(CAPF Bharti 2024)CAPF अंतर्गत विविध पदांसाठी १५२६ जागांवर भरती

(CAPF Bharti 2024)भारत सरकारच्या गृह मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या CASF मध्ये विविध पदांसाठी १५२६ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पत्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ०८/०७/२०२४ पूर्वी जा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

CAPF Bharti 2024

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (CAPF Bharti 2024)

अ क्रपदाचे नावपद संख्या
असीस्टंट सब इन्स्पेक्टर (Stenographer /Combatant Stenographer)२४३
हेड कॉन्स्टेबल (Ministerial /Combatant Ministerial) १२८३
एकूण १५२६
(CAPF Bharti 2024)

फोर्स प्रमाणे सविस्तर माहिती(CAPF Bharti 2024)

अ)असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्टेनोग्राफर/Combatant स्टेनोग्राफर)

अ. क्रफोर्स पद संख्या
BSF १७
CRPF २१
ITBP ५६
CISF १४६
SSB ०३
एकूण २४३
(CAPF Bharti 2024)

ब) हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टरियल/Combatant मिनिस्टरियल)

अ. क्र फोर्सपद संख्या
BSF ३०२
CRPF२८२
ITBP १६३
CISF ४९६
SSB ०५
AR ३५
एकूण १२८३
(CAPF Bharti 2024)

शैक्षणिक अर्हता

  • पद क्र १
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • डिक्टेशन १० मिनिटे ८० श.प्र मी
    • ट्रान्सक्रीप्शन – संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी) ,६५ मिनिटे (हिंदी)
  • पद क्र२
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डचा १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श. प्र मी किंवा हिंदी टायपिंग ३० श. प्र. मी

वयोमर्यादा (CAPF Bharti 2024)

  • १ ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • पद क्र १– उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२९,२००/- ते ₹९२,३००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२५,५००/- ते ₹८१,१००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (CAPF Bharti 2024)

  • खुल्या तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी रु १००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • अजा/अज /माजी सैनिक/महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असेल.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव part मिळणार नाही.
  • उमेदवार अर्ज शुल्क हे डेबिट कार्ड/क्रेडीट कार्ड/UPI /इंटरनेट बँकिग यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने भरू शकतील.
  • अर्ज शुल्क सहित अधिकचे शुल्क हे उमेदवारांनी भरायचे आहे.
  • अर्ज शुल्क न भरता केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

अर्ज कसा कराल

  • इच्छुक पत्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०८/०७/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती उमेदवारांनी अचूक भरायची आहे.

निवड प्रक्रिया (CAPF Bharti 2024)

  • फिजिकल स्टँडर्ड टेस्ट
  • फिजिकल इफीशीएन्सी टेस्ट
  • कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट
  • स्किल टेस्ट
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकिय चाचणी
  • उमेदवार फिजीकल स्टँडर्ड टेस्ट,फिजिकाल इफिशीयन्सी टेस्ट ,कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ,स्किल टेस्ट मधून पात्र ठरले असतील त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
  • जे उमेदवार नमूद केलेले सर्व मूळ कागदपत्र सादर करण्यास असमर्थ ठरले असतील असे उमेदवार अपात्र ठरवण्यात येतील.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पत्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवण्यात येईल.
  • उमेदवारांना भारतातील कोणत्याही ठिकाणी नोकरी करावी लागेल.
  • जे उमेदवार विहित केलेल्या तारखेपर्यंत शैक्षणिक अर्हता पात्र नसतील असे उमेदवार वरील पदासाठी अर्ज करण्यास अपात्र अस्ती.अश्या उमेदवारांनी अर्ज करू नये.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी फोटो हा ३ महिन्यांच्या आत काढलेला अपलोड करावा.
  • फोटो हा टोपी, गॉगल नसलेला असावा.

महत्वाच्या तारखा (CAPF Bharti 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०९/०६/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०८/०७/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(CAPF Bharti 2024) Recruitment for various post in CASF for 1526 vaccancies

Recruitment advertisement published for various posts in CISF for 1526 vaccancies.Intrested candidates need to apply online trough Official Website betwwen 09/06/2024 to 08/07/2024.Detailed information is as below,

Advertisement no

Details of Vaccancies (CAPF Bharti 2024)

Sr.no Name of the Post No. of Post
1 Assistant Sub Inspector (Stenographer/ Combantant Stenographer) 243
2Head Constable (Ministerial /Combatant Ministerial) 1283
Total 1526
(CAPF Bharti 2024)

Details of Vaccancies as per Force (CAPF Bharti 2024)

a) Assistant Sub Inspector

Sr. no Force NO. OF VACCANCIES
1BSF17
2CRPF21
3ITBP56
4CISF146
5SSB 03
Total243
(CAPF Bharti 2024)

b)Head Constable ( Ministerial /Combatant Ministerial)

Sr.no Force No. Of Vaccancies
1BSF302
2CRPF282
3ITBP163
4CISF496
5SSB05
6AR35
Total 1283
(CAPF Bharti 2024)

Educational Qualification

  • Post No 1
    • Candidates should be passed class 12 th Exam from Recognised Board as on 01/08/2024.
    • Dictation 10 minutes 80 Words Per Minutes
    • Transcription – 50 minutes on Computer (English) 65 minutes (Hindi)
  • Post no. 2
    • Candidates should be passed class 12 th exam from recognised Board as on 01/08/2024.
    • Typing on Computer – English – 35 words per minute,Hindi + 30 Words per minute.

Age Limit (CAPF Bharti 2024)

  • Minimum age of the candidates should be 18 years and maximum age of the candidates should be 25 years as on 01/08/2024.
  • Candidates belongs to SC/ST should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Post No. 1- Salary of ₹ 29,200/- to ₹92,300/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 2 – Salary of ₹25,500/- to ₹81,100/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • General and OBC candidates need to pay Rs 100/- as Application fee through Online Mode.
  • SC/ST category candidates/ Ex Serviceman/Female candidates are exempted from application fee.
  • Application fee is Non Refundable.Once fee paid should not be refunded under any circumstanaces.
  • Candidates will pay application fee with Debit Card/Credit Card/Internet Banking/UPI trough online mode.
  • Applicable service charges are need to pay by the candidates.
  • Application without paying Application Fee are not accepted and rejected.

How to Apply (CAPF Bharti 2024)

  • Candidates need to apply online through Official Website between 09/06/2024 to 08/07/2024.
  • All information asked in Application need to fill Correct.

Selection Procedure

  • Physical standard Test (PST)
  • Physical Efficiency Test (PET)
  • Computer Based Test (CBT)
  • Skill Test
  • Document Verification
  • Medical Examination
  • Candidates who are qualified in Physical Standard Test,Physical Efficiency Test, Computer Based Test ,Skill test will require to produce all original documents.
  • Candidates who are failed to produce original documents are disqualified.

Important Notice (CAPF Bharti 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration need to valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualify the candidates at any stage of Recruitment.
  • Candidates need to join at any place in India.
  • Candidates who has not acquired the essential education as on mentioned date those candidate will not be eligible.Need not to apply.
  • Photo uploded should not be more than three month. Photograph should be without cap and spectacles.

Important Dates (CAPF Bharti 2024)

Starting Date to Apply- 09/06/2024 from 00.01 AM

Last Date to Apply – 08/07/2024 till 23.59

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please join or Follow by clicking below link

Whats App Group Link – Click Here

Telegram Group Link – Click Here

Folow our Instagram Page – Click Here


Article

(Hindustan Petroleum Recruitment 2024)हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये विविध पदांसाठी २४७ जागांवर भरती
(SBI Trade Finance Officer Recruitment 2024)स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ट्रेड फायनान्स ऑफिसर पदासाठी १५० जागांवर भरती
(IBPS RRB Recruitment 2024)IBPS अंतर्गत विविध पदांसाठी ९९९५ जागांवर भरती