(BMC Bank Bharti 2024)Bombay Mercantile Co-operative Bank Ltd मध्ये विविध पदांसाठी १३५ जागांवर भरती

Bombay Mercantile Co-operative Bank Ltd मध्ये विविध पदांसाठी १३५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने ३०/११/२०२४ ते २५/१२/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

BMC Bank Bharti 2024

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील

BMC Bank Bharti 2024 साठी रिक्त पदांचा तपशील पुढीलप्रमाणे

अ.क्रपदाचे नावपदसंख्या
प्रोबेशनरी ऑफिसर ६०
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट ७५
एकूण१३५

शैक्षणिक अर्हता

BMC Bank Recruitment 2024 साठीची शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे,

  • पद क्र १- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा(BMC Bank Bharti 2024)

  • ०१/११/२०२४ रोजी उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष असावे.

नोकरीचे ठिकाण

  • वरील पदांची भरती ही महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांसाठी होईल.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ३०/११/२०२४ ते २५/१२/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

महत्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा (BMC Bank Bharti 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ३०/११/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २५/१२/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(BMC Bank Bharti 2024) Recruitment for various Posts in Bombay Mercantile Co-operative Bank for 135 Vaccancies

(BMC Bank Bharti 2024) Recruitment advertisement is published for various Posts in Bombay Mercantile Co-operative Bank Ltd for 135 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 30/11/2024 to 25/12/2024. Detailed information is as below,

Advertisement no.

Details of Vaccancies

Details of Vaccancies for BMC Bank Bharti 2024 is as below,

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Probationary Officer 60
2Junior Executive Assistant 75
Total 135

Educational Qualifications(BMC Bank Bharti 2024)

  • Post no. 1 -Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline with minimum 50% from recognised University.
  • Post no.2 -Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline with minimum 50% marks from recognized University.

Age Limit

Age limit for BMC Bank Bharti 2024 is as below,

  • Maximum age limit to apply for above post is 35 years as on 01/11/2024.

Place of Posting

This recruitment is for Maharashtra & Gujarat.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website between 30/11/2024 to 25/12/2024.
  • Candidates need to apply only through online mode no other mode will be accepted.

Important Notices

  • Candidates intrested to apply for BMC Bank Bharti 2024 need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.

Important Dates (BMC Bank Bharti 2024)

Starting Date to Apply – 30/11/2024

Last Date to Apply – 25/12/2024

Official Website -Click Here

Advertisement – Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

Army Ordinance Corps Centre मध्ये विविध पदांसाठी ७२३ जागांवर भरती

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी खेळाडूंची २७५ जागांवर भरती