(Central Railway apprentice 2024)मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी २४२४ जागांवर भरती

(Central Railway apprentice 2024)भारत सरकार अंतर्गत असणाऱ्या मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी २४२४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज १६/०७/२०२४ ते १५/०८/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Central Railway apprentice 2024

जाहिरात क्र- RRC/CR/AA/2024

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Central Railway apprentice 2024)

पदाचे नाव – अप्रेंटीस

विभागनिहाय तपशील

अ. क्र विभाग पद संख्या
मुंबई १५९४
भुसावळ ४१८
पुणे १९२
नागपूर१४४
सोलापूर ७६
एकूण २४२४
विभाग निहाय पदाचा तपशील

शैक्षणिक अर्हता (Central Railway apprentice 2024)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा एकत्रित किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा संबंधित ट्रेड मधून नॅशनल ट्रेड प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
  • उमेदवार हा राज्य किंवा केंद्र व्यवसायिक प्रशिक्षण परिषदेने जरी केलेले प्रमाणपत्र धारक असावा.

वयोमर्यादा

  • १५/०७/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय १५ वर्ष आणि कमाल वय २४ वर्ष असावे. /उमेदवाराचा जन्म हा १५/०७/२००० ते १५/०७/२००९ या दरम्यान झालेला असावा.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील. /उमेदवाराचा जन्म १५/०७/१९९५ ते १५/०७/२००९ या दरम्यान झालेला असावा.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील. /उमेदवाराचा जन्म १५/०७/१९९७ ते १५/०७/२००९ या दरम्यान झालेला असावा.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
  • माजी सैनिक उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (Central Railway apprentice 2024)

  • उमेदवारास ₹७०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केला जाईल.

अर्ज शुल्क

  • उमेदवारांनी वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी ₹१००/- ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग /महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवार अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड /इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा कराल (Central Railway apprentice 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १६/०७/२०२४ ते १५/०८/२०२४ या दरम्यान अर्ज जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

निवड प्रक्रिया

  • सर्वप्रथम उमेदवारांना मिळालेल्या १० वी आणि संबंधित ट्रेड मधील ITI परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या सरासरीवर गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
  • एकापेक्षा जास्त उमेदवारांना समान गुण असतील तर वयाने जास्त असणाऱ्या उमेदवारास प्रथम प्राधान्य दिले जाईल.
  • जर वयही समान असेल तर सर्वात आधी १० वी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
  • अंतिम यादी ही ट्रेड , युनिट, कम्यूनिटी प्रमाणे उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या उतरत्या क्रमाने तयार केली जाईल.
  • अंतिम यादीत पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी तसेच वैद्यकिय तपासणी साठी बोलावले जाईल.

कागदपत्र(Central Railway apprentice 2024)

  • कलर फोटो आणि सही
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • माजी सैनिक असल्यास पुरावा

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेले अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • अर्ज शुल्क यशस्वीरित्या भरल्याशिवाय अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
  • अपलोड करणार असलेला फोटो हा अर्ज भरण्याच्या तारखेपासून ३ महिन्यांपेक्षा जास्त जुना नसावा.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांना रजिस्ट्रेशन नंबर दिला जाईल तो उमेदवारांनी नोंद करून तसेच जपून ठेवायचा आहे.

महत्वाच्या तारखा (Central Railway apprentice 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख १६/०७/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १५/०८/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Central Railway apprentice 2024) Recruitment for the post of Apprentice in Central Railway for 2424 vacancies

Recruitment advertisement published for the post of Apprentice in Central Railway for 2424 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 16/07/2024 to 15/08/2024. Detailed information is as below,

Advertisement No. -RRC/CR/AA/2024

Details of Vaccancies (Central Railway apprentice 2024)

Sr.no Cluster No.of Post
1Mumbai 1594
2Bhusaval 418
3Pune 192
4Nagpur 144
5Solapur 076
Total2424
(Central Railway apprentice 2024)

Educational Qualifications (Central Railway apprentice 2024)

  • Candidates should be passed standard 10 th exam or equivalent exam with minimum 50% marks.
  • Candidates should be passed National Trade Certificate in relevant trade issued by National council for vocational training.or
  • Candidates should have Provisional certificate issued by National Council for vocational training/State council for vocational training.

Age Limit

  • Candidates should have minimum age of 15 years and maximum age of 24 years as on 15/07/2024. Candidates should be born in between15/07/2000 to 15/07/2009.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit. Candidates should be born in between 15/07/1995 to 15/07/2009.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit. Candidates should be born in between 15/07/1997 to 15/07/2009.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.
  • 10 years of relaxation in maximum age limit for Ex-servicemen candidates.

Pay Scale (Central Railway apprentice 2024)

Stipend of ₹ 7000/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • Intrested candidates need to pay ₹100/- as application fee through online mode.
  • Candidates belongs to SC/ST category/Female/PwBD candidates should be exempted from application Fee.
  • Application fee is non refundable.Application fee once paid will not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee with credit card/Debit Card/internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply (Central Railway apprentice 2024)

  • Intrested candidates need to apply online through Official website between 16/07/2024 to 15/08/2024.
  • Candidates need to apply only online mode.No other mode will be accepted.

Selection Process

  • Merit list will be prepared on the basis of average Marks obtained in 10 th and ITI exam.
  • If more than one candidate obtained same marks then elder candidates will be preferred.
  • If Age is also same then which candidate passed 10th exam earlier those candidates are preferred.
  • Final list will be prepared cluster/unit/Trade/Community wise equal to the number of slots in descending order of percentage of marks obtained by the candidate.
  • Candidates who are selected in final merit list need to produce original documents at the time of documents verification.

Important Notice (Central Railway apprentice 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidates at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase /Decrease all rights are reserved by Administration.
  • All rights are reserved by Administration regarding recruitment process i.e postponed/cancel/restrict the recruitment process.
  • Application process will not be completed unless the application fee is successfully paid.
  • Photo is taken not later than three months from the date of application.
  • Ragistration number will be provided at the time of registration.Candidates need to note down this ragistration number.

Important Dates (Central Railway apprentice 2024)

Starting Date to Apply – 16/07/2024

Last Date to Apply – 15/08/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links.

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी ११२ जागांवर भरती
भारतीय पोस्ट ऑफिस विभागात विविध पदांसाठी ४४२२८ जागांवर मेगा भरती
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी १९५ जागांवर भरती
Machine Tool Prototype Factory मध्ये अप्रेंटीस पदासाठी ९० जागांवर भरती
Indian Bank मध्ये अप्रेंटीस पदासाठी १५०० जागांवर भरती