धनलक्ष्मी बँक मध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे . इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २३/०६/२०२५ ते १२/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र BOB/HRM/REC/ADVT/2024/08
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (Dhanalaxmi Bank Bharti 2025)
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | ज्युनियर ऑफिसर | अजून जाहीर झालेली नाही |
२ | असिस्टंट मॅनेजर | अजून जाहीर झालेली नाही |
शैक्षणिक अर्हता (Dhanlaxmi Bank Bharti 2025)
- पद क्र १-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- पद क्र १ – ३१/०३/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय २५ वर्ष असावे.
- पद क्र २– ३१/०३/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
अर्ज शुल्क
- Dhanlaxmi Bank Bharti 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹ ७०८/- ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी Dhanalaxmi Bank Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २३/०६/२०२५ ते १२/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
निवड प्रक्रिया
- उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षेद्वारे होईल.
- ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.
- ऑनलाईन परीक्षा ही पुढीलप्रमाणे असेल
- रिजनिंग- ४० प्रश्न,४० गुण, २५ मिनिटे
- इंग्रजी – ४० प्रश्न ,४० गुण ,२५ मिनिटे
- क्वांटिटेटीव ॲप्टिट्यूड -४० प्रश्न ,४० गुण ,२५ मिनिटे
- जनरल अवेअरनेस – ४० प्रश्न,४० गुण ,२५ मिनिटे
- संगणक पात्रता – ४० प्रश्न ,४० गुण ,२० मिनिटे
- एकूण – २०० प्रश्न,२०० गुण , १२० मिनिटे
- प्रत्येक प्रश्नासाठी ५ पर्याय असतील.
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ किंवा १/४ नकारात्मक गुण दिले जातील .
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी Dhanalaxmi Bank Bharti 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा (Dhanalaxmi Bank Bharti 2025)
अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख – २३/०६/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -१२/०७/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(Dhanalaxmi Bank Bharti 2025)Recruitment for various Posts in Dhanlaxmi Bank .
(Dhanalaxmi Bank Bharti 2025)Recruitment advertisement is published for various Posts in Dhanalaxmi Bank.Intrested candidates need to online through Official website between 23/06/2025 to 12/07/2025. Detailed information is as below,
Advertisement No
Details of Vaccancies (Dhanalaxmi Bank Bharti 2025)
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Junior Officer | — |
2 | Assistant Manager | — |
Educational Qualifications (Dhanalaxmi Bank Bharti 2025)
- Post no. 1- Candidates should be passed Bachelor’s Degree in Any Discipline with minimum 60% marks from recognised University.
- Post No.2- Candidates should be passed Masters Degree in any Discipline with minimum 60% marks from recognised University.
Age Limit (Dhanalaxmi Bank Bharti 2025)
- Post no.1- Minimum age of the candidate should be 21 years and Maximum age limit of the candidate should be 25 years as on 31/03/2025.
- Post no. 2-Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 28 years as on 31/03/2025.
Application Fee
- Intrested candidates for Dhanlaxmi Bank Bharti 2025 need to pay ₹708/- as application fee through online mode.
- Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay application fee with Credit card Debit Card Internet Banking through online mode only. No other mode will be accepted.
How to Apply
Intrested candidates need to apply online through Official website between
- Intrested candidates need to apply online through Official website between 23/06/2025 to 12/07/2025 for Dhanalakshmi Bank Bharti 2025.
- Candidates need to apply online only.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration- Candidates need to register themselves through Official website
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all mentioned documents.
- Pay application fee through online mode.
Selection Process
- Selection of the candidate for Dhanalaxmi Bank Bharti 2025 will be based on marks obtained in online Exam.
- Merit list will be prepared on the basis of marks obtained in Online exam.
- Test Structure for selection
- Reasoning- 40 Questios,40 marks,25 minutes
- English Language – 40 Question,40 marks ,25 minutes
- Quantitative Aptitude – 40 Questions, 40 Marks,25 minutes
- General Awareness – 40 Question ,40 marks ,25 Minutes
- Computer Knowledge – 40 Question,40 marks,20 minutes
- Total – 200 Questions ,200 marks ,120 minutes.
- 5 options for each Questios.
- Penalty for each wrong answer – 0.25 or 1/4 marks.
Important Notices
- Intrested candidates for Dhanalaxmi Bank Bharti 2025 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate.
- Incomplete application are rejected.
- Number of Vacancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/ restrict/cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates (Dhanlaxmi Bank Bharti 2025)
Starting Date to Apply – 23/06/2025
Last Date to Apply – 12/07/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here