(CBSE Recruitment 2024)केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) मध्ये विविध पदांसाठी ११४ जागांवर भरती

(CBSE Recruitment 2024)भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) मध्ये विविध पदांसाठी ११४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ११/०४/२०२४ पूर्वी जमा करणेचे आहेत. सविस्तर माहिती खालील प्रमाणे,

CBSE Recruitment 2024

जाहिरात क्र – CBSE/Rectt.Cell//Advt/FA/01/2024

रिक्त पदांचा तपशील (CBSE Recruitment 2024)

अ क्र पदाचे नाव पदसंख्या
असिस्टंट सेक्रेटरी (प्रशासन)१८
असिस्टंट सेक्रेटरी (शैक्षणिक)१६
असिस्टंट सेक्रेटरी (कौशल्य शिक्षण)०८
असिस्टंट सेक्रेटरी(प्रशिक्षण)२२
लेखा अधिकारी ०३
कनिष्ठ अभियंता १७
कनिष्ठ अनुवाद अधिकारी ०७
लेखापाल ०७
कनिष्ठ लेखापाल २०
एकूण ११४
(CBSE Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (CBSE Recruitment 2024)

  • पद क्र १ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  • पद क्र २
    • उमेदवार हा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Ed पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा NET/SLETकिंवा समतुल्य किंवा डॉक्टरेट परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवी परीक्षा मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर पदवी परीक्षा मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Ed पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा NET/SLET किंवा समतुल्य किंवा डॉक्टरेट परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची Economics/Commerce/Accounts/Finance/Business Studies/Cost Accounting यापैकी एक विषयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षेसहित कोणत्याही केंद्र किंवा राज्य सरकारच्या Account किंवा audit service/Department ने घेतलेल्या SAS/JAO(C) परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा Economics/Commerce/Accounts/Finance/Business Studies/Cost Accounting यापैकी एक विषयातूनपदव्युत्तर पदवी परीक्षा मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा MBA(Finance)/Chartered Accountant/ICWA परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून Civil Engineering मधून BE/B.Tech परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ७
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी या विषयातून Masters Degree उत्तीर्ण असावा ज्यामध्ये इंग्रजी विषय अनिवार्य असावा किंवा पदवी परीक्षा हि इंग्रजी मध्ये असावी. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा इंग्रजी या विषयातून masters Degree उत्तीर्ण असावा ज्यामध्ये हिंदी हा विषय अनिवार्य असावा किंवा पदवी परीक्षा हि हिंदी मध्यमामध्ये असावी. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा हिंदी आणि इंग्रजी विषय सोडून असावा कोणत्याही विषयातील masters Degree परीक्षा उत्तीर्ण असावा. पदवी परीक्षा हि हिंदी माध्यमातून आणिपदवी परीक्षेत इंग्रजी विषय अनिवार्य असावा.किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा हिंदी आणि इंग्रजी विषय सोडून कोणत्याही विषयातील Masters Degree परीक्षा उत्तीर्ण असावा. पदवी परीक्षा इंग्रजी माध्यमातून ज्यात हिंदी विषय अनिवार्य असावा . किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही विषयातील (हिंदी किंवा इंग्रजी सोडून) masters Degree परीक्षा उत्तीर्ण असावा. पदवी परीक्षेत हिंदी आणि इंग्रजी विषय अनिवार्य असावेत. आणि
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेचा हिंदी मधून इंग्रजी अनुवाद मधील डिप्लोमा परीक्षा किंवा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा केंद्र किंवा राज्य सरकारी कार्यालयातील हिंदी मधून इंग्रजी अनुवाद करण्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र ८
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Economics/Commerce /Accounts/Finance/Business Studies/Cost Accounting यापैकी एका विषयासह पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
    • कॉम्पुटर वर Typing speed इंग्रजी-३५ शब्द प्रती मिनिट आणि हिंदी ३० शब्द प्रती मिनिट असावे.
  • पद क्र ९
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेचा/ विद्यापीठाचा Accountancy/Business Studies/Economics/Commerce/Entrepreneurship/Finance/Business Administration/Taxation/Cost Accounting यापैकी एका विषयातून इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • कॉम्पुटर वर Typing Speed इंग्रजी -३५ शब्द प्रती मिनिट आणि हिंदी ३० शब्द प्रती मिनिट असावे.

वयोमर्यादा (CBSE Recruitment 2024)

  • पद क्र १ आणि पद क्र ५ – उमेदवाराचेकिमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३५ वर्षे असावे.
  • पद क्र २ ते पद क्र ४ आणि पद क्र ७ ते पद क्र ८ – उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असावे.
  • पद क्र ६ – उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३२ वर्षे असावे.
  • पद क्र ९ – उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २७ वर्षे असावे.
  • अजा/ अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय उमेदवारांना कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.
  • खुल्या प्रवर्गातील अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अपंग उमेदवारांना १३ वर्षे आणि अजा/अज प्रवर्गातील अपंग उमेदवारांना कमाल वयात १५ वर्षे शिथिलता राहील.
  • महिला उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील.
  • विभागीय उमेदवारांना कमाल वयोमर्यादेची अट असणार नाही.

परीक्षा शुल्क (CBSE Recruitment 2024)

  • पद क्र १ ते पद क्र ५ – या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना रु १५००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.
  • पद क्र ६ ते पद क्र ९ – या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना रु ८००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज/अपंग/माजी सैनिक/महिला/विभागीय उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असेल.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • इतर कोणत्याही पद्धतीने म्हणजेच मनी ऑर्डर/डीमांड ड्राफ्ट ने भरलेला अर्ज शुल्क ग्राह्य धरले जाणार नाही.

अर्ज कसा कराल (CBSE Recruitment 2024)

इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १२/०३/२०२४ ते ११/०४/२०२४ या दरम्यान भरायचा आहे.

महत्वाच्या सूचना (CBSE Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पत्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला इ मेल आय डी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.

महत्वाच्या तारखा (CBSE Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १२/०३/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ११/०४/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नाव नवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्सॲप ग्रुप लिंक -इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक -इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी -इथे क्लिक करा


English

(CBSE Recruitment 2024)Recruitment on various Post for 114 vaccancies

(CBSE Recruitment 2024)Recruitment advertisement is published on various Post for @114 Vaccancies in CBSE under the Ministry of Education of Indian Government.Intrested candidates need to Apply Online through Official Website before 11/04/2024. Detailed information is as below,

Advertisement no.-CBSE/Rectt.Cell//Advt/FA/01/2024

Details Of Vaccancies (CBSE Recruitment 2024)

Sr. No Name of the Post No.of Vaccancies
1Assistant Secretary (Administration )18
2Assistant Secretary (Academics)16
3Assistant Secretary (Skill Education)05
4Assistant Secretary (Training)22
5Accounts Officer 03
6Junior Engineer 17
7Junior Translation Officer 07
8Accountant 07
9Junior Accountant 20
Total 114
(CBSE Recruitment 2024)

Educational Qualifications (CBSE Recruitment 2024)

  • Post No. 1
    • Candidates should be passed Bachelor’s Degree from recognised university.
  • Post no 2
    • Candidates should be passed Post graduate Degree in relevant subject /area from recognised University/Institute.
    • Candidate should be passed B.Ed Degree from recognized University/Institute.
    • Candidate should be passed NET/SLET or Equivalent exam or Doctorate Degree.
  • Post no 3
    • Candidates should be passed Post Graduate Degree from a recognised University/Institute in any Discipline.
  • Post no. 4
    • Candidates should be passed Post Graduate Degree in relevant subject/Area from recognized University/Institute.
    • Candidates should be passed B.Ed Degree from recognised University/Institute.
    • Candidates should be passed NET/SLET or equivalent exam or Doctorate Degree.
  • Post no 5
    • Candidates should be passed Bachelor’s Degree with Economics/Commerce/Accounts/Finance/Business Studies/Cost accounting as one of the subject from recognised University/Institute.or
    • Candidates should be passed Bachelor’s Degree from recognised university with SAS/JAO(C) exam conducted by any account/Audit Service/Department of the central /State Government. Or
    • Candidates should be passed Post Graduate Degree with Economics/Commerce/Accounts/Finance/Business Studies/Cost accounting as one of the subject from recognised University/Institute.or
    • Candidates should be passed MBA(Finance)/Chartered Accountant/ICWA exam.
  • Post no. 6
    • Candidates should be passed B.E/B.Tech degree in Civil Engineering from AICTE recognised University/Institute.
  • Post no. 7
    • Candidates should be passed Masters Degree from recognised university in Hindi with English as a compulsory or elective subject or medium of examination at Batchelor Degree level. Or
    • Passed Masters degree from recognized university in English with Hindi as a compulsory or elective subject or medium of examination at Batchelor Degree level.or
    • Passed Masters Degree from recognised university in any subject other than Hindi or English with Hindi medium and English as a compulsory or elective subject or medium of examination at Batchelor Degree level.Or
    • Passed Masters Degree from recognized university in any other subject other than Hindi or English with English medium and Hindi as a compulsory or elective subject or medium of examination at Batchelor Degree level.or
    • Passed Masters Degree from recognized university in any other subject other than Hindi or English with Hindi and English as a compulsory or elective subject or either of the two as a medium of examination and other as a compulsory or elective subject at Batchelor Degree level.and
    • Passed recognised Diploma or Certificate course in translation from Hindi to English and vice versa or Candidates should have 3 years experience in translation work from Hindi to English and vice versa in a central or state govt.office.
  • Post no. 8
    • Candidates should be passed Bachelor’s Degree with Economics/Commerce/Accounts/Finance/Business Studies/Cost accounting as one of the subject from recognised University/Institute.
    • Computer Typing speed English -35 word per minute and Hindi – 30 words per minute.
  • Post no 9
    • Candidates should passed 12 th class from recognised university/ Institute with Accountancy/Business Studies/Economics/Commerce/Entrepreneurship/Finance/Business Administration/Taxation/Cost Accounting as one of the subject.
    • Computer Typing speed English -35 word per minute and Hindi – 30 words per minute.

Age Limit (CBSE Recruitment 2024)

  • Post no 1 and Post no 5 – Candidates should be Minimum age of 18 and maximum age of 35 years to apply.
  • Post no. 2 to Post no. 5 and Post no 7 to Post no 8 – Candidates should be Minimum age of 18 and maximum age of 30 years to apply.
  • Post no 6 – Candidate should be minimum age of 18 years and maximum age of 32 years to apply.
  • Post no 9 – Candidates should be minimum age of 18 years and maximum age of 27 years to apply.
  • Candidates from SC/ST category should be 5 years of relaxation in upper age limit.
  • Candidates from OBC category should have 03 years of relaxation in upper age limit.
  • PwBD candidates from open category should have 10 years,OBC category should have 13 years,SC/ST category 15 years relaxation in upper age limit.
  • Women candidates should have 10 years of relaxation in maximum age.
  • No bar for Departmental candidates.

Examination Fee (CBSE Recruitment 2024)

  • Post no 1 to Post no. 5 – ₹1500/- for each post
  • Post no. 6 to Post no 9– ₹ 800/- for each post.
  • Candidates from SC/ST PwBD/Ex- Servicemen/Woman/Regular CBSE Employees should be exempted from application Fee.
  • Candidates should be pay application fee through online mode. Fee paid by any other mode not be accepted.
  • Application fee is non Refundable. Fee once paid will no be refunded under any circumstances.

How to apply (CBSE Recruitment 2024)

Intrestwd candidates need to apply through online mode from Official Website between 12/03/2024 to 11/04/2024 .

Important Notice (CBSE Recruitment 2024)

  • Before applying candidates should be read advertisement carefully and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate.

Important Dates (CBSE Recruitment 2024)

Starting Date to Apply – 12/03/2024

Last Date to Apply – 11/04/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

For more information about Recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link – Click Here

Telegram Group Link – Click Here

Follow our Instagram Page – Click Here

Articles

(OICL Recruitment 2024)Oriental Insurance Company मध्ये विविध पदांसाठी १०० जागांवर भरती.

(NHPC Recruitment 2024 )NHPC Limited मध्ये ट्रेनी पदासाठी २८० जागांवर भरती

(Central Bank Apprentice Bharti)Central Bank of India मध्ये ३००० जागांवर अप्रेंटिस पदाची भरती(मुदतवाढ)

(NBCC Recruitment 2024)NBCC मध्ये विविध पदांसाठी ९३ जागांवर भरती

(EPFO Recruitment 2024)UPSC अंतर्गत EPFO मध्ये Personal Assistant पदासाठी ३२३ जागांवर भरती