO Recruitment 2024)

  • (EPFO Recruitment 2024) वरील पदासाठी इच्छुक पात्र उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असावे.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (EPFO Recruitment 2024)

निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ७ व्या CPC नुसार पे मॅट्रिक्स नुसार ७ व्या श्रेणी नुसार वेतन अदा केले जाईल.

अ क्र पदाचे नाव खुला आ.दु.घ इ.मा.व अजा अज एकूण
पर्सनल असिस्टंट१३२ ३२ ८७ ४८ २४ ३२३
(EPFO Recruitment 2024)

अर्ज शुल्क (EPFO Recruitment 2024)

  • वरील पदासाठी ₹ २५ /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून जमा करायचा आहे.
  • अजा/अज/महिला/अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. कोणत्याही कारणास्तव अर्ज शुल्क परत मिळणार नाही.
  • उमेदवारांना अर्ज शुल्क हे ऑनलाईन आणि रोख अश्या दोन्ही पद्धतीने भरता येईल.
  • इंटरनेट बँकिंग/डेबिट कार्ड/क्रेडीट कार्ड/UPI च्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरता येईल.
  • अधिकृत संकेतस्थळावरून पे स्लीप डाउनलोड करून या स्लीप च्या सहाय्याने नजीकच्या SBI बँकेच्या शाखेत अर्ज शुल्क भरता येईल.
  • अर्ज शुल्क न भरता जमा केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

अर्ज कसा कराल (EPFO Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने ०७/०३ /२०२४ ते २७ /०३ /२०२४ यादरम्यान जमा करता येईल.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्जात काही बदल करायचे असल्यास उमेदवारांना २८/०३/२०२४ ते ०३/०४/२०२४ या दरम्यान अधिकृत संकेतस्थळावरून करता येतील.
  • अलीकडील काळातील फोटो,सही आणि ओळखपत्र या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची कागदपत्र अपलोड करण्याची गरज नाही.
  • भरती बाबतच्या भविष्यातील पत्र व्यवहारांसाठी उमेदवारांनी रजिस्टर करताना वैध इमेल आयडी आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे.
  • अर्जाचे यशस्वीपणे भरणा झाल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रिंट काढून घ्यावी.

प्रोबेशन काळ (EPFO Recruitment 2024)

नोकरीत रुजू झाल्यानंतर २ वर्ष कालावधीचा प्रोबेशन काळ असेल.

महत्वाच्या सूचना (EPFO Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • परीक्षेच्या वेळी मोबाईल फोन,ब्लूटूथ,स्मार्ट वॉच आणि इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्यास सक्त मनाई आहे.
  • उमेदवारांना रेक्रुटमेंट टेस्ट च्या आधी ३ आठवडे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे. उमेदवारांना पोस्टाने प्रवेशपत्र पाठवले जाणार नाही.
  • परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ नकारात्मक गुण मिळतील.एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिले नसेल तर कोणत्याही प्रकारचे नकारात्मक गुण दिले जाणार नाहीत.
  • निवड झालेल्या उमेदवारास भारतातील कोणत्याही ठिकाणी नोकरी करण्याची तयारी असावी.

महत्वाच्या तारखा (EPFO Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०७ /०३ /२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २७/०३/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत

अर्जात बदल करण्याचा कालावधी – २८/०३/२०२४ ते ०३/०४/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(EPFO Recruitment 2024)Recruitment for the post of Personal Assistant in EPFO under UPSC.Intrested candidates need to apply online through Official Website before 27/03/2024. Detailed information is as below,

Advertisement No. 51/2024

Details Of Vaccancies (EPFO Recruitment 2024)

Sr.noName of the Post No.of Vaccancies
Personal Assistant 323
Total 323
(EPFO Recruitment 2024)

Educational Qualification (EPFO Recruitment 2024)

  • Candidates should be passed Degree examination from recognised university.
  • a)Dectation for period of 10 minutes with speed of 120 words per minute in stenography (English & Hindi)
  • b) Transcription time for the dictation taken 1) 50 minutes (English) 2)65 minutes (Hindi)(only on Computer)

Age Limit (EPFO Recruitment 2024)

  • Intrested candidates for above posts had minimum age of 18 years and maximum age of 30 years.
  • Candidates from OBC category should be relaxation of 3 years in maximum age.
  • Candidates from SC/ST category should be relaxation of 5 years in maximum age.
  • Candidates from PwBD category should be relaxation of 10 years in maximum age.

Pay Scale (EPFO Recruitment 2024)

Level 7 in the pay matrix as per 7th CPC.

Sr.No Name of the Post UR E.W.S O.B.CSCST Total
1Personal Assistant 13232 87 48 24 323
(EPFO Recruitment 2024)

Applicaion Fee (EPFO Recruitment 2024)

  • Female/SC/ST/PwBD category candidates are exempted from alicatin fee.
  • All othe candidates need to pay Rs 25/- as application fee.
  • Application fee is non refundable. Application fee cannot be refunded for any reason.
  • Apllication fee should be pay by online as well as cash.
  • Candidates should be pay application fee with Internet Banking/Credit Card/Debit Card/UPI mode.
  • Candidates also pay application fee directly into the bank with the help of Pay in Slip which is download from official website.
  • Application form submited without paying application fee will not be accepted.

Probation Period (EPFO Recruitment 2024)

After joining first 2 years duration is Probation Period.

How to Apply (EPFO Recruitment 2024)

  • Intrested candidates(EPFO Recruitment 2024) need to apply online mode through official website from 07/03/2024 to 27/03/2024.
  • Candidates need to apply only through online mode no other mode will be accepted.
  • For any change or correction in application form candidates sholuld be done in between 28/03/2024 to 03/04/2024 through official website.
  • Candidates need not to upload any other document except Latest Photograph,Signature and Identity Proof.
  • For future correspondace related to this recruitment candidates need to give Valid Email ID & Mobile number at the time of registration.
  • After succesfully submiting the application form candidates need to take printout of the Online Application Form.

Important Notice (EPFO Recruitment 2024)

  • Before applying candidates need to read advertisement carefully and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number given at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information given by candidates should be disqualified at any stage of recruitment.
  • Mobile, Bluetooth,Smart Watch or any other electronic devices is not allowed at exam centre.
  • Admit card is available to Download on official Website before 3 weeks of exam.
  • For each wrong answer 1/3 negative marks will be given.
  • No any negative marks will be given for not giving answer.
  • After selection selected candidates should be serve anywhere in India.

Important Dates (EPFO Recruitment 2024)

Starting Date to Apply-07/03/2024

Last Date to apply- 27/03/2024 till 6.00 PM

Period to change or corrections in Application form -28/03/2024 to 03/04/2024

Official Website -Click Here

Advertisement -Click Here

Apply Now-Click Here

For more updates about recruitment Join or Follow by clicking below links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link -Click Here

Follow Our Instagram Page -Click Here

Article

(ESIC Nursing Officer Recruitment 2024)UPSC अंतर्गत ESIC मध्ये Nursing Officer पदासाठी १९३० जागांवर भरती

(AIIMS Nursing Officer Recruitment 2024)AIIMS मध्ये Nursing Officer पदासाठी भरती

(IREL Recruitment 2024)IREL मध्ये Tradesman Trainee पदासाठी ६७ जागांवर भरती

(SSC Sub Inspector Bharti)Staff Selection Commission अंतर्गत Sub -Inspector पदासाठी 4187 जागांवर भरती

(Goa Shipyard Bharati)Goa Shipyard विविध पदांसाठी १०६ जागांवर भरती

(BEL Trainee Engineer Bharati)BEL मध्ये Trainee Engineer पदासाठी ५१७ जागांसाठी भरती