(BOI Recruitment 2025)Bank of India मध्ये विविध पदांसाठी 180 जागांवर भरती

Bank of India मध्ये विविध पदांसाठी 180 जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ०८/०३/२०२५ ते २३/०३/२०२५ जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

BOI Recruitment 2025

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (BOI Recruitment 2025)

अ.क्रपदाचे नाव पद संख्या
चीफ मॅनेजर २१
सिनिअर मॅनेजर ८५
लॉ ऑफिसर १७
मॅनेजर ५७
एकूण १८०

शैक्षणिक अर्हता (BOI Recruitment 2025)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची BE/B.Tech/B.Sc/M.Sc in Computer science/Information Technology/Electronics/Electrical & Electronics/Electronics and Communication किंवा MCA परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • अनुभव – ७ वर्ष /०८ वर्ष
  • पद क्र २ –
    • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची BE /B.Tech /B.Sc/M.Sc in Computer science/Information Technology/Electronics/Electrical & Electronics/Electronics and Communication किंवा MCA पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • अनुभव – ०५ वर्ष
  • पद क्र ३-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायदा (विधी) शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • अनुभव – ०४ वर्ष
  • पद क्र ४-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची BE/B.Tech /B.Sc/M.Sc in Computer science/Information Technology/Electronics/Electrical & Electronics/ Electronics & Communication किंवा MCA पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • अनुभव – ०३ वर्ष

वयोमर्यादा (०१/०१/२०२५ रोजी)

  • पद क्र – १ – उमेदवाराचे कमाल वय ४० वर्ष /४२ वर्ष /४५ वर्ष असावे.
  • पद क्र २- उमेदवाराचे कमाल वय ३७ वर्ष /३८ वर्ष /४० वर्ष असावे.
  • पद क्र ३ – उमेदवाराचे कमाल वय ३२ वर्ष असावे.
  • पद क्र ४- उमेदवाराचे कमाल वय ३२ वर्ष /३४ वर्ष /३५ वर्ष असावे.
  • अजा /अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (BOI Recruitment 2025)

  • पद क्र १- उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१,०२,३००/- ते ₹१,२०,९४०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २- उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹८५,९२०/-ते ₹१,०५,२८०/- प्रती महिना वेतन अदा करण्यात येइल.
  • पद क्र ३- उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹ ६४,८२०/- ते ₹९३,९६०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल
  • पद क्र ४ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹६४,८२०/- ते ₹९३,९६०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • BOI Recruitment 2025 साठी खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹८५० /-अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा /अज /अपंग उमेदवारांनी अर्ज शुल्क ₹ १७५/- ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • BOI Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०८/०३/२०२५ ते २३/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी
    • आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे

कागदपत्र

  • सही आणि फोटो
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जन्म तारखेचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्याचा पुरावा
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा

महत्वाच्या सूचना (BOI Recruitment 2025)

  • इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०८/०३/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २३/०३/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी -इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


(BOI Recruitment 2025)Recruitment for various posts in Bank of India for 180 vaccancies

Recruitment advertisement is published for various posts in Bank of India for 180 vaccancies.Intrested candidates need to apply online through official website between 08/03/2025 to 23/03/2025. Details of vacancies is as below,

Advertisement No.

Details of vaccancies (BOI Recruitment 2025)

Sr.no Name of the PostNo.of Vaccancies
1Chief Manager 21
2Senior Manager 85
3Law Officer 17
4Manager 57
Total 180

Educational Qualifications(BOI Recruitment 2025)

  • Post no.1-
    • Candidates should bs passed BE/B.Tech/B.Sc/M.Sc in Computer science Information Technology Electronics Electrical & Electronics/Electronics and Communication or MCA with minimum 60% marks from recognised Univercity.
    • Experience – 07 years /08 years.
  • Post no. 2-
    • Candidates should be passed BE/B.Tech /B.Sc/M.Sc in Computer science/ Information Technology/ Electronics /Electrical & Electronics/Electronics and Communication or MCA with minimum 60% marks from recognised university.
    • Experience – 05 years
  • Post no.3 –
    • Candidates should be passed Bachelor’s Degree in Law from recognised University.
    • Experience – 04 years
  • Post No.4 –
    • Candidates should be passed BE/B.Tech /B.Sc/M.Sc in Computer science Information Technology Electronics/Electrical & Electronics/Electronics and Communication or MCA with minimum 60% from recognised university.
    • Experience- 03 years

Age Limit (As on 01/01/2025)

  • Post no.1- Maximum age of the candidates should be 40 years/42 years /45 years.
  • Post no. 2- Maximum age of the candidate should be 37 years /38 years /40 years.
  • Post no. 3- Maximum age of the candidate should be 32 years.
  • Post no. 4- Maximum age of the candidate should be 32 years /34 years /35 years.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale (BOI Recruitment 2025)

  • Post no.1-Salary of ₹1,02,300/- to ₹1,20,940/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 2- Salary of ₹85,920/- to ₹1,05,280/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 3- Salary of ₹64,820/- to ₹93,960/- per month will be paid to the candidate after joining.
  • Post no. 4- Salary of ₹64,820/- to ₹93,960/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • Candidates belongs to General /OBC/ EWS category need to pay ₹850/- as application fee through online mode for BOI Recruitment 2025.
  • Candidates belongs to SC/ST/PwBD need to pay Intimation charges of ₹175/- through online mode.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates are able to pay application fee with Credit card/Debit Card/Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Candidates need to apply for BOI Recruitment 2025 through online mode from official website between 08/03/2025 to 23/03/2025.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • Pay Application fee through online mode.

Documents

  • Photo and Sign
  • All Educational Qualifications Marksheet and Certificate
  • Caste Certificate
  • Date of Birth Proof
  • PwBD certificate
  • EWS certificate

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply for BOI Recruitment 2025.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete application are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed /restrict /cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply – 08/03/2025

Last Date to Apply – 23/03/2025

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Follow our Instagram Page -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links.

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

Indian Post Payment Bank Executive पदासाठी ५१ जागांवर भरती

PNB Recruitment 2025 विविध पदांसाठी ३५० जागांवर भरती

Airport Authority of India मध्ये विविध पदांसाठी २०६ जागांवर भरती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी १००३ जागांवर भरती