(Border Security Force Recruitment 2024)Border Security Force मध्ये विविध पदांसाठी १६२ जागांवर भरती

(Border Security Force Recruitment 2024)भारत सरकारच्या गृह खात्या अंतर्गत असणाऱ्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये विविध पदांसाठी १६२ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ०१/०७/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Border Security Force Recruitment 2024

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Border Security Force Recruitment 2024)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
SI (Master)०७
SI (Engine Driver)०४
HC (Master)३५
HC (Engine Driver)५७
HC (WorkShop)१३
Constable (Crew)४६
एकूण १६२
(Border Security Force Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (Border Security Force Recruitment 2024)

  • पद क्र १ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा इयत्ता १२ वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा केंद्र किंवा राज्य सरकारने जारी Inland Water Transport Authority/Mercantile Marine Department या विषयातील मास्टर प्रमाणपत्र परीक्षा किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असावा.
  • पद क्र२
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा इयत्ता १२ वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेल्या Inland Water Transport Authority/Mercantile Marine Department या विभागातून इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डचा इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा Serang प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा Engine Driver प्रमाणपत्र परीक्षा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असावा.
  • पद क्र५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून ITI Diploma in Motor Mechanic(Diesel /Petrol Engine),Electrician,AC Technician,Electronics,Machinist, Carpentry and Plumbing परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास २६५ एचपी बोट चालवण्याचा किमान एक वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
    • उमेदवारास खोल पाण्यात कोणाच्याही मदतीशिवाय पोहता येणे आवश्यक.

वयोमर्यादा(Border Security Force Recruitment 2024)

  • पद क्र १ आणि पद क्र २ – उमेदवाराचे किमान वय २२ वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे असावे.
  • पद क्र ३ ते पद क्र ६ – उमेदवाराचे किमान वय २० वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे असावे.
  • उमेदवारांचे वय हे १/०७/२०२४ अखेर असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.
  • माजी सैनिक – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ६ वर्षे आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना ८ वर्षे कमाल वयात शिथिलता राहील.
  • केंद्र सरकारी कार्यालयात तसेच विभागीय उमेदवार ज्यांनी किमान ३ वर्ष सेवा पूर्ण झाली असेल अश्या गट ब पदासाठी उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • केंद्र सरकारी कार्यालय तसेच विभागीय उमेदवार ज्यांनी किमान ३ वर्ष सेवा पूर्ण केली असेल अश्या गट क पदासाठी उमेदवाराचे कमाल वय ४० वर्ष असावे.

वेतन श्रेणी

  • पद क्र १ आणि पद क्र २ – नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹३५,४००/- ते ₹१,१२,४००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३ ते पद क्र ५ – नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹२५,५००/- ते ₹८१,१००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ६ – नोकरीत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना ₹२१,७००/- ते ₹६९,१००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (Border Security Force Recruitment 2024)

  • पद क्र १ आणि पद क्र २ – इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹२००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • पद क्र ३ ते पद क्र ६ – इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹१००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • वरील अर्ज शुल्क व्यतिरिक्त ₹ ४७.२० /- सर्व्हिस शुल्क उमेदवारांना भरावे लागेल.
  • अजा/अज प्रवर्ग /BSF विभागीय उमेदवार/माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड /डेबिट कार्ड/नेट बँकिंग /नजीकच्या सर्व्हिस सेंटर मध्ये ऑनलाईन पद्धतीने भरू शकतील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे.एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.दुसऱ्या कोणत्याही प्रकारे अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा कराल

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०२/०६/२०२४ ते ०१/०७/२०२४ या दरम्यान जमा करावे.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

महत्वाच्या सूचना (Border Security Force Recruitment 2024)

  • उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • परीक्षेस हजर राहिला म्हणून उमेदवारास कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.

महत्वाच्या तारखा (Border Security Force Recruitment 2024)

अर्ज स्विकारण्याची सुरुवातीची तारीख – ०२/०६/२०२४

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख – ०१/०७/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करा – इथे क्लिक करा


English

(Border Security Force Recruitment 2024) Recruitment for various Posts in Border Security Force for 162 Vaccancies

Recruitment advertisement is published for various Posts in Border Security Force for 162 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official Website between 02/06/2014 to 01/07/2024.Detailed information is as below,

Details of Vaccancies (Border Security Force Recruitment 2024)

Sr no Name of the Post No. Of Vaccancies
1SI (Master) 07
2SI (Engine Driver)04
3HC (Master)35
4HC (Engine Driver)57
5HC (Workshop)13
6Constable (Crew)46
Total 162
(Border Security Force Recruitment 2024)

Educational Qualifications (Border Security Force Recruitment 2024)

  • Post no. 1-
    • 12 th pass or equivalent
    • Second class master Certificate issued by central/State Inland water Transport Authority/Mercantile Marine Department.
  • Post no. 2
    • 12 th or equivalent exam Passed
    • Passed Engine Driver Certificate issued by Central/State Inland water Transport Authority/Mercantile Marine Department with 1st class.
  • Post no.3
    • 10 th pass
    • Serang Certificate .
  • Post no 4
    • 10 th Pass
    • Possessing Engine Driver Certificate with second class.
  • Post no. 5
    • 10 th Pass
    • ITI Diploma in Motor Mechanic (Diesel/Petrol Engine), Electrician,AC Technician, Electronics, Machinist, Carpentry and Plumbing from recognised Institute.
  • Post no. 6
    • 10 th Pass
    • Candidates should have 1 year experience in Operation of Boat below 265 HP.
    • Candidates should know swimming in deep water without any assistance.

Age Limit (Border Security Force Recruitment 2024)

  • Post no. 1 & Post no. 2 – Minimum age of the candidate should be 22 years and maximum age of the candidate should be 28 years as on 01/07/2024
  • Post no 3 to Post no 6 – Minimum age of the candidate should be 20 years and maximum age of the candidate should be 25 years as on 01/07/2024
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age.
  • Ex Serviceman – Open candidates should have 3 years ,SC/ST category candidates – 8 years and OBC category candidates should have 6 years of relaxation in maximum age.
  • Central Government civillian employee and departmental Candidates group B Posts should have 5 years relaxation in maximum age.
  • Central Govt. Civillian employee and departmental Candidates group C posts only candidates Maximum Age should be 40 years.

Pay Scale

  • Post no. 1& Post no. 2 – Salary of ₹35,400/- to ₹112400/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no 3 to Post no 5 – Salary of ₹25,500/- to ₹81,100/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no 6 – Salary of ₹21,700/- to ₹₹69,100/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee (Border Security Force Recruitment 2024)

  • Post no 1 & Post no. 2 – Application fee of ₹ 200/- need to pay by the candidate.
  • Post no. 3 to Post no. 6 – Application fee of Rs 100/- need to pay by the candidate to apply for these posts .
  • Service Charge of ₹47.20/- need to pay with above Application fee.
  • Candidates belongs to SC/ST category/BSF Departmental Candidates/Ex- Serviceman candidates are exempted from application Fee.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates should be paid Application fee through Credit Card/Debit Card/Internet Banking.
  • Application fee need to pay only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested qualified candidates need to apply online through Official Website between 02/06/2024 to 01/07/2024 till 11.59 PM
  • Application are accepted only through online mode.No other mode will be accepted.

Important Notices (Border Security Force Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are disqualified.
  • No TA /DA will be pay to candidates for attending exam.

Important Dates (Border Security Force Recruitment 2024)

Starting Date to Apply – 02/06/2024

Last Date to Apply – 01/07/2024

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now- Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

(UPSC Bharti 2024)UPSC अंतर्गत विविध पदांसाठी भरती
(Mahavitaran Recruitment)महावितरण मध्ये विविध पदांसाठी भरती(मुदतवाढ)
(Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024) Mahavitaran मध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी ५३४७ जागांवर भरती(मुदतवाढ)