(DTPV Bharti 2025)नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागमध्ये विविध पदांसाठी १५४ जागांवर भरती

(DTPV Bharti 2025)नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागमध्ये मध्ये विविध पदांसाठी १५४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १९/०६/२०२५ ते २०/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

DTPV Bharti 2025

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (DTPV Bharti 2025)

अ. क्रपदाचे नावपद संख्यावेतन श्रेणी (प्रती महिना)
कनिष्ठ आरेखक (गट क)२८₹२५,५००/- ते ₹८१,१००/-
अनुरेखक (गट – क)१२६₹२१,७००/- ते ₹६९,१००/-
एकूण१५४

शैक्षणिक अर्हता (DTPV Bharti 2025)

  • पद क्र १ आणि पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्ष कालावधी स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक अभ्यासक्रम प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा शासनाने मानतात दिलेली कोणतीही समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • Auto CAD किंवा Spetial Planning सह भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • DTPV Bharti 2025 साठी २०/०७/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३८ .वर्ष असावे.
  • अजा /अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

अर्ज शुल्क

  • DTPV Bharti 2025 साठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१०००/- अर्ज शुल्क DTPV Bharti 2025 साठी ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अराखीव प्रवर्गातील उमेदवारांनी ₹९००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा कराल

  • DTPV Bharti 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १९/०६/२०२५ ते २०/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.

कागदपत्र

  • फोटो आणि सही
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जन्म तारखेचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र अपंग असल्याचा पुरावा
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा

महत्वाच्या सूचना (DTPV Bharti 2025)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १९/०६/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २०/०७/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

पद क्र१- इथे क्लिक करा

पद क्र २- इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(DTPV Bharti 2025)Recruitment for various Posts in City Planning & Valuation Department for 158 Vaccancies

Recruitment for various Posts in City Planning & Valuation Department for 158 Vaccancies. Intrested candidates for DTPV Bharti 2025 need to apply online through Official website between 19/06/2025 to 20/07/2025. Detailed information is as below,

Advertisement No

Details of Vaccancies (DTPV Bharti 2025)

Sr. noName of the postNo.of VaccanciesPay Scale (Per Month)
1Junior Draftsman (Group- C)28₹25,500/- to ₹81,100/-
2Tracer (Group – C)126₹21,700/- to ₹69,100/-
Total 154

Educational Qualification(DTPV Bharti 2025)

  • Post No 1 and Post 2 –
    • Two years certificate course of Draftsman Civil under Craftsman Training Scheme in Government Approved ITI and awarded NTC by NCVT . Or
    • Certificate course of Draftsman Civil under Apprenticeship Training Scheme in Government Approved establishment and awarded NAC by NCVT. Or
    • Two year Diploma in Draftsman Civil in Government Approved Training Institute.and awarded vocational Diploma Certificate by Maharashtra State Board of Skill, Vocational Educational and Training (MSBSVET)which is recognised as equivalent to Draftsman Civil course under Craftsman Training Scheme (CTS) by Maharashtra State Government. Or
    • Two year Diploma in Architectural Draftsman in Government Approved Training Institute.Also Awarded Vocational Diploma Certificate by Maharashtra State Board of Skill , Vocational Education and training which is equivalent to Draftsman Civil certificate course under Craftsman Training Scheme by Maharashtra State Government.
    • Passed Auto CAD/Spatial Planning Course.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age limit is 38 years as on 20/07/2025.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Application fee

  • General category candidates need to pay ₹1000/- as application fee through online mode for DTPV Bharti 2025.
  • Reserved category candidates need to pay ₹900/- as application fee through online mode.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates are able to pay application fee with Credit card/ Debit Card/Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online for DTPV Bharti 2025 through Official website between 19/06/2025 to 20/07/2025.
  • Candidates need to apply only through online mode.Mo other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all mentioned documents.
    • Pay application fee through online mode.

Documents(DTPV Bharti 2025)

  • Photo and Sign
  • All Educational Qualifications Marksheet and Certificate
  • Caste Certificate
  • Proof of Date of Birth
  • PwBD Certificate
  • EWS Certificate

Important Notices

  • Intrested candidates DTPV Bharti 2025 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed /restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply- 19/06/2025

Last Date to Apply- 20/07/2025

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Post No.1- Click Here

Post No.2- Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

Ordnance Factory Chandrapur मध्ये १३५ जागांवर भरती
DRDO मध्ये विविध पदांसाठी १५२ जागांवर भरती
Mineral Exploration Corporation Limited मध्ये विविध पदांसाठी 108 जागांवर भरती
LIC Housing Finance Limited मध्ये पदवीधर अप्रेंटिस पदासाठी २५० जागांवर भरती