(Cabinet Secretariate Deputy Field Officer Recruitment 2024)मंत्रिमंडळ सचिवालय मध्ये डेप्युटी फील्ड ऑफिसर पदासाठी १६० जागांवर भरती

(Cabinet Secretariate Deputy Field Officer Recruitment 2024) भारत सरकार अंतर्गत असणाऱ्या मंत्रिमंडळ सचिवालय मध्ये डेप्युटी फील्ड ऑफिसर पदासाठी १६० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज हे पोस्टाने नमूद केलेल्या पत्त्यावर २०/१०/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Cabinet Secretariate Deputy Field Officer Recruitment 2024

जाहिरात क्र ०१/२०२४

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Cabinet Secretariate Deputy Field Officer Recruitment 2024)

पदाचे नाव – डेप्युटी फील्ड ऑफिसर

अ.क्रविषय पद संख्या
कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ८०
इलेक्ट्रॉनिक्स आणि / किंवा कम्युनिकेशन ८०
एकूण १६०
(Cabinet Secretariate Deputy Field Officer Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (Cabinet Secretariate Deputy Field Officer Recruitment 2024)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयामध्ये BE /B.Tech/M.Sc पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा GATE परीक्षा पात्र असावा. (GATE – २०२२/२०२३/२०२४ )

वेतन श्रेणी

  • नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹९५,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

वयोमर्यादा(Cabinet Secretariate Deputy Field Officer Recruitment 2024)

  • उमेदवाराचे वय हे ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

अर्ज शुल्क

  • वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क उमेदवारांना भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा (Cabinet Secretariate Deputy Field Officer Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज हे नमूद केलेल्या पत्त्यावर २०/१०/२०२४ पूर्वी पोहोचतील असे पाठवायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त पोस्टाने पाठवायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • प्रथम उमेदवारांनी अर्ज हे अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून अर्ज हे लिफाफ्या मध्ये घालून नमूद केलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावेत.

कागदपत्र

  • १० वी ,१२ वी ,BE/B.Tech/M.Sc गुणपत्र आणि प्रमाणपत्र
  • GATE स्कोअर कार्ड
  • वयोमर्यादा शिथीलतेसाठी जात प्रमाणपत्र
  • ना हरकत प्रमाणपत्र
  • माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Cabinet Secretariate Deputy Field Officer Recruitment 2024)

पोस्ट बॅग नंबर ००१- ,लोधी रोड हेड पोस्ट ऑफिस,नवी दिल्ली – ११०००३

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/स्थगित करणे/पुढे ढकलणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • अर्ज हा ए -४ आकाराच्या कागदावर काळ्या किंवा निळ्या शाईने इंग्रजीमध्ये मोठ्या लिपी मध्ये भरावयाचे आहेत.
  • उमेदवारांची निवड ही भारतातील कोणत्याही ठिकाणावर नोकरीस असेल.
  • मुलाखतीची तारीख ,वेळ ,केंद्र हे उमेदवारांनी नमूद केलेल्या ईमेल आयडी वर कळवले जाईल.
  • मुलाखत ही चेन्नई, गुरुग्राम,गुवाहाटी,जम्मू,जोधपूर, कोलकाता, लखनऊ आणि मुंबई .उमेदवारांनी यापैकी एक केंद्र निवडायचं आहे.

महत्वाच्या तारखा (Cabinet Secretariate Deputy Field Officer Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २०/१०/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Cabinet Secretariate Deputy Field Officer Recruitment 2024) Recruitment for the post of Deputy Field Officer in Cabinate Secretariat for 160 Vaccancies.

(Cabinet Secretariate Deputy Field Officer Recruitment 2024) Recruitment advertisement is published for the post of Deputy Field Officer in Cabinate Secretariat for 160 Vaccancies.Intrested candidates need to send application forms through Regular Post on mentioned address.Detailed information is as below,

Advertisement No. 01/2024

Details of Vaccancies (Cabinet Secretariate Deputy Field Officer Recruitment 2024)

Name of the Post – Deputy Field Officer

Sr.noName of the PostNo.of Vaccancies
1Computer science/Information Technology 80
2Electronics &/or Communication 80
Total160
(Cabinet Secretariate Deputy Field Officer Recruitment 2024)

Educational Qualifications

  • Candidates should be passed BE/B.Tech /M.Sc in relevant trade from recognised University.
  • Candidates should be qualify in GATE Exam with valid GATE score card ( GATE 2022/2023/2024 )

Pay Scale

  • Salary of ₹95,000/- per month will be paid to the candidate after joining.

Age Limit

  • Age of the candidate should not be exceeding 30 years.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

How to Apply

  • Intrested candidates need to send application along with all documents through regular post on mentioned address before 20/08/2024.
  • Candidates need to apply only through post.No other mode will be accepted.
  • Steps to apply
    • Candidates need to to download format of application form.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Attached all necessary documents to the application form.
    • Send application through Regular Post on mentioned address.

Documents

  • Self attested copies of
    • Marksheet & Certificate of 10 th ,12 th ,BE/B.Tech /M.Sc
    • Valid GATE Score Card
    • Caste Certificate for Age relaxation
    • NOC from present employer
    • Undertaking & Discharge certificate in case of Ex Serviceman.

Application Fee

No any application fee need to pay for above post.

Address to Send Application form

Post Bag no .001,Lodhi Road Head Post office,New Delhi – 110003

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number mentioned in application need to valid till recruitment inprocess.
  • Incomplete application are rejected and disqualified the candidate.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease all rights reserved by Administration.
  • Recruitment process will be postponed/ restrict/cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.
  • Application form will be typed on A4 size paper and should be filled in English Capital Letter with Black or Blue ink.
  • Selection of the candidate should be all over in India.
  • Exact Date ,time and centre will be intimated to shortlisted candidates on Email ID mentioned in application form.
  • Interview will be held at Chennai,Gurugram, Guwahati, Jammu, Jodhpur,Kolkata , Lucknow, Mumbai. Candidates should choose one of the centre of his or her choice.

Important Dates

Starting Date to Apply

Last Date to Apply – 20/08/2024.

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

Indo Tibetan Border Police Force मध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी ५४५ जागांवर भरती
पश्चिम रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी ५०६६ जागांवर भरती
Canara Bank मध्ये अप्रेंटीस पदासाठी ३०००जागांवर भरती
उत्तर मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटीस पदासाठी १६७९ जागांवर भरती
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी १५११जागांवर भरती
पूर्व रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी ३११५ जागांवर भरती