(Cochin Shipyard Recruitment 2024)Cochin Shipyard Limited मध्ये विविध पदांसाठी २२४ जागांवर भरती

भारत सरकारची अ श्रेणी मिनिरत्न कंपनी असणाऱ्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी २२४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.Cochin Shipyard Recruitment 2024 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १६/१२/२०२४ ते ३०/१२/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Cochin Shipyard Recruitment 2024

जाहिरात क्र – CSL/P&A/HRM/HRM General/Contract Manpower/2024/27

रिक्त पदांचा तपशील

Cochin Shipyard Recruitment 2024 साठी रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे,

अ. क्रपदाचे नावपद संख्या
फॅब्रीकेशन असिस्टंट (कंत्राटी)
अ.शीट मेटल वर्कर ४२
वेल्डर ०२
आउटफिट असिस्टंट (कंत्राटी)
अ.मेकॅनिक डिझेल ११
मेकॅनिक मोटर वाहन ०५
प्लंबर२०
पेंटर १७
इलेक्ट्रिशियन३६
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ३२
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ३८
शिपराईट वूड०७
मशिनिस्ट १३
फिटर ०१
एकूण२२४

शैक्षणिक अर्हता

Cochin Shipyard Recruitment 2024 साठी शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे,

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा संबंधित ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा संबंधित ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास संबंधित कामाचा किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा(Cochin Shipyard Recruitment 2024)

  • ३०/१२/२०२४ रोजी उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग आणि माजी सैनिक उमेदवाराचे कमाल वय ५० वर्ष असावे.

वेतन श्रेणी (Cochin Shipyard Recruitment 2024)

  • उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर तीन वर्ष ₹२३,३००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज कसा करावा

  • Cochin Shipyard Recruitment 2024 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १६/१२/२०२४ ते ३०/१२/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • आवश्यक ती सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

अर्ज शुल्क

  • Cochin Shipyard Recruitment 2024 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹६००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.
  • अजा/अज /अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड /इंटरनेट बँकिंग /UPI यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड ही खाली नमूद केलेल्या परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाईल,

  • ऑनलाईन परीक्षा (वस्तुनिष्ठ प्रश्न) –
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारास किमान ५०% गुण मिळणे आवश्यक
    • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास किमान ४५% गुण मिळणे आवश्यक
    • अजा/अज /अपंग उमेदवारास किमान ४०% गुण मिळणे आवश्यक.
  • प्रॅक्टिकल टेस्ट

महत्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून Cochin Shipyard Recruitment 2024 साठी नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • निवड प्रक्रियेस हजर राहिल्याबद्दल उमेदवारास कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
  • वरील पदांसाठी नोकरीचा कालावधी हा ५ वर्षे आहे. वरील पदांसाठी उमेदवारांची भरती ही कंत्राटी तत्वावर असणार आहे.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १६/१२/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ३०/१२/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Cochin Shipyard Recruitment 2024)Recruitment for various Posts in Cochin Shipyard Limited for 224 Vaccancies

(Cochin Shipyard Recruitment 2024)Recruitment advertisement is published for various Posts in Cochin Shipyard Limited for 224 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 16/12/2024 to 30/12/2024.Detailed information is as below,

Advertisement No. – CSL/P&A/HRM/HRM General/Contract Manpower/2024/27

Details of Vaccancies

Details of Vaccancies for Cochin Shipyard Recruitment 2024 is as below,

Sr.noName of the PostVaccancies
1Fabrications Assistants On Contract
ASheet Metal Worker 42
BWelder 02
2Outfit Assistant on Contract
AMechanic Diesel 11
BMechanic Motor Vehicle 05
CPlumber 20
DPainter17
EElectrician 36
FElectronic Mechanic32
GInstrument Mechanic 38
HShipwright Wood 07
IMachinist 13
JFitter 01
Total224

Educational Qualifications

Details of Education Qualification for Cochin Shipyard Recruitment 2024 is as below,

  • Post no. 1-
    • Candidates should be passed std 10 th exam from recognised Board.
    • Candidates should be passed ITI in relevant trade from recognised Institute.
    • Candidates should have minimum 3 years of experience in relevant field.
  • Post no. 2-
    • Candidates should be passed Std 10 th exam from recognised Board.
    • Candidates should be passed ITI in relevant trade from recognised Institute.
    • Candidates should have 3 years of experience in relevant field.

Age Limit

  • Maximum age of the candidate to apply for above post is 45 years as on 30/12/2024.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • Maximum age of PwBD/Ex Serviceman candidates is 50 years.

Pay Scale

Salary of ₹23,300/- per month will be paid to the candidate after joining.

How to Apply

  • Intrested candidates for Cochin Shipyard Recruitment 2024 need to apply online through Official website between 16/12/2024 to 30/12/2024.
  • Candidates need to apply only through online mode No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • upload all necessary documents
    • pay application fee through online mode.

Application fee

  • Intrested candidates for Cochin Shipyard Recruitment 2024 need to pay ₹600/- as application fee through online mode.
  • SC/ST/PwBD candidates are exempted from application Fee.
  • Candidates need to pay application fee only through online mode No other mode will be accepted.
  • Candidates are able to pay application fee through credit card/ Debit Card/ Internet Banking/ UPI through online mode.
  • Application fee is non refundable and should not be refunded under any circumstances.

Selection Procedure

Selection of the candidate will be done as below,

  • Phase 1- Objective Type Online Test
    • General category Candidates need to pass with minimum 50% marks.
    • OBC category candidates need to pass with minimum 45% marks
    • #SC/ST/PwBD candidates need to pass with minimum 40% marks.
  • Phase 2- Practical Test

Important Notices

  • Intrested candidates for Cochin Shipyard Recruitment 2024 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.
  • No any allowance will be paid to the candidate for attending selection Process.
  • Recruitment will be done on contract basis.

Important Dates

Starting Date to Apply – 16/12/2024

Last Date to Apply -30/12/2024

Official Website -Click here

Advertisement -Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegrame Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

RITES Limited मध्ये अप्रेंटीस पदासाठी २२३ जागांवर भरती

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये असिस्टंट मॅनेजर पदासाठी ११० जागांवर भरती

New India Assurance Co.Limited मध्ये असिस्टंट पदासाठी ५०० जागांवर भरती