(CLW Recruitment 2024)चित्तरंजन लोकोमोटीव्ह वर्क्स मध्ये अप्रेंटीस पदासाठी ४९२ पदांसाठी भरती
(CLW Recruitment 2024)चित्तरंजन लोकोमोटीव्ह वर्क्स मध्ये विविध ट्रेड साठी अप्रेंटीस पदासाठी ४९२ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पत्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज १८/०४/२०२४ पूर्वी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, जाहिरात क्र – TS/157/AITT/(Part)/2024 रिक्त पदांचा तपशील अ.क्र ट्रेड पद संख्या १ फिटर २०० २ टर्नर २० ३ माशिनिस्ट ५६ ४ … Read more