(BMC Kamgar Bharti 2026) बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कामगार या पदासाठी ३८ जागांवर भरती

बृहन्मुंबई महानगर पालिकेमध्ये कामगार पदासाठी ३८ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी BMC Kamgar Bharti 2026 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २८/०१/२०२६ ते १८/०२/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

BMC Kamgar Bharti 2026

जाहिरात क्र – प्रकाअ /८०२/एमसी दिनांक -२२/०१/२०२६

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (BMC Kamgar Bharti 2026)

अ. क्रपदाचे नावपदसंख्या
०१कामगार ३८
एकूण३८

शैक्षणिक अर्हता (BMC Kamgar Bharti 2026)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून १०० गुणांच्या मराठी विषयासह इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
  • शारीरिक अर्हता
    • पुरुष उमेदवार – वजन – किमान ५० कि. ग्रॅम आणि उंची – किमान १५७ सेंटी मीटर
    • स्त्री उमेदवार -वजन – किमान ४५ कि. ग्रॅम आणि उंची – किमान १५० सेंटी मीटर

वयोमर्यादा

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे.
  • मागास प्रवर्गातील उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ४३ वर्ष असावे.
  • माजी सैनिक उमेदवारास कमाल वयात सशस्त्र दलातील एकूण सेवा अधिक ३ वर्ष शिथिलता राहील.
  • प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवाराचे कमाल वय ४५ वर्ष असावे.
  • गुणवान खेळाडूंना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • दिव्यांग उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ही ४५ वर्ष इतकी असावी.
  • अनाथ उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष इतकी असेल.
  • स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष आहे.
  • महापालिकेतील प्रशिक्षण घेऊन NCTVT उत्तीर्ण उमेदवारांचे कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष आहे.

वेतन श्रेणी (BMC Kamgar Bharti 2026)

  • उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१८,०००/- ते ₹५६,९००/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २८/०१/२०२६ ते १८/०२/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • BMC Kamgar Bharti 2026 साठी अर्ज करण्यासाठी स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावा.

अर्ज शुल्क

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१०००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹९००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड ही बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल.
  • वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन परीक्षा –
    • मराठी भाषा व व्याकरण- २५ प्रश्न,५० गुण
    • इंग्रजी भाषा व व्याकरण – २५ प्रश्न , ५० गुण
    • सामान्य ज्ञान – २५ प्रश्न ,५० गुण
    • बौद्धिक चाचणी – २५ प्रश्न ,५० गुण
    • एकूण हा- १०० प्रश्न ,२०० गुण
  • BMC Kamgar Bharti 2026 साठीची ही वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा किमान शैक्षणिक अर्हता अभ्यासक्रमावर आधारित असेल.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेले अर्ज किंवा अर्ज शुल्क न भरता मिळालेले अर्ज रद्द करण्यात येतील.
  • BMC Kamgar Bharti 2026 च्या जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख – २८/०१/२०२६

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १८/०२/२०२६

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

Recruitment for the post of Worker in Bruhnmumbai Municipal Corporation for 38 Vaccancies.

Recruitment for the post of Worker in Bruhnmumbai Municipal Corporation for 38 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website between 28/01/2026 to 18/02/2026 for BMC Kamgar Bharti 2026.Detailed information is as below,

Advertisement No.

Details of Vaccancies (BMC Kamgar Bharti 2026)

Sr.noName of the PostNo.of Vaccancies
01Worker 38
Total38

Educational Qualifications (BMC Kamgar Bharti 2026)

  • Candidates should be passed Standard 10 th Exam with 100 marks Marathi subject from recognised Board.
  • Candidates should be domicile of Maharashtra.
  • Physical Qualifications
    • Male Candidates- Weight- minimum 50 kg ,Height -Minimum 157 cm
    • Female Candidates -Weight -Minimum 45 kg ,Height – Minimum 150 cm

Age Limit

  • General Category candidates – Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 38 years
  • Reserved candidates -Minimum age of the candidate should be 18 years and maximum age of the candidate should be 43 years.
  • Ex Serviceman – Total Serviceplus 3 years relaxation in maximum age limit.
  • Project Affected and earthquake affected candidates – 7 years of relaxation in maximum age limit.
  • Sportsperson – 5 years of relaxation in maximum age limit.
  • Orphan candidates – 5 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates – Maximum age limit -45 years.
  • Child of Freedom Fighter – Maximum age limit -45 years.
  • Candidates who completed training from BMC and NCTVT Certification exam passed Candidates – Maximum Age limit -45 years.

Pay Scale (BMC Kamgar Bharti 2026)

  • Salary of ₹18000/- to ₹56,900/- per month will be paid after joining.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website between 28/01/2026 to 18/02/2026.
  • Candidates need to apply only through online mode .No other mode will be accepted.
  • Steps to Apply for BMC Kamgar Bharti 2026.
    • Registration – Candidates need to register themselves through Official website.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents.
    • Pay application fee through online mode.

Application Fee

  • General category candidates need to pay ₹ 1000/- as application fee through online mode.
  • Reserved category candidates need to pay ₹900/- as application fee through online mode.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates need to pay application fee only through online mode. No other mode will be accepted.

Selection Method

  • Selection of the candidate for BMC Kamgar Bharti 2026 will be done with Online Multiple choice objective Question Exam.
  • Multiple Choice Objective Exam
    • Marathi Language and Grammar-25 Questions ,50 Marks
    • English Language &Grammer – 25 Questions ,50 Marks
    • General Knowledge -25 Questions,50 Marks
    • Intelligence Test -25 Question,50 Marks
    • Total – 100 Questions,200 Marks
  • Exam questions are based on Minimum qualifications Syllabus.

Important Notices

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Incomplete application or applications without paying application fee are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/restrict/cancel all rights reserved by Administration for BMC Kamgar Bharti 2026.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate at any stage of recruitment.

Important Dates

Starting Date to Apply- 28/01/2026

Last Date to Apply -18/02/2026

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

यूरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अप्रेंटिस पदासाठी ३६४ जागांवर भरती

इंडियन ऑईल मध्ये अप्रेंटिस पदासाठी ३९४ जागांवर भरती

Central Bank of India मध्ये विविध पदांसाठी ३५० जागांवर भरती

आसाम रायफल्स मध्ये रायफलमन पदासाठी ९५ जागांवर भरती

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) मध्ये असिस्टंट कोच पदासाठी ३२३ जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top