(CSIR Recruitment 2025)सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये विविध पदांसाठी २०९ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असुन इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २२/०३/२०२५ ते २१/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – CRRI/02/PC/JSA-JST/2025
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील(CSIR Recruitment 2025)
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट | १७७ |
२ | ज्युनिअर स्टेनो ग्राफर | ३२ |
एकूण | २०९ |
शैक्षणिक अर्हता (CSIR Recruitment 2025)
- पद क्र १-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
- संगणक इंग्रजी टायपिंग गती ३५ शब्द प्रती मिनिट हिंदी टायपिंग -३० शब्द प्रती मिनिट
- पद क्र २ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
- डिक्टेशन – १० मिनिट @ ८० शब्द प्रती मिनिट , ट्रान्स्क्रिप्शन -संगणकावर इंग्रजी -५० मिनिट ,हिंदी ६५ मिनिट
वयोमर्यादा
- पद क्र १- २१/०४/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
- पद क्र २- २१/०४/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २७ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अपंग उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी(CSIR Recruitment 2025)
- पद क्र १ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु १९,९००/- ते रु ६३,२००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र २ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु २५,५००/- ते रु ८१,१००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- खुल्या /आर्थिक दुर्बल घटक/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ५००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.
- अजा /अज /अपंग /महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
- अर्ज शुल्क हे न परतावा असून एकदा भरलेला अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- उमेदवारांनी अर्ज शुल्क हे क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड /इंटरनेट बँकिंग/यूपीआय यांच्या सहाय्याने अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे.
- अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज कसा करावा
- CSIR Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २२/०३/२०२५ ते २१/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्टर – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावे.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
कागदपत्र
- सही आणि फोटो
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
- अपंग असल्याचा पुरावा
महत्वाच्या सूचना
- CSIR Rexruitment 2025 साठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मागच अर्ज करावा.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरती प्रक्रिया पुढे ढकलणे /स्थगित करणे/रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- रजिस्टर करताना दिलेला इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २२/०३/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -२१/०४/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या आशयच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(CSIR Recruitment 2025)Recruitment for various post in Central Road Research Institute for 209 vaccancies
(CSIR Recruitment 2025)Recruitment advertisement is published for various posts in Central Road Research Institute for 207 vaccancies. Intrested candidates need to apply online through official website between 22/03/2025 to 21/04/2025.Detailed information is as below,
Advertisement no. CRRI/02/PC/JSA-JST/2025
Details of Vaccancies
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Junior Secretariat Assistant (Gen/F&A/S&P) | 177 |
2 | Junior Stenographer | 32 |
Total | 209 |
Educational Qualification (CSIR Recruitment 2025)
- Post no 1 –
- Candidates should be passed std12 th or equivalent exam from recognised Board
- Typing Speed on Computer- English – 35 Word per minute ,Hindi – 30 words per minute.
- Post no 2 –
- Candidates should be passed std 12 th or equivalent exam from recognised Board.
- Dictation – 10 minutes @80 word per minute.Transcription – English – 50 minutes,Hindi – 65 minutes on Computer.
Age Limit
- Minimum age of the candidates should be 18 years and maximum age of the candidates sould be 28 years as on 21/04/2025.
- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 27 years as on 21/04/2025.
- SC/ST category candidates should have 5 years of relaxation in Maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit
- PwBD candidates- General category candidates should have 10 years,OBC Category candidates should have 13 years and SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
Pay Scale (CSIR Recruitment 2025)
- Post no 1 – Salary of Rs 19,900 /- to Rs63,200/- per month will be paid to the candidates after joining.
- Post No 2 – Salary of Rs25,500/- to Rs 81,100/- per month will be paid to the candidates after joining.
Application Fee
- General /EWS/OBC category candidates need to pay Rs 500/- as application fee through online Mode for CSIR Recruitment 2025.
- SC/ST/PwBD/Female candidates are exempted from application fee.
- Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates are able to pay application with Credit Card/Debit Card/Internet Banking through online Mode.
- Candidates need to pay application fee only through online mode. No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates need to apply online through official Website between 22/03/2025 to 21/04/2025 for CSIR Recruitment 2025.
- Candidates need to apply only through online Mode. No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through official Website.
- Fill up all information which is asked in Application Fee.
- Upload all mentioned documents
- pay Application Fee
Documents
- Sign & Photo
- All Educational Qualification Certificate & Marksheet
- Caste Certificate
- Proof of Date of Birth
- EWS Certificate
- PwBD Certificate
Important Notices
- Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fullfill all mentioned Qualification for CSIR Recruitment 2025.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or False information will be disqualified at any stage of Recruitment.
- Incomplete applications are Rejected.
- Number of vaccancies mentioned in application should be increase/decrease and Recruitment process will be postponed/restrict/cancel all rights are reserved by administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Date (CSIR Recruitment 2025)
Starting Date to Apply – 22/03/2025
Last Date to Apply – 21/04/2025
For more updates about Recruitment please join of Follow by clicking below links
Whats App Group Link – Click Here
Telegram Group Link -Click Here
Follow Our Instagram Page – Click Here