बृहन्मुंबई महानगर पालिकेअंतर्गत ३ वर्ष कालावधीच्या नर्सिंग प्रशिक्षण कालावधीसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी BMC General Nursing Course 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १७/०७/२०२५ ते २७/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – आर एन सी एच/प्र अ/1/3227
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | नर्सिंग कोर्स | ३५० |
एकूण | ३५० |
दवाखान्यांची नावे (BMC General Nursing Course 2025)
डॉ.रु.न.कूपर रुग्णालय, विलेपार्ले,मुंबई – ४०००५६ | २६२०७२५४ |
श्री हरिलाल भगवती रुग्णालय, बोरिवली, मुंबई ४००१०३ | २८९३२४६१ |
रा.ए. स्मारक रुग्णालय,परळ ,मुंबई ४०००१२ | २४१३६०५१ |
बा. य.न नायर धर्मा रुग्णालय ए. एल. नायर रोड मुंबई ४००००८ | २३०८१४९०- ९९ |
लो. टि. मी सायन मुंबई ४०००२२ | २४०७६३८१- ९० |
शैक्षणिक अर्हता (BMC General Nursing Course 2025)
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलोजी विषयासह इयत्ता १२ वी परीक्षा किमान ४०% गुणांसह उत्तीर्ण असावा. राखीव प्रवर्गातील उमेदवार किमान ३५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- ३१/०७/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १७ वर्ष आणि कमाल वय ३५ वर्ष असावे.
विद्या वेतन (BMC General Nursing Course 2025)
- उमेदवारांना विद्यावेतन ₹१००+ ₹६८० गणवेश भत्ता + ₹३००/- धुलाई भत्ता मिळेल.
- मोफत वसतिगृह आणि भोजन मिळेल.
अर्ज शुल्क
- BMC General Nursing Course 2025 साठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी ₹७२७ /- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी ₹ ४८५/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी BMC General Nursing Course 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १७/०७/२०२५ ते २७/०७/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
कागदपत्र
- फोटो आणि सही
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्र
- वयाचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
महत्वाच्या सूचना
- General Nursing Course 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १७/०७/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २७/०७/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(General Nursing Course 2025) General Nursing & Midwifery course for 350 Vaccancies in Bruhnmumbai Municipal Corporation
Advertisement of General Nursing & Midwifery course for 350 Vaccancies in Bruhnmumbai Municipal Corporation is published.Intrested candidates for General Nursing Course 2025 need to apply online through Official website between 17/07/2025 to 27/07/2025.Detailed information is as below,
Advertisement No.
Details of Vaccancies
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | General Nursing & Midwifery Course | 350 |
Total | 350 |
Name of the Hospitals (BMC General Nursing Course 2025)
- Dr.R.N Cooper Network,Vile Parle ,Mumbai -400056 Phone number- 26207254
- Shree Harilal Bhagawati 2,Borivali,Mumbai 400103 Phone Number – 28932461
- R.A Memorial Hospital,Parel,Mumbai -400012 Phone Number – 24136051
- B.Y.N. Nair Dharma ,A.L .Nair Road ,Mumbai -400008 Phone Number – 23081490-99
- Lo.T.M.S.Sion, Mumbai – 400022 ,Phone Number – 24076381-90
Educational Qualifications
- Candidates should be passed 12 th with Physics, Chemistry,Biology with minimum 40% marks from recognised Board.(reserved category candidate should be passed with minimum 35% marks) for BMC General Nursing Course 2025.
Age Limit
- Minimum age of the candidate should be 17 years and maximum age limit of the candidate should be 35 years as on 31/07/2025.
Stipend (BMC General Nursing Course 2025)
- Stipend of ₹100/- plus ₹680/- uniform allowance plus ₹300/- cleaning allowance will be paid to the candidate after joining.
- Free hostel and food will be provided.
Application Fee
- Intrested candidates for BMC General Nursing Course 2025 from open category need to pay ₹727/- as application fee through online mode.
- Reserved category candidates need to pay ₹485/- as application fee through online mode.
- Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay application fee with Credit card Debit Card Internet Banking through online mode.No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates need to apply online through Official website between 17/07/2025 to 27/07/2025 for BMC General Nursing Course 2025.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration- Candidates need to register themselves through Official website.
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all necessary documents
- Pay Application fee through online mode.
Documents (BMC General Nursing Course 2025)
- Photo & Sign
- All Educational Qualifications Marksheet and Certificate
- Caste Certificate
- Proof of Date of Birth
Important Notices
- Intrested candidates for BMC General Nursing Course 2025 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or false information will be disqualified the candidate at any stage.
- Incomplete application are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Date
Starting Date to Apply – 17/07/2025
Last Date to Apply – 27/07/2025
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats app Group Link-Click Here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here