(ECGC Probationary Officer Recruitment 2024)ECGC Limited मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी ४० जागांवर भरती

(ECGC Probationary Officer Recruitment 2024)ECGC Limited मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी ४० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १४/०९/२०२४ ते १३/१०/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

ECGC Probationary Officer Recruitment 2024

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (ECGC Probationary Officer Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
प्रोबेशनरी ऑफिसर ४०
एकूण ४०
(ECGC Probationary Officer Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता

उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा(ECGC Probationary Officer Recruitment 2024)

  • ०१/०९/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹५३,६००/- ते ₹१,०२,०९०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (ECGC Probationary Officer Recruitment 2024)

  • उमेदवारांनी ₹९००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग उमेदवारांनी ₹१७५/- इंटीमेशन शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क परत मिळणार नाही.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १४/०९/२०२४ ते १३/१०/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करणे
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

निवड प्रक्रिया (ECGC Probationary Officer Recruitment 2024)

  • उमेदवारांची निवड ही पुढील प्रकारे होईल.
    • ऑनलाईन परीक्षा
    • मुलाखत
    • अंतिम निवड – अंतिम निवड ही उमेदवारास ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे होईल.

कागदपत्रे

  • उमेदवारांनी मुलाखतीस येताना पुढील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
    • मुलाखतीचे कॉल लेटर
    • ऑनलाईन अर्ज भरलेली प्रत
    • जन्म तारखेचा पुरावा (जन्म दाखला,१० वी प्रमाणपत्र )
    • फोटो ओळखपत्र
    • सर्व शैक्षणिक अर्हता गुणपत्र आणि प्रमाणपत्र
    • जात प्रमाणपत्र
    • इन्कम प्रमाणपत्र
    • अपंग असल्याचा पुरावा
    • माजी सैनिक असल्यास सर्व्हिस किंवा डिस्चार्ज बुक
    • सरकारी नोकरदार असल्यास विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र.
    • अनुभवाचे प्रमाणपत्र

महत्वाच्या सूचना (ECGC Probationary Officer Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • परीक्षा केंद्रावर ब्लूटूथ, हेड फोन, माईक्रोफोन, पेजर या सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरण आणण्यास सक्त मनाई आहे.
  • उमेदवारास परीक्षेस येताना बॉल पेन , परिक्षेशी संबंधित कागदपत्र ,ओळखपत्र आणण्यास परवानगी आहे. या व्यतिरिक्त काहीही आणण्यास मनाई आहे.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १४/१०/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -१३/१०/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(ECGC Probationary Officer Recruitment 2024) Recruitment advertisement is published for the post of Probationary Officer in ECGC Limited for 40 Vaccancies.

(ECGC Probationary Officer Recruitment 2024) Recruitment advertisement is published for the post of Probationary Officer in ECGC Limited for 40 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 14/09/2024 to 13/09/2024. Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (ECGC Probationary Officer Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No. Of Vaccancies
1Probationary Officer 40
Total 40
(ECGC Probationary Officer Recruitment 2024)

Educational Qualifications

Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.

Age Limit (ECGC Probationary Officer Recruitment 2024)

  • Minimum age of the candidate should be 21 years and maximum age limit of the candidate should be 30 years as on 01/09/2024.
  • SC/ST candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Salary of ₹53,600/- to ₹1,02,090/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee (ECGC Probationary Officer Recruitment 2024)

  • Candidates need to pay ₹900/- as application fee through online mode.
  • SC/ST/PwBD candidates need to pay ₹175/- as intimation fee through online mode.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any Circumstances.
  • Application fee need to pay with Credit card/ Debit Card/ Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website between 14/09/2024 to 13/10/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all mentioned documents
    • Pay application fee through online mode.

Selection Process (ECGC Probationary Officer Recruitment 2024)

  • Selection of the candidate will be based on following points
    • Online Exam
    • Interview
    • Final Selection – Final selection of the candidate will be based on marks obtained in Online exam and Interview.

Documents

  • Following Documents need to produce at the time of Interview
    • Printout of Interview Call Letter
    • Valid system Generated Copy of application form.
    • Proof of Date of Birth (Birth Certificate/10 th Certificate)
    • Photo Identity Proof
    • All Educational Qualifications Marklist and Certificate.
    • Cast Certificate
    • Income and Asset certificate
    • PwBD certificate
    • Service Book /Discharge Book for Ex Serviceman
    • No Objection Certificate for Government Employees.
    • Experience Certificate

Important Notice (ECGC Probationary Officer Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease all rights reserved by Administration.
  • Recruitment process will be postponed/ restrict/cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.
  • Bluetooth,Pager,Headphone, Microphone and any electronic devices are prohibited at exam centre.
  • Candidates need to come with simple Ball pen,Exam Related Documents at exam centre.

Important Dates (ECGC Probationary Officer Recruitment 2024)

Starting Date to Apply – 14/09/2024

Last Date to Apply – 13/10/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

New India Assurance Company Ltd मध्ये अप्रेंटीस पदासाठी ३२५ जागांवर भरती
Indo Tibetan Border Police Force मध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी ५४५ जागांवर भरती
पश्चिम रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी ५०६६ जागांवर भरती
Canara Bank मध्ये अप्रेंटीस पदासाठी ३०००जागांवर भरती
उत्तर मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटीस पदासाठी १६७९ जागांवर भरती