CAPF Medical Officer Bharti 2024 CAPF मध्ये मेडिकल ऑफिसर पदासाठी ३४५ जागांवर भरती

भारतीय गृह मंत्रालय अंतर्गत सेंट्रल अर्मड पोलिस फोर्स मध्ये मेडिकल ऑफिसर या पदासाठी ३४५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १६/१०/२०२४ ते १४/११/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

CAPF Medical Officer Bharti 2024

जाहिरात क्र –

रिक्त पदांचा तपशील

CAPF Medical Officer Bharti 2024 साठी रिक्त पदांचा तपशील पुढीलप्रमाणे

अ. क्रपदाचे नावपद संख्या
सुपर स्पेशालीटी मेडिकल ऑफिसर (सेकंड इन कमांड)०५
स्पेशालीटी मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)१७६
मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)१६४
एकूण३४५
CAPF Medical Officer Bharti 2024

शैक्षणिक अर्हता

  • CAPF Medical Officer Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे,
    • पद क्र १
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MBBS पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
      • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
      • उमेदवाराने इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी.
      • उमेदवार हा डॉक्टरेट ऑफ मेडीसिन किंवा M.Ch किंवा समतुल्य परीक्षा तीन वर्ष कालावधीच्या अनुभवास उत्तीर्ण असावा.
      • उमेदवार हा MCI /NMC/स्टेट मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणीकृत असावा.
    • पद क्र २
      • ॲलोपॅथीक पद्धतीच्या औषधांची मान्यताप्राप्त वैद्यकिय पात्रता.
      • उमेदवार हा संबंधित विषयासह पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
      • पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारास १.५ वर्ष आणि पदव्युत्तर डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारास २.५ वर्ष अनुभव असावा.
      • उमेदवाराने इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी.
      • उमेदवार हा MCI /NMC/स्टेट मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणीकृत असावा.
    • पद क्र ३
      • ॲलोपॅथीक पद्धतीच्या औषधांची मान्यताप्राप्त वैद्यकिय पात्रता
      • उमेदवार हा MCI /NMC/स्टेट मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणीकृत असावा.
      • उमेदवारांनी इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा (CAPF Medical Officer Bharti 2024)

  • पद क्र १– उमेदवाराचे कमाल वय हे ५० वर्ष असावे.
  • पद क्र २- उमेदवाराचे कमाल वय ४० वर्ष असावे.
  • पद क्र ३- उमेदवाराचे कमाल वय ३० वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • सरकारी कर्मचारी उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यास ८ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील सरकारी कर्मचारी उमेदवारास कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

निवड प्रक्रिया

  • CAPF Medical Officer Bharti 2024 मध्ये उमेदवारांची निवड ही खालीलप्रमाणे होईल,
    • कागदपत्र पडताळणी
    • मुलाखत
    • फिजिकल स्टँडर्ड टेस्ट
    • वैद्यकिय तपासणी

CAPF Medical Officer Bharti 2024 वेतन श्रेणी

  • पद क्र १- ₹७८,८००/- ते ₹०२,०९,२००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २- ₹६७,७००/- ते ₹२,०८,७००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३- ₹५६,१००/- ते ₹१,७७,५००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • CAPF Medical Officer Bharti 2024 साठी खुल्या /इतर मागासवर्गीय प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांनी ₹४००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज/माजी सैनिक /महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

CAPF Medical Officer Bharti 2024 साठी अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १६/१०/२०२४ ते १४/११/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

महत्वाच्या सूचना

  • CAPF Medical Officer Bharti 2024 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहीरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १६/१०/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १४/११/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

Recruitment advertisement is published for the post of Medical Officer in CAPF for 345 Vaccancies

Recruitment Advertisement is published for the post of Medical Officer in CAPF for 345 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 16/10/2024 to 14/11/2024.Detailed information is as below,

Details of Vaccancies for CAPF Medical Officer Bharti 2024

Sr . NoName of the PostNo .of Vaccancies
1Super Speciality Medical Officer (Second in Command)05
2Speciality Medical Officer (Deputy Commandant)176
3Medical Officer (Assistant Commandant)164
Total 345
CAPF Medical Officer Bharti 2024

Educational Qualifications for CAPF Medical Officer Bharti 2024

  • Post no 1-
    • MBBS
    • Post Graduate Degree or Diploma in relevant subject.
    • Completed rotating internship .
    • Should posses Doctorate of Medicine or M.Ch or equivalent with three years of experience.
    • must have permanent registration from MCI/NMC/State medical council before appointment.
  • Post no. 2-
    • Recognised medical qualification of allopathic system of medicines.
    • must have permanent registration from MCI/NMC/State medical council.
    • Completed rotating internship.
    • Should posses Post Graduate Degree or Diploma in relevant subject.
    • Post Graduate Degree candidates should have 1.5 years of experience and Post graduate Diploma Candidates should have 2.5 years of experience in relevant field.
  • Post no. 3-
    • Recognised medical qualification of allopathic system of medicines.
    • must have permanent registration from MCI/NMC/State medical council.
    • Completed rotating internship.

Age Limit for CAPF Medical Officer Bharti 2024

  • Post no 1– not exceeding 50 years
  • Post no. 2- Not exceeding 40 years
  • Post no. 3– Not exceeding 30 years
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • Government Serven Candidates – General category candidates should have 5 years/OBC category candidates should have 8 years and SC/ST category candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Selection Process

  • Selection of the candidate for CAPF Medical Officer Bharti 2024 should be based on
    • Documents Verification
    • Interview
    • Physical Standard Test (PST)
    • Medical Examination Test (MET)

Pay Scale

  • Salary will be paid to the candidate for CAPF Medical Officer Bharti 2024is as follows
    • Post no. 1- ₹78,800/- to ₹2,09,200/- per month
    • Post no.2– ₹67,700/- to ₹2,08,700/- per month
    • Post no. 3– ₹56,100/- to ₹1,77,500/- per month

Application Fee

  • Candidates intrested to apply for CAPF Medical Officer Bharti 2024 from General /EWS/OBC category need to pay ₹400/- as application fee through online mode.
  • SC/ST/Ex Serviceman /Female candidates are exempted from application Fee.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates are able to pay application fee with Credit card/Debit Card/ Internet Banking through online mode.

How to Apply

  • Candidates intrested to apply for CAPF Medical Officer Bharti 2024 need to Apply online through Official website between 16/10/2024 to 14/11/2024.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • upload all necessary documents
    • Pay application fee through online mode.

Important Notices

  • Candidates who are applying for CAPF Medical Officer Bharti 2024 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease or recruitment process will be postponed/restrict/cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates for CAPF Medical Officer Bharti 2024

Starting Date to Apply – 16/10/2024

Last Date to Apply – 14/11/2024

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats app Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांसाठी ३४४५ जागांवर भरती
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 विविध पदांसाठी ६११ जागांवर भरती