(ECIL Bharti 2025)इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी १२५ जागांवर भरती

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी १२५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २६/०६/२०२५ ते ०७/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

ECIL Bharti 2025

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (ECIL Bharti 2025)

अ.क्रपदाचे नावपदसंख्या
Senior Artisan Cat – 1
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ५०
इलेक्ट्रिशियन३०
फीटर ४०
Senior Artisan Cat – 2
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ०१
इलेक्ट्रिशियन ०२
फिटर ०२
एकूण१२५

शैक्षणिक अर्हता (ECIL Bharti 2025)

  • पद क्र १ ते६ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून संबंधित ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबधित कामाचा किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा

  • ECIL Bharti 2025 साठी ३१/०५/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
  • ०१/०१/१९८० ते ३१/१२/१९८९ या काळात जम्मू आणि काश्मीर चे रहिवाशी असणाऱ्या उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी(ECIL Bharti 2025)

  • पद क्र १ ते ६ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹ २३,३६८/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा

  • ECIL Bharti 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २६/०६/२०२५ ते ०७/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहे.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स –
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची ECIL Bharti 2025 साठी निवड ही त्यांना ITI परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.
  • कॅटेगरी आणि ट्रेड नुसार १:४ या प्रमाणात गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
  • एकापेक्षा अधिक लोकांना समान गुण असतील तर ज्या उमेदवारास १० वी परीक्षेत जास्त गुण असतील अश्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
  • जर १० वी चे गुण ही समान असतील तर ज्या उमेदवाराचा जन्म अगोदर झाला असेल त्याला प्राधान्य दिले जाईल.
  • गुणवत्ता यादी नुसार पात्र उमेदवारांना हैदराबाद येथे कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
  • कागदपत्र पडताळणी नंतर उमेदवारांची अंतिम निवड यादी त्यांच्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल.

कागदपत्र

  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • वयाचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्याचा पुरावा
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
  • अनुभवाचे प्रमाणपत्र
  • ECIL मध्ये नोकरीस असल्यास ना हरकत प्रमाणपत्र

महत्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ECIL Bharti 2025 ची जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • जे उमेदवार ECIL मध्ये नोकरीस असतील अश्या उमेदवारांनी त्यांच्या विभागप्रमुखाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २६/०६/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०७/०७/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(ECIL Bharti 2025)Recruitment for various Posts in Electronics Corporation of India Limited for 125 Vaccancies.

Recruitment advertisement is published for various Posts in Electronics Corporation of India Limited for 125 Vaccancies.Intrsted candidates for ECIL Bharti 2025 need to apply online through Official website between 26/06/2025 to 07/07/2025. Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies(ECIL Bharti 2025)

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
Senior Artisan Category 1
1Electronics Mechanic 50
2 Electrician 30
3Fitter40
Senior Artisan Category 2
4Electronics Mechanic 01
5Electrician 02
6Fitter 02
Total 125

Educational Qualifications (ECIL Bharti 2025)

  • Post no. 1 to 6- Candidates should be passed ITI in relevant Trades from recognised Institute.
  • Candidates should have minimum 2 years of experience in relevant field.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age limit of the candidate should be 30 years as on 31/05/2025 for ECIL Bharti 2025.
  • SC/ST candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • 3 years of relaxation in maximum age limit for OBC category candidates.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.
  • Upper age is relaxed for candidates who had ordinarily been domiciled in the state of Jammu and Kashmir from 01/01/1980 to 31/12/1989.

Pay Scale

  • Post no.1 to 6- Salary of₹23,368/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • No any application fee need to pay for applying above post.

How to Apply

  • Intrested candidates for ECIL Bharti 2025 need to apply online through Official website between 26/06/2025 to 07/07/2025. Candidates need to apply only through online mode.
  • No other mode will be accepted.
  • Steps to Apply –
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.

Selection Process (ECIL Bharti 2025)

  • Candidates should be shortlisted on the basis of marks obtained in ITI exam in the ratio of 1:4 category wise and Trade wise.
  • In case of one or more candidates have same marks then candidates with higher marks in 10 th exam shall be considered.
  • In case of same marks in 10 th exam candidates with earlier date of birth shall be considered.
  • After shortlisting process candidates will be called for Documents Verification at Hyderabad .
  • After complition of Documents Verification final list of selected candidates will be produced on the basis of merit.

Documents

  • All Educational Qualifications Marksheet and Certificate
  • Proof of Date of Birth
  • Caste Certificate
  • PwBD certificate
  • EWS certificate
  • Experience Certificate
  • No objection Certificate if working in ECIL

Important Notices

  • Intrested candidates for ECIL Bharti 2025 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Candidates who are working in ECIL need to produce No Objection Certificate of there Department Head.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed/restrict/cancel all rights reserved by administration .
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply – 26/06/2025

Last Date to Apply -07/07/2025

Official Website -Click Here

Advertisement -Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

What’s App Group Link -Click here

Telegram Group Link -Click here

Follow our Instagram Page -Click Here


Article

नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागमध्ये विविध पदांसाठी १५४ जागांवर भरती
Mineral Exploration Corporation Limited मध्ये विविध पदांसाठी 108 जागांवर भरती
DRDO मध्ये विविध पदांसाठी १५२ जागांवर भरती