(CDAC Recruitment 2024) प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC)मध्ये ३२५ जागांवर भरती

(CDAC Recruitment 2024)भारत सरकारच्या इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) मध्ये विविध पदांसाठी ३२५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भार्तीसाठीच्या जागा ह्या कंत्राटी तत्वावर भरण्याच्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज २०/०२/२०२४ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेत स्थळावरून भरायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

CDAC Recruitment 2024

जाहिरात क्र -CORP/JIT/01/2024

रिक्त पदांचा तपशील

अ क्र पदाचे नाव पदसंख्या
प्रोजेक्ट असोसिएट/जुनिअर फिल्ड एप्लीकेशन इंजीनिअर ४५
प्रोजेक्ट इंजिनिअर (अनुभवी)/फिल्ड एप्लीकेशन इंजीनिअर (अनुभवी)७५
प्रोजेक्ट इंजिनिअर (फ्रेशर)/फिल्ड एप्लीकेशन इंजीनिअर (फ्रेशर)७५
प्रोजेक्ट व्यवस्थापक /प्रोग्राम व्यवस्थापक/प्रोग्राम डीलीव्हरी व्यवस्थापक/नॉलेज पार्टनर/प्रोडक्शन सर्व्हीस & आउटरिच व्यवस्थापक १५
प्रोजेक्ट ऑफिसर (ISEA)०३
प्रोजेक्ट ऑफिसर (फायनान्स )०१
प्रोजेक्ट ऑफिसर (आउटरिच & प्लेसमेंट )०१
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (हॉस्पिटालीटी)०१
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (एच आर डी )०१
१० प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लोजीस्टीक & इनव्हेंट्री) ०१
११ प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (एडमीन) ०२
१२ प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (फायनान्स )०४
१३ प्रोजेक्ट टेक्निशीअन ०१
१४ सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर मोड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड/ प्रोडक्शन सर्व्हीस & आउटरिच ऑफिसर १००
एकूण ३२५
(CDAC Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता(CDAC Recruitment 2024)

Project Associate
  • पद क्र १
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा BE/B.Tech पदवी किंवा समतुल्य परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा . किंवा
    • विज्ञान/कॉम्पुटर एप्लीकेशन किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा CGPA समतुल्य किंवा
    • M.E/M.Tech किंवा समतूल्य पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • संबंधित विषयातील Ph.D परीक्षा उत्तीर्ण असावा.
पद क्र २ ते पद क्र-३ Project Engineer(CDAC Recruitment 2024)
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा BE/B.Tech पदवी किंवा समतुल्य परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा . किंवा
    • विज्ञान/कॉम्पुटर एप्लीकेशन किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा CGPA समतुल्य किंवा
    • M.E/M.Tech किंवा समतूल्य पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • संबंधित विषयातील Ph.D परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • १ -४ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा BE/B.Tech पदवी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा . किंवा
    • विज्ञान/कॉम्पुटर एप्लीकेशन किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • M.E/M.Tech किंवा समतूल्य पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • संबंधित विषयातील Ph.D परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार MBA(Marketing) उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
Project Manager(CDAC Recruitment 2024)
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा BE/B.Tech पदवी किंवा समतुल्य परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा . किंवा
    • विज्ञान/कॉम्पुटर एप्लीकेशन किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा CGPA समतुल्य किंवा
    • M.E/M.Tech किंवा समतूल्य पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • संबंधित विषयातील Ph.D परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार MBA(Marketing) उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
    • उमेदवारास ९ ते १५ वर्षे अनुभव असणे आवश्यक.
पद क्र ५ ते पद क्र ७ Project Officer
  • पद क्र ५
    • उमेदवार हा दोन वर्ष कालावधीचा MBA/Business Management मधील पदव्युत्तर पदवी/Business Administration/Marketing किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • अर्हता धरण केल्यानंतर किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
  • पद क्र ६
    • उमेदवार हा दोन वर्ष कालावधीचा MBA (Finance) किंवा Finance विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा CA परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • किमान ३ वर्षे अनुभव आवश्यक.
  • पद क्र ७
    • मेदवार हा दोन वर्ष कालावधीचा MBA/Business Management मधील पदव्युत्तर पदवी/Business Administration/Marketing किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • ३ ते ५ वर्षे अनुभव आवश्यक.
  • Project support Staff
  • पद क्र ८
    • उमेदवार हा Hotel Management and Catering Technology परीक्षा किमान ५० % गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • किमान ३ वर्षे कालावधीचा अनुभव आवश्यक.
  • पद क्र ९
    • उमेदवार हा पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • MBA (HR) असल्यास प्राधान्य.
    • पदवीधर उमेदवारास किमान ३ वर्ष आणि पदव्युत्तर पदवीधर उमेदवार असल्यास किमान ०१ वर्षे अनुभव आवश्यक.
  • पद क्र १०
    • उमेदवार हा Logistic/Supply Chain Management मध्ये पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा Logistic/Supply Chain Management मध्ये पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • पदवीधर उमेदवारास किमान ३ वर्ष अनुभव आवश्यक.
  • पद क्र ११
    • उमेदवार हा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • पदवीधर उमेदवारास किमान ३ वर्ष अनुभव आवश्यक.
  • पद क्र १२
    • उमेदवार हा वाणिज्य शाखेची पदवी परिक्षा (B.Com) किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा वाणिज्य शाखेची मास्टर्स पदवी परिक्षा (M.Com) किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • पदवीधर उमेदवारास किमान ३ वर्ष अनुभव आवश्यक.
Project Technician
  • पद क्र १३
    • उमेदवार हा BE (Computer Science/Electronics/IT/Computer Application किंवा समतुल्य परीक्षा प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा Diploma in Computer Application प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
    • पदवीधर उमेदवारास किमान १ वर्ष अनुभव आवश्यक.
    • Diploma उमेदवारांना ०३ वर्षे अनुभव आवश्यक.
Senior Project Engineer(CDAC Recruitment 2024)
  • पद क्र १४
    • उमेदवार हा B.E/B.Tech किंवा संतुली अर्हता किमान ६० % गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा विज्ञान किंवा संगणक अनुप्रयोग (Computer Application) या विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान ६०% गुनानासः उत्तीर्ण असावा. किंवा
    • M.E/M.Tech किंवा संतुली परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • संबंधित विषयातील Ph.D परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार MBA(Marketing) उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
    • उमेदवारास ३ ते ७ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा (CDAC Recruitment 2024)

  • पद क्र १- या पदासाठी उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षे असावे.
  • पद क्र २- या पदासाठी उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्षे असावे.
  • पद क्र ३- या पदासाठी उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्षे असावे.
  • पद क्र ४- या पदासाठी उमेदवाराचे कमाल वय ५० वर्षे असावे.
  • पद क्र ५- या पदासाठी उमेदवाराचे कमाल वय ५० वर्षे असावे.
  • पद क्र ६- या पदासाठी उमेदवाराचे कमाल वय ५० वर्षे असावे.
  • पद क्र ७ – या पदासाठी उमेदवाराचे कमाल वय ५० वर्षे असावे.
  • पद क्र ८ – या पदासाठी उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्षे असावे.
  • पद क्र ९ – या पदासाठी उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्षे असावे.
  • पद क्र १० – या पदासाठी उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्षे असावे.
  • पद क्र ११ – या पदासाठी उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्षे असावे.
  • पद क्र १२ – या पदासाठी उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्षे असावे.
  • पद क्र १३ – या पदासाठी उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षे असावे.
  • पद क्र १४ – या पदासाठी उमेदवाराचे कमाल वय ४० वर्षे असावे.

वेतनश्रेणी(CDAC Recruitment 2024)

  • पद क्र १- या पदासाठी उमेदवारास रु ३.६ लाख ते ५.०४ लाख प्रती वर्ष इतके वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २- या पदासाठी उमेदवारास रु ४.४९ लाख ते ७.११ लाख प्रती वर्ष इतके वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३- या पदासाठी उमेदवारास रु ४.४९ लाख ते ७.११ लाख प्रती वर्ष इतके वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ४- या पदासाठी उमेदवारास रु १२.६३ लाख ते २२.९ लाख प्रती वर्ष इतके वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ५- या पदासाठी उमेदवारास रु ५.११ लाख प्रती वर्ष इतके वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ६- या पदासाठी उमेदवारास रु ५.११लाख प्रती वर्ष इतके वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ७ – या पदासाठी उमेदवारास रु ५.११लाख प्रती वर्ष इतके वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ८ – या पदासाठी उमेदवारास रु ३.०लाख प्रती वर्ष इतके वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ९ – या पदासाठी उमेदवारास रु ३.० लाख प्रती वर्ष इतके वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र १० -या पदासाठी उमेदवारास रु ३.० लाख प्रती वर्ष इतके वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ११ – या पदासाठी उमेदवारास रु ३.० लाख प्रती वर्ष इतके वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र १२ – या पदासाठी उमेदवारास रु ३.० लाख प्रती वर्ष इतके वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र १३ – या पदासाठी उमेदवारास रु ३.२८ लाख प्रती वर्ष इतके वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र १४ – या पदासाठी उमेदवारास रु ८.४९ लाख ते १४ लाख प्रती वर्ष इतके वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (CDAC Recruitment 2024)

वरील पदांच्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही .

अर्ज कसा कराल (CDAC Recruitment 2024)

  • इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून २०/०२/२०२४ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

महत्वाच्या सूचना (CDAC Recruitment 2024)

  • अर्ज करताना उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला इ मेल आय डी आणि मोबाईल नंबर भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे गरजेचे आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • कोणत्याही प्रकारची कागदपत्रे किंवा प्रिंट केलेले अर्ज हे पाठवायचे नाहीत. अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • भरतीच्या जागा कमी करणे/ वाढवणे /भरती रद्द करणे याचे सर्व अधिकार हे C-DAC ने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा (CDAC Recruitment 2024)

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख -०१/०२/२०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख -२०/०२/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक-इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक -इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी -इथे क्लिक करा

Article

NTPC Limited मध्ये सहाय्यक कार्यकारी (ऑपरेशन) पदासाठी २२३ जागांवर भरती

भारत डायनॅमिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी ३६१ जागांवर भरती

एज्युकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (EdCIL) अंतर्गत विविध पदांसाठी भरती

बँक ऑफ बडोदा मध्ये सुरक्षा अधिकारी पदासाठी भरती

केंद्रीय राखीव पोलीस दलात हवालदार (कॉन्स्टेबल)या पदासाठी गुणवंत खेळाडूंना नोकरीची संधी