(RITES Apprentice Bharti 2024)RITES Limited मध्ये अप्रेंटीस पदासाठी २२३ जागांवर भरती

भारत सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या शेड्युल A कंपनी RITES Limited मध्ये(RITES Apprentice Bharti 2024) अप्रेंटीस पदासाठी २२३ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून दि. ०६/१२/२०२४ ते २५/१२/२०२४ यादरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, जाहिरात क्र.Pers.२६-१०/Apprentice/२०२४-२५ /०१ रिक्त पदांचा तपशील RITES Apprentice Bharti 2024 साठी रिक्त पदांचा तपशील … Read more