बीड जिल्ह्यातील विविध उपविभागात पोलिस पाटील पदासाठी ११७८ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी Beed Police Patil Bharti 2026 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १९/०१/२०२६ ते ३०/०१/२०२६ यादरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (Beed Police Patil Bharti 2026)
पदाचे नाव – पोलिस पाटील
| अ. क्र. | उप विभागाचे नाव | पदसंख्या |
| ०१ | बीड | ४३४ |
| ०२ | परळी | ९९ |
| ०३ | आंबाजोगाई | २०२ |
| ०४ | माजलगाव | १९७ |
| ०५ | पाटोदा | २४६ |
| एकूण | ११७८ |
शैक्षणिक अर्हता
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- ३०/०१/२०२६ रोजी उमेदवाराचे किमान वय २५ वर्ष आणि कमाल वय ४५ वर्ष असावे.
- पोलिस पाटील पदासाठी वयोमर्यादा शिथिलक्षम नाही.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी Beed Police Patil Bharti 2026 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १९/०१/२०२६ ते ३०/०१/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- उमेदवारांनी प्रथम अधिकृत संकेतस्थळावर अर्ज कसा भरावा या टॅब वर क्लिक करावे.
- अर्ज करा या टॅब वर क्लिक करून संबंधित पदासाठी अर्ज दिसून येईल त्यावर क्लिक करावे.
- संकेतस्थळावर नमूद केलेल्या सूचनेप्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीतील फोटो आणि सही अपलोड करून घ्यावे.
- उमेदवारांनी अर्जात विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक भरावी.
- Continue टॅब वर क्लिक करून भरलेली सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करून मगच Save & Continue टॅब वर क्लिक करावे.
- ही प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर Form ID तयार होईल ती उमेदवारांनी नमूद करून सांभाळून ठेवावा .पुढील भरतीप्रक्रियेत हा फॉर्म आयडी गरजेचा आहे.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावा.
- अर्ज शुल्क भरून झाल्यावर उमेदवारांना अर्जाची प्रत (प्रिंट ) डाउनलोड करता येईल. ती उमेदवारांनी डाउनलोड करून घ्यावी.
अर्ज शुल्क (Beed Police Patil Bharti 2026)
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१०००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- राखीव तसेच आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांनी ₹८००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/ UPI यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी Beed Police Patil Bharti 2026 साठीचे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेले अर्ज तसेच अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द करण्यात येईल.
- पोलिस पाटील या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा स्थानिक रहिवासी असावा.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १९/०१/२०२६
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ३०/०१/२०२६
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
Recruitment for the post of Police Patil in Beed Districts Various Sub Divisions for 1178 Vaccancies
Recruitment advertisement is published for the post of Police Patil in Beed Districts Various subdivision for 1178 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website for Beed Police Patil Bharti 2026 between 19/01/2026 to 30/01/2026.Detailed information is as below,
Advertisement No
Details of Vaccancies (Beed Police Patil Bharti 2026)
Name of the Post – Police Patil
| Sr.no | Name of Sub Divisions | No.of Vaccancies |
| 01 | Beed | 434 |
| 02 | Parali | 99 |
| 03 | Aambajogai | 202 |
| 04 | Majalgaon | 197 |
| 05 | Patoda | 246 |
| Total | 1178 |
Educational Qualifications
- Candidates should be passed Standard 10 th exam from recognised Board.
Age Limit
- Minimum age of the candidate should be 25 years and maximum age limit should be 45 Years as on 30/01/2026.
- No any age relaxation for Beed Police Patil Bharti 2026.
How to Apply
- Intrested candidates need to apply online through Official website between 19/01/2026 to 30/01/2026 for Beed Police Patil Bharti 2026.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Candidates need to visit official website.Select How to Apply Tab.
- Click on Apply Now tab. Select relevant post application and click on tab.
- Upload photo and Signature.
- Fill up all information which is asked in application form.
- Review all information you filled . If all information correct then click on submit .
- Form ID will be created after this step.Form ID is very important this is your reference for this Recruitment process.
- Pay Application fee through online mode.
- After paying Application fee candidates need to download and print the Application form.
Application Fee
- General category candidates need to pay ₹1000/- as application fee through online mode.
- Reserved /EWS category candidates need to pay ₹800/- as application fee through online mode.
- Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay Application fee with Credit card /Debit Card/ Internet Banking /UPI through online mode only.No other mode will be accepted.
Important Notices
- Intrested candidates need to read advertisement carefully of Beed Police Patil Bharti 2026 before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete application and Applications without paying application fee are rejected.
- Candidates for above post should have Local Residence.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will be postponed/ restrict/ cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply – 19/01/2026
Last Date to Apply -30/01/2026
For more updates about recruitment please follow or join by clicking below links.
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here
