(BOB Apprentice 2025) Bank of Baroda मध्ये अप्रेंटीस पदासाठी ४००० जागांवर भरती

(BOB Apprentice 2025) Bank of Baroda मध्ये अप्रेंटीस पदासाठी ४००० जागांवर भरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १९/०२/२०२५ ते ११/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

BOB Apprentice 2025

जाहिरात क्र –

रिक्त पदांचा तपशील (BOB Apprentice 2025)

पदाचे नाव – अप्रेंटिस
अ.क्रराज्य पद संख्या
आंध्र प्रदेश ५९
आसाम४०
बिहार१२०
चंदीगड (यू टी)४०
दादरा नगर हवेली (यू टी)०७
दिल्ली(यू टी)१७२
गोवा १०
गुजरात ५७३
हरियाणा ७१
१०जम्मू आणि काश्मीर (यू टी)११
११झारखंड३०
१२कर्नाटक ५३७
१३केरळ८९
१४मध्य प्रदेश ९४
१५महाराष्ट्र ३८८
१६मणिपुर ०८
१७मिझोराम ०६
१८ओडिशा ५०
१९पूदुचेरी (यू टी)१०
२०पंजाब १३२
२१राजस्थान ३२०
२२तामिळनाडू२२३
२३तेलंगाणा १९३
२४उत्तर प्रदेश ५५८
२५उत्तराखंड ३०
२६पश्चिम बंगाल १५३
२७छत्तीसगड७६
एकूण ४०००

शैक्षणिक अर्हता

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्या शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा(BOB Apprentice 2025)

  • ०१/०२/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवार खुल्या आणि आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष /अजा/अज प्रवर्गतील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • मेट्रो आणि अर्बन शहर – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१५,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • रुरल आणि सेमी रूरल शहर – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१२,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • खुल्या/आर्थिक दुर्बल घटक/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील इच्छुक पात्र उमेदवारांनी ₹८००/- अधिक GST अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /महिला उमेदवारांनी ₹६००/- अधिक GST अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अपंग उमेदवारांनी ₹४००/- अधिक GST अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • BOB Apprentice 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १९/०२/२०२५ ते ११/०३/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्याच्या स्टेप्स
    • इच्छुक पात्र उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

निवड प्रक्रिया

  • BOB Apprentice 2025 साठी उमेदवारांची निवड ही खाली नमूद केल्याप्रमाणे होईल,
    • ऑनलाईन परीक्षा
      • जनरल/फायनान्शियल अवेअरनेस – २५ गुण
      • क्वांटीटेटिव्ह/रिजनिंग Aptitude – २५ गुण
      • संगणक ज्ञान – २५ गुण
      • जनरल इंग्रजी – २५ गुण
    • कागदपत्र पडताळणी
    • स्थानिक भाषेबद्दलची परिक्षा
    • वैद्यकीय चाचणी
    • अंतिम निवड

कागदपत्र

  • उमेदवारांनी पुढील नमूद केलेली सर्व कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे,
    • कलर स्कॅन कॉपी सही आणि फोटो
    • कलर स्कॅन कॉपी – पॅन कार्ड
    • कलर स्कॅन कॉपी हा आधार कार्ड ची पुढची आणि मागची बाजू.
    • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
    • पासबुक/चेक ची कलर स्कॅन कॉपी

महत्त्वाच्या सूचना

  • BOB Apprentice 2025 साठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • अर्ज करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १९/०२/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ११/०३/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(BOB Apprentice 2025)Recruitment for the post of Apprentice in Bank of Baroda for 4000 Vaccancies

(BOB Apprentice 2025)Recruitment advertisement is published for the post of Apprentice in Bank of Baroda for 4000 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 19/02/2025 to 11/03/2025.Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies

Name Of the Post – Apprentice

Sr.no State No.of Vaccancies
1Andhra Pradesh 59
2Assam 40
3Bihar 120
4Chandigarh (UT)40
5Chattisgarh 76
6Dadara & Nagar Haveli (UT)07
7Delhi (UT)172
8Goa 10
9Gujarat 573
10Harayan71
11Jammu & Kashmir (UT)11
12Jharkhand 30
13Karnataka537
14Kerla 89
15Madhya Pradesh 94
16Maharashtra 388
17Manipur 08
18Mizoram 06
19Odisha 50
20Puducherry(UT)10
21Punjab 132
22Rajsthan 320
23Tamilnadu 223
24Telangana 193
25Uttar Pradesh 558
26Uttarakhand 30
27West Bengal 153
Total 4000

Educational Qualifications

  • Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.

Age Limit (BOB Apprentice 2025)

  • Minimum age of the candidate should be 20 years and maximum age limit of the candidate should be 28 years as on 01/02/2025.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates – Candidates belongs to General/EWS should have 10 years /SC/ST category candidates should have 15 years/OBC category candidates should have 13 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • Metro /Urban Branches – Stipend of ₹ 15,000/- per month will be paid to the candidate after joining.
  • Rural /Semi Urban Branches – Stipend of ₹12,000/- per month will be paid to the candidate after joining.

Application Fee

  • General/EWS/OBC category candidates need to pay₹800/- plus GST as application fee through online mode for BOB Apprentice 2025.
  • SC/ST/Female candidates need to pay ₹600/- plus GST as application fee through online mode.
  • PwBD candidates need to pay ₹400/- plus GST as application fee through online mode.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates are able to pay application fee with Credit card/Debit Card/Internet Banking through online mode.
  • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website between 19/02/2025 to 11/03/2025 for BOB Apprentice 2025.
  • Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all mentioned documents.
    • pay application fee through online mode.

Selection Process

  • Selection of the candidate for BOB Apprentice 2025 should be based on following factors
    • Online Exam –
      • General/Financial Awareness- 25 marks
      • Quantitative & Reasoning Aptitude – 25 marks
      • Computer Knowledge – 25 marks
      • General English – 25 marks
    • Document Verification
    • Test of Local Language
    • Medical Fitness
    • Final Selection

Documents

  • Following documents need to produce
    • Colour scan copy of Sign and Photo
    • Colour scan copy of All educational Qualification Certificate & Marklist
    • Colour Aadhar card front and back side scan copy
    • Colour scan copy of PAN card
    • colour Scan copy of savings bank passbook /Cheque leaf

Important Notices

  • Intrested candidates for BOB Apprentice 2025 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidate.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed /restrict /cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate at any stage of recruitment.

Important Dates

Starting Date to Apply – 19/02/2025

Last Date to Apply – 11/03/2025

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

IDBI Bank मध्ये Junior Assistant Manager पदासाठी ६५० जागांवर भरती

Union Bank of India मध्ये Apprentice पदासाठी २६९१ जागांवर भरती

युको बँक मध्ये लोकल बँक ऑफिसर पदासाठी २५० जागांवर भरती