(BEML Executive Recruitment 2024)BEML Limited मध्ये विविध पदांसाठी २६ जागांवर भरती

(BEML Executive Recruitment 2024)भारत सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या BEML Limited या कंपनी मध्ये विविध पदांसाठी २६ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पत्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०५/०६/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

BEML Executive Recruitment 2024

जाहिरात क्र- KP/S/03/2024

रिक्त पदांचा तपशील(BEML Executive Recruitment 2024)

अ क्रपदाचे नावपद संख्या
चीफ जनरल मॅनेजर०१
अ)डेप्यूटी जनरल मॅनेजर
ब)असिस्टंट जनरल मॅनेजर
०४
डेप्युटी जनरल मॅनेजर ०१
सिनिअर मॅनेजर ०१
असिस्टंट मॅनेजर ०१
असिस्टंट मॅनेजर ०१
इंजिनिअर०१
इंजिनिअर०२
अ)ऑफिसर
ब)असिस्टंट मॅनेजर
०८
१०ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (एच आर)०६
एकूण २६
(BEML Executive Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (BEML Executive Recruitment 2024)

  • पद क्र १
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा अभियांत्रिकी पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा भारतीय सैन्य मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच भारतीय सैन्यात ब्रिगेडियर किंवा त्यापेक्षा उच्च पदाचा अनुभव असलेला असावा.
    • उमेदवार हा टेक्नॉलॉजी किंवा मॅनेजमेंट मधून पदव्युत्तर पदवी किंवा पदविका परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
    • उमेदवारास किमान २१ वर्षे अनुभव असावा.
  • पद क्र २
    • अ)
      • उमेदवार हा भारतीय सैन्य मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच भारतीय सैन्यात कर्नल या पदाचा अनुभव असावा.
      • अर्मड कॉर्प आणि मेक. इन्फंट्री मध्ये ऑफिसर असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
      • उमेदवारास किमान १६ वर्षाचा अनुभव असावा.
    • ब)
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर काम केलेले असावे.
      • फक्त आर्मड कॉर्प अँड मेक. इन्फंट्री मधील ऑफिसर अर्ज करू शकतील.
      • उमेदवारास किमान १३ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/नवल अर्कीटेक्चर अभियांत्रिकी मधून प्रथम श्रेणीत अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • मरीन अभियांत्रिकी अर्हता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य असेल.
    • उमेदवार हा टेक्नॉलॉजी /मॅनेजमेंट विषयातून पदव्युत्तर पदवी किंवा पदविका परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य .
    • उमेदवारास किमान १६ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेकॅनिकल /मरीन /ऑटोमोबाईल अभियांत्रिकी शाखेतून प्रथम श्रेणीतून अभियांत्रिकी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मार्केटिंग मधून पदव्युत्तर पदवी किंवा MBA परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
    • किमान ११ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेकॅनिकल/मरीन/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन अभियांत्रिकी मधून अभियांत्रिकी पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ४ वर्ष अनुभव असावा.
  • पद क्र ६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेकॅनिकल /मरीन /ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मधून पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
    • मरीटाइम ॲप्लिकेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा उच्च अर्हता धारक असल्यास प्राधान्य.
    • उमेदवारास किमान ४ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ७
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेकॅनिकल /मरीन /ऑटोमोबाईल /प्रोडक्शन शाखेतून अभियांत्रिकी पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ८
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेकॅनिकल /मरीन /इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन शाखेतून अभियांत्रिकी पदवी परीक्षा प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ९
    • अ आणि ब
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पर्सनल मॅनेजमेंट अँड इंडस्ट्रिअल रिलेशन या विषयासह MBA (HR/IR)/MSW किंवा MA (सोशल वर्क सहित HR/IR)/पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा परीक्षा लेबर लेजीसलेशन मधील स्पेशलायझेशन सहित प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
      • अ- उमेदवारास किमान २ वर्षाचा अनुभव असावा.
      • ब – उमेदवारास किमान ४ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र १०
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पर्सनल मॅनेजमेंट अँड इंडस्ट्रिअल रिलेशन या विषयासह MBA (HR/IR)/MSW किंवा MA (सोशलवर्क विथ HR/IR)/पदव्युत्तर पदवी किंवा पदविका परीक्षा लेबर लेजीस्लेशन मधील HR/IR स्पेशलायझेशन सहित उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ० ते १ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.

वयोमर्यादा

  • पद क्र १
    • उमेदवाराचे कमाल वय ५८ वर्षे असावे.
  • पद क्र २
    • अ- उमेदवाराचे कमाल वय ४५ वर्षे असावे.
    • ब – उमेदवाराचे कमाल वय ४२ वर्षे असावे.
  • पद क्र ३
    • उमेदवाराचे कमाल वय ४५ वर्षे असावे.
  • पद क्र ४
    • उमेदवाराचे कमाल वय ३९ वर्षे असावे.
    • उमेदवार हा नेव्ही किंवा कोस्ट गार्ड मधील असेल तर कमाल वय ४२ वर्षे असावे.
  • पद क्र ५
    • उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षे असावे.
  • पद क्र ६
    • उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षे असावे.
  • पद क्र ७ आणि पद क्र ८
    • उमेदवाराचे कमाल वय २७ वर्षे असावे.
  • पद क्र ९
    • अ- उमेदवाराचे कमाल वय २७ वर्ष असावे.
    • ब – उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षे असावे.
  • पद क्र १०
    • उमेदवाराचे कमाल वय २७ वर्षे असावे.

अर्ज शुल्क (BEML Executive Recruitment 2024)

  • खुल्या/आ. दु.घ /ई. मा.व प्रवर्गातील इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज शुल्क ₹५००/- ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अजा/अज/अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असेल.

अर्ज कसा कराल

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०५/०६/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपूर्वी जमा करायचा आहे.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल .
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार हा भारतीय नागरिक असावा .
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराला ३ वर्षे तसेच अपंग उमेदवारांना १० वर्षे कमाल वयात शिथिलता राहील.

महत्वाच्या तारखा (BEML Executive Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०५/०६/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(BEML Executive Recruitment 2024) Recruitment for various Posts in BEML for 26 Vaccancies

(BEML Executive Recruitment 2024) Recruitment Advertisement has published for various Posts in BEML. Intrested candidates need to apply online through Official Website before 05/06/2024. Detailed information is as below,

Advertisement No. KP/S/03/2024

Details Of Vaccancies (BEML Executive Recruitment 2024)

Sr. no Name of The Post No. Of Vaccancies
1Chief General Manager -Head Armoured Business 01
2A)Deputy General Manager -Planning & Marketing
B) Assistant General Manager -Planning & Marketing
04
3Deputy General Manager- Maritime Business 01
4Senior Manager -Business Development 01
5Assistant Manager – Production 01
6Assistant Manager -R&D 01
7Engineer – Marketing 01
8Engineer – R&D 02
9A)Officer -HR Dept.
B)Assistant Manager – HR Dept.
08
10Junior Executive – HR 06
Total 26
(BEML Executive Recruitment 2024)

Educational Qualifications (BEML Executive Recruitment 2024)

  • Post 1-
    • Passed first class Degree in Engineering from recognised University. Or
    • Brigadier or higher from Indian Army with Degree from university or its equivalent from Indian Army.
    • Preferance will be given to Post Graduate Degree/Diploma in Technology/Management.
  • Post No 2
    • A)
      • Colonel from Indian Army with Degree from recognised University or its equivalent from Indian Army.
      • Officers of Armoured corps and mech. Infantry only need to Apply.
    • B)
      • Lt. Colonel from Indian Army with a Degree from University or its equivalent from Indian Army.
      • Officers of Armoured corps and Mech. Infantry only need to Apply.
  • Post no. 3
    • First Class Degree in Mechanical/Electrical/Electronics/Naval /Architecture Engineering from recognised University.
    • Marine Engineering qualifications is Preferred.
    • Post Graduate Degree/Diploma in Technology/Management will have added advantage.
    • Should have 16 years experience .
  • Post no. 4
    • Passed First class Degree in Mechanical/Marine/Automobile from recognized University.
    • Post Graduate Degree/Diploma in marketing will have added advantage.
    • Should have 11 years experience .
  • Post no.5
    • First Class Degree in Mechanical/Marine/Automobile/Production Engineering from Recognised University.
    • Should have 4 years Experience.
  • Post no. 6
    • First Class Degree in Engineering in Mechanical/Marine/Automobile Engineering from recognised University.
    • Post Graduate or Higher Qualification in Maritime Application will be added advantage.
    • Should have 4 years experience .
  • Post no. 7
    • Passed First class Degree in Mechanical/Marine/Automobile/Production Engineering from recognised University.
    • Should have experience of 2 years.
  • Post no. 8
    • Passed First Class Degree in Engineering in Mechanical/Marine/Electronics and Communication Engineering from recognised University.
    • Should have 2 years of Experience.
  • Post no. 9
    • A&B
      • Passed First class Graduate with two years full time MBA (HR/IR)/MSW or MA (Social Work with HR/IR)/Post Graduate Degree/Diploma in personnel Management & Industrial Relations of 2 years full time course with specialization in IR/HR with Labour Legislations from recognised University.
      • Degree in Law is Desirable.
      • A- Should have Experience of 2 years .
      • B- Should have Experience of 4 years.
  • Post no. 10
    • Graduate with First Class 2 years Full time MBA (HR/IR)/MSW or MA ( Social Work with HR/IR) /Post Graduate Degree or Diploma in Personnel Management & Industrial Relations of 2 years full time course with specialization in HR/IR with labour Legislations from recognized University.
    • Degree in Law is Desirable.
    • Should have experience of 0 to 1 years.

Age Limit

  • Post no.1 – Maximum Age – 58 years (Excluding all relaxation)
  • Post No.2– A)Maximum Age Limit- 45 years B) Maximum Age Limit – 42 years
  • Post no. 3 -Maximum Age Limit – 45 years
  • Post no. 4 – Maximum age limit – 39 years(Relaxable upto 42 years for Navy /Coast Guard Candidates)
  • Post no. 5 & Post No. 6 – Maximum age Limit – 30 years
  • Post no 7 & Post no 8 – Maximum age limit – 27 years
  • Post no. 9 – A)- Maximum Age Limit – 27 years B) Maximum Age Limit – 30 years
  • Post no.10 – Maximum Age Limit – 27 Years.

Application Fee (BEML Executive Recruitment 2024)

  • Candidates need to pay application fee of ₹500/- through online mode.
  • Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates belongs to SC/ST/PwBD category should have exempted from application Fee.

How to Apply

Intrested candidates need to apply online through Official Website before 05/06/2024 till 6.00 PM.

Important Notice

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Wrong or false information will disqualified the candidates at any stage of recruitment.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Only Indian national are eligible to apply.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years /OBC candidates should have 3 years and PwBD Candidates should have 10 years relaxation in maximum age.

Important Dates (BEML Executive Recruitment 2024)

Last Date to Apply – 05/06/2024 till 6.00 PM

Official Website – Click Here

Advertisement – Click Here

Apply Now – Click Here

For more information about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click Here

Telegram Group Link – Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

(Mahavitaran Junior Assistant Recruitment 2024)Mahavitaran कनिष्ठ सहाय्यक पदासाठी ४६८ जागांवर भरती
(Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024) Mahavitaran मध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी ५३४७ जागांवर भरती