(CBHFL Recruitment 2025) सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी २१२ जागांवर भरतीची जाहीरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पाञ उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने ०४/०४/२०२५ ते २५/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहीती खालीलप्रमाणे,

जाहीरात क्र
Table of Contents
रिक्त पदांचा तपशिल(CBHFL Recruitment 2025)
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | असिस्टंट जनरल मॅनेजर | १५ |
२ | सिनिअर मॅनेजर | ०२ |
३ | मॅनेजर | ४८ |
४ | असिस्टंट मॅनेजर | ०२ |
५ | ज्युनिअर मॅनेजर | ३४ |
६ | ऑफिसर | १११ |
एकूण | २१२ |
शैक्षणिक अर्हता (CBHFL Recruitment 2025)
- पद क्र १ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी/फायनान्स शाखेची पदवी /CA /CS/ICWA/CFA/MBA Finance /LLB पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- किमान १०/८/५/७ वर्ष अनुभव असावा.
- पद क्र २ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची LLB पदवी /BE in Civil/Architecture/Town planning किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
- किमान ६ वर्ष अनुभव
- पद क्र ३ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी/सेल्स आणि मार्केटिंग विषयासह MBA/CA /ICWA/CFA/MBA Finance परीक्षा उत्तीर्ण असावा.
- किमान ५ /६/७ वर्ष अनुभव
- पद क्र ४ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- किमान ४ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र ५ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र ६
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- किमान १ वर्ष अनुभव असावा.
वयोमर्यादा
- पद क्र १- उमेदवाराचे किमान वय ३० वर्ष आणि कमाल वय ४५ वर्ष असावे.
- पद क्र २- उमेदवाराचे किमान वय २८ वर्ष आणि कमाल वय ४० वर्ष असावे.
- पद क्र ३- उमेदवाराचे किमान वय २५ वर्ष आणि कमाल वय ३५ वर्ष असावे.
- अल्टरनेट चॅनेल – किमान वय ३५ वर्ष कमाल वय ५० वर्ष.
- पद क्र ४- उमेदवाराचे किमान वय २३ वर्ष आणि कमाल वय ३२ वर्ष असावे.
- पद क्र ५- उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
- पद क्र ६- उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
- अजा /अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
अर्ज शुल्क
- CBHFL Recruitment 2025 साठी खुल्या/आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी रु १५०० /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.
- अजा/अज उमेदवारांनी ₹१०००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड /इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- उमेदवारांनी CBHFL Recruitment 2025 साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०४/०४/२०२५ ते २५/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावे.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.
निवड प्रक्रिया
- अर्ज छाननी
- मुलाखत
- कागदपत्र पडताळणी
- अंतिम निवड
कागदपत्र
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- आर्थीक दुर्बल घटक प्रमाणपत्र
- अपंग असल्याचा पुरावा
- अनुभव प्रमाणपत्र
- सरकारी कर्मचारी असल्यास विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र.
महत्वाच्या सूचना
- CBHFL Recruitment 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भारती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटीमाहिती दिल्याचे आढळल्यास किंवा अर्धवट भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भारती प्रक्रिया रद्द करणे /स्थगित करणे /पुढे ढकलणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भारती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०४/०४/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २५/०४/२०२५
अधिकृत संकेतस्थळ -इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(CBHFL Recruitment 2025)Recruitment for various posts in Cent Bank Home Finance Limited for 212 vaccancies
(CBHFL Recruitment 2025)Recruitment for various posts in Cent Bank Home Finance Limited for 212 vaccancies.Intrested candidates need to apply online through official website between 04/04/2025 to 25/04/2025.Detailed information is as below,
Advertisement No
Details of vaccancies
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Assistant General Manager | 15 |
2 | Senior Manager | 02 |
3 | Manager | 48 |
4 | Assistant Manager | 02 |
5 | Junior Manager | 34 |
6 | Officer | 111 |
Total | 212 |
Educational Qualification (CBHFL Recruitment 2025)
- Post no.1-
- Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline/Bachelor’s Degree in Finance/CA/CS/ICWA/CFA/MBA Finance/Bachelor’s Degree in LLB from recognised university.
- Experience – 10 years /8 years/5 years/7 years
- Post no 2-
- Candidates should be passed Bachelor’s Degree in LLB /BE in Civil/Architecture/Town Planning or Equivalent exam from recognised University.
- Experience – 6 years
- Post no.3-
- Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline/MBA In Sales and Marketing/CA/ICWA/CFA/MBA Finance from recognised University.
- Experience – 5/6/7 years
- Post no. 4-
- Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from reccognised University.
- Experience – 4 years
- Post no 5 –
- Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
- Experience – 2 years
- Post no. 6-
- Candidates should be passed Standard 12 th exam from recognised Board.
- Experience- 1 year.
Age Limit(CBHFL Recruitment 2025)
- Post No. 1-
- Minimum age of the candidates should be 30 years and maximum age of the candidates should be 45 years.
- Post no. 2-
- Minimum age of the candidate should be 28 years and maximum age of the candidate should be 40 years.
- Post no. 3-
- Minimum age of the candidate should be 25 years and maximum age 35 years.
- Alternate Channel- Minimum age 35 years and maximum age 50 years.
- Post no 4-
- Minimum age of the candidate should be 23 years and maximum age of the candidate should be 32 years.
- Post no. 5
- Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 28 years.
- Post no. 6
- Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 30 years.
- SC/ST Category candidates should should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit
Application Fee
- Intrested Candidates from General/EWS/OBC category for CBHFL Recruitment 2025 need to pay ₹1500/- as application fee through online mode.
- SC/ST candidates need to pay ₹1000/- as application fee through online mode.
- Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates are able to pay application fee with credit card/Debit Card/Internet banking through online mode only.No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates for CBHFL Recruitment 2025 need to apply online through official website between 04/04/2025 to 25/04/2025.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will beaccepted.
- Steps to Apply
- Registration – Candidates need to register themselves through official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all necessory documents
- Pay application fee through online mode.
Selection Method
- Scrutiny
- Interview
- Document Verification
- Final Selection
Documents(CBHFL Recruitment 2025)
- Photo and Sign
- All Educational Qualification Certificate and Marklist
- Proof of date of Birth
- Caste Certificate
- PwBD certificate
- EWS certificate
- Experience Certificate
- No Objection Certificate of Department if Government Servants
Important Notices
- Intrested candidates for CBHFL Recruitment 2025 need to read advertisement carefully before applying and ensure that they fullfill all mentioned qualification and then apply.
- Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information and incomplete applications are rejected and disqualified the candidates at any stage of recruitment.
- Number of vaccancies mentioned in advertisement should be increase or decrease and recruitment process will be postponed/restrict/cancel all rights reserved by administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidates.
Important Dates
Starting Date to Apply – 04/04/2025
Last Date to Apply – 25/04/2025
For more updates about recruitment please join or follow by clicking below links
Whats App Group Link – Click Here
Telegram Group Link – Click Here
Follow our Instagram Page – Click Here
Articles
कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये स्पेशालिस्ट पदासाठी ५५८ जागांवर भरती
Mukhyamantri Vayoshri Yojana – ज्येष्ठ नागरिकांना आता मिळणार ३००० रुपये
न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी ४०० जागांवर भरती
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी ३०९ जागांवर भरती