(BSNL Senior Executive Trainee Bharti 2026)भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मध्ये सिनिअर एक्झीक्यूटीव्ह ट्रेनी पदासाठी १२० जागांवर भरती

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मध्ये Senior Executive Trainee पदासाठी १२० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी BSNL Senior Executive Trainee Bharti 2026 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०५/०२/२०२६ ते ०७/०३/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती,

BSNL Senior Executive Trainee Bharti 2026

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (BSNL Senior Executive Trainee Bharti 2026)

अ. क्रपदाचे नावपदसंख्या
०१ Senior Executive Trainee -Telecom Stream ९५
०२ Senior Executive Trainee -(Finance Stream २५
एकूण१२०

शैक्षणिक अर्हता (BSNL Senior Executive Trainee Bharti 2026)

  • पद क्र १ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ्ची पुढे नमूद केलेल्या शाखेतून BE/B.Tech पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • Electronics & Telecommunication/Electronics/Computer Science/Information Technology/Electrical/Instrumentation
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची CA/CMA परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • ०७/०३/२०२६ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात 3 वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवार – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२४,९००/- ते ₹५०,५००/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी BSNL Senior Executive Trainee Bharti 2026 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०५/०२/२०२६ ते ०७/०३/२०२६ पूर्वी जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावे.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

अर्ज शुल्क

  • खुल्या /आर्थिक दुर्बल घटक/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी रु २५००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
  • अजा/अज/अपंग उमेदवारांनी रु १२५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
  • BSNL Senior Executive Trainee Bharti 2026 साठीचे अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने ओंलीने पद्धतीने जमा करून घ्यावे .इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्ट्रे करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठर्व्लेर जाईल.
  • अर्धवट भरलेले अर्ज तसेच अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द केले जातील.
  • BSNL Senior Executive Trainee Bharti 2026 साठीच्या जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -०५/०२/२०२६

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०७/०३/२०२६

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेलेया लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

Whats App ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इन्स्टग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

Recruitment for the post of Senior Executive Trainee in Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) for 120 Vaccancies

Recruitment advertisement is published for the post of Senior Executive Trainee in Bharat Sanchar nigam Limited (BSNL) for 120 Vaccancies.Intrested candidates need to apply online through official Website between 05/02/2026 to 07/03/2026 for BSNL Senior Executive Trainee Bharti 2026.Detailed information is as below,

Details of Vaccancies (BSNL Senior Executive Trainee Bharti 2026)

Sr.noName of the PostNo.of Vaccancies
01Senior Executive Trainee (Telecom Stream)95
02 Senior Executive Trainee ( Finance Stram)25
Total 120

Educational Qualifications

  • Post No. 1
    • Candidates should be passed BE/B.Tech Degree exam in following Discipline with minimum 60% marks from recognised University.
      • Electronics & Telecommunication/Electronics/Computer Science/Information Technology/Electrical/Instrumentation
  • Post No. 2-
    • Candidates should be passed CA/CMA examfrom recognised University.

Age Limit(BSNL Senior Executive Trainee Bharti 2026)

  • Minimum age of the candidate should be 21 years and maximum age of the candidate should be 30 years as on 07/03/2026.
  • SC/ST category candidates should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of Relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates – General candidates have 10 years ,OBC category candidates have 13 years ,SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Salary of ₹24,900/- to ₹50,500/- per month will be paid to the candidate after joining.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website between 05/02/2026 to 07/03/2026.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply for BSNL Senior Executive Trainee Bharti 2026.
    • Registration -Candidates need to register themselves through Official website.
    • Fillup all information which is asked in application form.
    • Upload all mentioned documents.
    • Pay Application fee through online mode.

Application Fee

  • General /EWS/OBC category candidates need to pay ₹2500/- as application fee through online mode.
  • SC/ST/PwBD candidates need to pay ₹1250/- as application fee through online mode.
  • Candidates need to pay application fee with Credit card Debit Card Internet Banking through online mode only.No other mode will be accepted.
  • Application Fee is Non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.

Important Notices

  • Intrested candidates need to read Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application and application without paying fee are rejected for BSNL Senior Executive Trainee Bharti 2026.
  • Number of vacancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate at any stage of recruitment.

Important Dates

Starting Date to Apply -05/02/2026

Last Date to Apply – 07/03/2026

Official Website -Click Here

Advertisemenr – Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

भारतीय स्टेट बँक मध्ये सर्कल बेस ऑफिसर पदासाठी २२७३ जागांवर भरती

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी ४१८ जागांवर भरती

भारतीय पोस्ट मध्ये ग्रामीण डाक सेवक पदासाठी २८००० जागांवर भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कामगार या पदासाठी ३८ जागांवर भरती

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) मध्ये असिस्टंट कोच पदासाठी ३२३ जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top