(Central Bank of India Safai Karmchari Recruitment 2024) Central Bank of India मध्ये सफाई कर्मचारी कम सब स्टाफ पदासाठी ४८४ जागांवर भरती

(Central Bank of India Safai Karmchari Recruitment 2024)Central Bank of India मध्ये सफाई कर्मचारी कम सब स्टाफ पदासाठी ४८४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २१/०६/२०२४ ते २७/०६/२०२४ या दरम्यान जमा करावे.आधीच नोंदणी केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Central Bank of India Safai Karmchari Recruitment 2024

जाहिरात क्र – २०२४-२०२५

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Central Bank of India Safai Karmchari Recruitment 2024)

पदाचे नाव – सफाई कर्मचारी कम सब स्टाफ

अ. क्र झोनपद संख्या
अहमदाबाद७६
भोपाळ २४
दिल्ली ७६
कोलकाता०२
लखनऊ ७८
एम एम झेड ओ आणि पुणे ११८
पटना ९६
एकूण ४८४
(Central Bank of India Safai Karmchari Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • ३१ मार्च २०२३ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २६ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
  • विधवा ,घटस्फोटित आणि कायदेशीर रित्या विभक्त झालेल्या महिला उमेदवार – खुल्या/ आ.दु.घ प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३८ वर्ष /अजा/अज प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ४० वर्ष असावे.

वेतन श्रेणी (Central Bank of India Safai Karmchari Recruitment 2024)

नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹१९५००/- ते ₹३७८१५/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • अजा/अज /अपंग/माजी सैनिक उमेदवारांनी ₹१७५ /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांनी ₹८५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क सहित इतरचे सर्व शुल्क हे उमेदवारांनी भरायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा कराल (Central Bank of India Safai Karmchari Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २१/०६/२०२४ ते २७/०६/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड ही खालीलप्रमाणे होईल.
    • ऑनलाईन परीक्षा
      • इंग्रजी विषय (इयत्ता ८ वी पर्यंत )- १० गुण
      • सामान्य ज्ञान – २० गुण
      • प्राथमिक अंक गणित (इयत्ता ८ वी पर्यंत अभ्यासक्रम )- २० गुण
      • सायकोमेट्रिक टेस्ट – २० गुण
      • एकूण – ७० गुण कालावधी ९० मिनिट
    • स्थानिक भाषा टेस्ट
      • एकूण ३० – गुण कालावधी ३० मिनिटे

कागदपत्र(Central Bank of India Safai Karmchari Recruitment 2024)

  • कागदपत्र पडताळणी किंवा नोकरीत रुजू होताना उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या मूळ कागदपत्रा सहित स्व प्रमाणित प्रती सादर करणे आवश्यक आहे.
    • सिस्टीम जनरेटेड अर्जाची प्रत.
    • जन्म तारखेचा पुरावा (जन्माचा दाखला/१० वी चे प्रमाणपत्र )
    • फोटो ओळखपत्र
    • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
    • जात प्रमाणपत्र
    • आर्थिक मागास असल्यास इन्कम आणि ॲसेट प्रमाणपत्र
    • अपंग असल्यास प्रमाणपत्र
    • माजी सैनिक असल्यास पुरावा

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील आणि उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी/जास्त किंवा भरती प्रक्रिया पुढे ढकलणे/रद्द करणे किंवा स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • अगोदर रजिस्टर केलेल्या उमेदवारांनी परत अर्ज करण्याची गरज नाही.
  • वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा क्रेडिट स्कोअर हा ६५० किंवा त्यापेक्षा अधिक असावा.

महत्वाच्या तारखा (Central Bank of India Safai Karmchari Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २१/०६/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २७/०६/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Central Bank of India Safai Karmchari Recruitment 2024) Recruitment for the Post of Safai Karmachari cum Sub Staff for 484 Vaccancies in Central Bank of India

(Central Bank of India Safai Karmchari Recruitment 2024) Recruitment for the post of Safai Karmachari cum Sub Staff for 484 Vaccancies in Central Bank of India. Intrested candidates need to apply online through Official Website between 21/06/2024 to 27/06/204.Detailed information is as below,

Advertisement No. 2024-2025

Details of Vaccancies (Central Bank of India Safai Karmchari Recruitment 2024)

Name of the post -Safai Karmchari cum Sub Staff

Sr. No.Zone Number of Vaccancies
1Ahmedabad 76
2Bhopal 38
3Delhi 76
4Kolkata 02
5Lucknow78
6MMZO & Pune 118
7Patna 96
Total 484
(Central Bank of India Safai Karmchari Recruitment 2024)

Educational Qualification

Candidates should be passed class 10 th exam or equivalent exam from recognised Board.

Age Limit (Central Bank of India Safai Karmchari Recruitment 2024)

  • Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 26 years as on 31/03/2023.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.
  • Widows/Divorced women’s &Womans legally separated – Maximum age of General and EWS Category should be 35 years /OBC category candidates should be 38 years and SC/ST Candidates should be 40 years .

Pay Scale

  • Salary of Rs 19500/- to Rs 37815/- per month should be paid to the candidate.

Application fee (Central Bank of India Safai Karmchari Recruitment 2024)

  • Candidates belongs to SC/ST/PwBD/Ex Serviceman need to pay ₹175/- as a application fee through online mode.
  • All the other category candidates need to pay ₹850/- as a application fee through online mode.
  • All other charges are need to pay by the candidate.
  • Application fee is non Refundable . Application fee once paid will not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee only through online mode. No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website between 21/06/2024 to 27/06/2024.

Selection Process (Central Bank of India Safai Karmchari Recruitment 2024)

  • Selection of the candidate should be done as follows,
    • Online Exam (Total – 70 marks, Duration -90 minutes)
      • English Language (upto 8 th standard syllabus)- 10 marks
      • General Awareness – 20 marks
      • Elementary Arithmetic (upto 8 th Standard)- 20 marks
      • Psychometric Test (Reasoning ) (upto 8 th standard )- 20 marks
    • Local Language Test
      • Total Marks – 30
      • Duration – 30 minutes

Documents

  • Following Documents need to provide original and self attested copies during Documents verification or At joining.
    • Valid system generated printout of application.
    • Proof of Date of Birth (SSC Certificate or Birth Certificate)
    • Photo Identity proof
    • All Educational Qualifications Marklist and Certificate
    • Caste Certificate
    • Income /Asset certificate (EWS category candidates)
    • PwBD certificate
    • Proof of Ex Serviceman

Important Notices (Central Bank of India Safai Karmchari Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and candidates will be disqualified.
  • Number of Vaccancies as mentioned in Advertisement will be enlarge/reduce /decrease or Postponing/cancelling/suspending the recruitment process all rights are reserved by Administration.
  • Already registered candidates are not required to re apply.
  • Credit score of the candidate who are apply for above post need to 650 or above.

Important Date (Central Bank of India Safai Karmchari Recruitment 2024)

Starting Date to Apply – 21/06/2024

Last Date to Apply – 27/06/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now- Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

Heavy Vehicle Factory Avadi येथे अप्रेंटीस पदासाठी २५३ जागांवर भरती
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये डिप्लोमा टेक्निशियन पदासाठी ११६ जागांवर भरती
Cotton Corporation of India Ltd मध्ये विविध पदांसाठी २१४ जागांवर भरती
Indian Coast Guard विवीध पदांसाठी ३२० जागांवर भरती
Power Grid Corporation मध्ये ट्रेनी इंजिनिअर पदासाठी GATE २०२४ माध्यमातून ४३५ जागांवर भरती