(Central Bank Apprentice Bharti)Central Bank of India मध्ये ३००० जागांवर अप्रेंटिस पदाची भरती(मुदतवाढ)

(Central Bank Apprentice Bharti) भारत सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या सरकारी बँक Central Bank Of India मध्ये अप्रेंटिस पदाच्या ३००० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २७ /०३/२०२४ पूर्वी जमा करायचे आहे.सविस्तर माहिती खालील प्रमाणे,

Central Bank Apprentice Bharti

रिक्त पदांचा तपशील (Central Bank Apprentice Bharti)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
अप्रेंटिस३०००
एकूण ३०००
Central Bank Apprentice Bharati

शैक्षणिक अर्हता (Central Bank Apprentice Bharati)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवी किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवाराचे पदवीचे प्रमाणपत्र हे ३१.०३.२०२० नंतरचे असावे.

वयोमर्यादा (Central Bank Apprentice Bharti)

  • उमेदवाराचा जन्म हा ०१/०४/१९९६ ते ३१/०३/२००४ यादरम्यान झालेला असावा.
  • अजा/अज/ प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ०५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ०३ वर्षे शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (Central Bank Apprentice Bharti)

  • निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१५,०००/- प्रती महिना स्टायपंड दिला जाईल.
  • अप्रेंटिस पदासाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जात नाही.

रिक्त पदांचा सविस्तर तपशील (Central Bank Apprentice Bharti)

अ. क्र राज्य अजाअज इ.मा.व आ. दु.घखुलाएकूण
अंदमान आणि निकोबार बेट०१०१
आंध्र प्रदेश १६०७२७१०४०१००
अरुणाचल प्रदेश ०४०१०५१०
आसाम०४०८१८०७३३७०
बिहार ३३०२५६२१९८२१०
चंदिगड ०१०२०१०७११
छत्तीसगड ०९२४०४०८३१७६
दादरा आणि नगर हवेली , दीव दमण ०१०२०३
दिल्ली१३०६२४०९३८९०
१०गोवा०३०५०३१९३०
११गुजरात १८४०७२२७११३२७०
१२हरयाना १८२५१०४२९५
१३हिमाचल प्रदेश ०६०१०५०३११२६
१४जम्मू आणि काश्मीर ०२०१०५०८
१५झारखंड ०७१५०७०६२५६०
१६कर्नाटक १७०७२९११४६११०
१७केरळ ०८२३०९४७८७
१८लडाख
१९मध्य प्रदेश ४५६०४५३०१२०३००
२०महाराष्ट्र ३२२८८६३२१४२३२०
२१मणिपूर ०२०१०१०४०८
२२मेघालय ०२०३०५
२३मिझोराम ०१०२०३
२४नागालँड०३०१०४०८
२५ओरिसा १२१७०९०८३४८०
२६पूडूचेरी ०३०३
२७पंजाब३३२४१२४६११५
२८राजस्थान१७१३२१११४३१०५
२९सिक्कीम०१०४०४०२०९२०
३०तामिळनाडू२६०१३८१४६३१४२
३१तेलंगाना १५०६२५०९४१९६
३२त्रिपूरा ०१०२०४०७
३३उत्तर प्रदेश६४०३८२३११२५३०५
३४उत्तराखंड ०५०३०३१९३०
३५पश्चिम बंगाल ४४०९४२१९८०१९४
एकूण ४४५२६९६७९३००१३०७३०००
(Central Bank Apprentice Bharti)

अर्ज शुल्क (Central Bank Apprentice Bharti)

  • अपंग उमेदवारांना ₹४००/- अर्ज शुल्क राहील.
  • अजा/अज/महिला आणि आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना ₹ ६००/- अर्ज शुल्क राहील.
  • ईतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना ₹८००/- अर्ज शुल्क राहील.
  • वरील नमूद केलेल्या अर्ज शुल्का बरोबर GST आणि इतर शुल्क हे उमेदवाराने भरावे लागेल.
  • वरील अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे.
  • उमेदवारांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड,इंटरनेट बँकिंग आणि UPI यांच्या साहाय्याने अर्ज शुल्क भरता येईल.

निवड प्रक्रिया (Central Bank Apprentice Bharti)

  • वरील पदासाठी उमेदवारांची निवड ही खालीलप्रमाणे दोन टप्प्यामध्ये होईल.
    • ऑनलाईन परीक्षा (Central Bank Apprentice Bharati)
      • ऑनलाईन परीक्षा ही ६ पार्ट मध्ये होईल.
        • १)Quantitative,General English,Reasoning Aptitude and Computer Knowladge
        • २)Basic Retail Liability Products
        • ३)Basic Retail Asset Products
        • ४)Basic Investment Products
        • ५)Basic Insurance Products
      • उमेदवारांची निवड ही गुणवत्तेवर आधारित असेल.
      • गुणवत्ता यादी ही जागांच्या संख्येवर आधारित असेल.
      • जर एकपेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण असतील तर त्यांच्या वयाच्या उतरत्या क्रमाने गुणवत्ता यादी असेल.
    • स्थानिक भाषा
      • उमेदवार हा स्थानिक भाषेत निपुण असावा.
      • उमेदवाराने VIII/X/XII किंवा पदवीचे प्रमाणपत्र ज्यात उमेदवाराचा एक विषय हा स्थानिक भाषा असावा.
    • उमेदवाराच्या निवडीसाठी दुसरी कोणतीही परीक्षा किंवा दुसरी कोणतीही निवडप्रक्रिया निवडण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे.
  • मुलाखत (Central Bank Apprentice Bharati)
    • जे उमेदवार ऑनलाईन परीक्षेतून पात्र ठरलेले आहेत त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
    • उमेदवारांनी मुलाखतीस सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे घेऊन हजर रहाणेचे आहे.
  • अंतिम निवड
    • जे उमेदवार अंतिम यादीमध्ये पात्र ठरलेले असतील त्यांना ईमेल द्वारे कळवले जाईल.

अर्ज कसा करावा (Central Bank Apprentice Bharti)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने २१/०२/२०२४ ते २७/०३/२०२४ या दरम्यान भरायचा आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्याच्या स्टेप्स (Central Bank Apprentice Bharti)

  • (Central Bank Apprentice Bharati) उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर यांच्या साहाय्याने रजिस्टर करून घेणे.
  • लॉगिन करून विचारलेली सर्व माहिती भरून घेणे.
  • माहिती भरून झाल्यानंतर उमेदवारांनी Save & Next पर्यायाचा वापर करावा जेणेकरून अर्ज भरण्यात काही चूक झाली असेल तर तपासताना त्यामध्ये बदल करता येईल.
  • भरलेली माहिती अचूक आणि योग्य असल्याची खात्री करून अर्ज सबमिट करून घेणे.
  • अंतिम सबमिट वर क्लिक केल्यानंतर अर्जात कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.
  • पुढे अर्ज शुल्क भरून उमेदवारांनी प्रक्रिया पूर्ण करावी.

नोकरीचा कालावधी (Central Bank Apprentice Bharti)

(Central Bank Apprentice Bharati) निवड झाल्यानंतर उमेदवाराच्या नोकरीचा कालावधी हा १२ महिने असेल.

कागदपत्र (Central Bank Apprentice Bharti)

१)पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो २)सही ३) सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र ४) जात प्रमाणपत्र ५) पात्र अपंग असल्यास पुरावा ६) जन्म तारखेचा पुरावा

महत्वाच्या सूचना (Central Bank Apprentice Bharti)

  • (Central Bank Apprentice Bharati) अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर दिला असेल तो भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांच्या संख्या ह्या तात्पुरत्या आहेत. बँकेच्या गरजेनुसार ह्या जागांच्या संख्येत बदल होऊ शकतो.
  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
  • उमेदवार हा बँकेच्या गरजेनुसार वैद्यकीय फिट असावा.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या भरतीच्या जागांची संख्या कमी किंवा जास्त किंवा भरती प्रक्रिया पुढे ढकलणे/ रद्द करणे याबाबतचे सर्व निर्णय बँकेने राखून ठेवलेले आहेत.
  • अर्हता पात्रता कट ऑफ तारीख ३१/०३/२०२४ असेल.
  • अर्ज शुल्क यशस्वीरित्या भरल्याशिवाय अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
  • उमेदवारांनी चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • परीक्षा केंद्र किंवा परिसरात मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण आणण्यास सक्त मनाई आहे.
  • भरती बाबत कोणत्याही प्रकारची प्रचारास परवानगी नाही.
  • परीक्षेसाठी किंवा मुलाखतीसाठी हजर राहिल्याबद्दल उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवासी भत्ता किंवा इतर भत्ता दिला जाणार नाही.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर मेल आयडी,मोबाईल नंबर किंवा पत्त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.
  • मुलाखतीसाठीचे ठिकाण निवडण्याचा सर्व हक्क हे बँकेने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती बाबतची माहिती मिळण्यास उशीर होणे किंवा माहिती न मिळणे याबाबत बँक जबाबदार असणार नाही.
  • भरतीच्या जहिरतीबाबाचा कोणत्याही प्रकारचा वाद हा मुंबई न्यायालयाच्या अधीन असेल.
  • अर्धवट भरलेला अर्ज किंवा अर्ज शुल्क न भरलेले अर्ज असलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवले जाईल.
  • उमेदवाराने वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन भरती बाबतच्या माहितीबाबत अद्ययावत राहावे.
  • जे उमेदवार अपात्र ठरले असतील त्यांना कोणत्याही प्रकारे सूचना किंवा माहिती कळवली जाणार नाही त्यांनी अधिकृत संकेतस्थळावर तपासून पाहावे.
  • किमान पात्रता निकष पूर्ण केला याचा अर्थ उमेदवारास ऑनलाईन परीक्षा ,मुलाखतीस पात्र झाला असे नाही.
  • भरती बाबतचे सर्व निर्णय हे बँकेने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा (Central Bank Apprentice Bharti)

अर्ज भरण्यासाठी सुरुवातीची तारीख -२१/०२/२०२४

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – २७ /०३/२०२४

ऑनलाईन परीक्षेची संभावित तारीख – ३१/०३/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा

Article

Indian Coast Gaurd मध्ये नाविक या पदासाठी २६० जागांवर भरती

INDIAN AIR FORCE मध्ये अग्निविर वायू अंतर्गत अविवाहित गुणवंत खेळाडूंना नोकरीची संधी

INCOIS मध्ये विविध पदांसाठी ३९ जागांवर भरती

ISRO URSC मध्ये विविध पदांसाठी २२५ जागांवर भरती

न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचनालय अंतर्गत विविध पदांसाठी 125 जागांवर भरती

IDBI मध्ये ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी ५०० जागांवर भरती

Punjab National Bank मध्ये विविध पदासाठी १०२५ जागांवर भरती

ठाणे महानगपालिकेत विविध पदांसाठी २९३ जागांवर भरती