(Bank of Maharashtra Recruitment 2024)बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी १९५ जागांवर भरती

(Bank of Maharashtra Recruitment 2024)बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी १९५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने पोस्टाने नमूद केलेल्या पत्त्यावर २६/०७/२०२४ पूर्वी पोहोचेल असा पाठवायचा आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Bank of Maharashtra Recruitment 2024

जाहिरात क्र –

रिक्त पदांचा तपशील (Bank of Maharashtra Recruitment 2024)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
डेप्यूटी जनरल मॅनेजर ०१
असिस्टंट जनरल मॅनेजर ०६
चीफ मॅनेजर ३८
सिनिअर मॅनेजर ३५
मॅनेजर ११५
बिजनेस डेव्हलपमेंट ऑफिसर १०
एकूण१९५
(Bank of Maharashtra Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (Bank of Maharashtra Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • रिस्क मॅनेजमेंट
      • Masters /Bachelor’s Degree in Finance ,Economics, Business Administration or equivalent field मधून उत्तीर्ण असावा.
      • Professional certification in Financial risk management from Global Association of Risk professional.or
      • Professional Risk management Certification from PRIMA Institute.
      • अनुभव -१२ वर्ष
  • पद क्र २-
    • रिस्क मॅनेजमेंट
      • Masters /Bachelors Degree in Finance, Economics, Business Administration or equivalent उत्तीर्ण असावा.
      • Professional certification in Financial risk management from Global Association of Risk professional.or
      • Professional Risk Management Certification from PRIMA Institute.
      • अनुभव -१० वर्ष
    • फोरेक्स
      • Post Graduation in Finance/International Business or
      • CTP/CFM certification सहित CA/CFA उत्तीर्ण
      • अनुभव – किमान १० वर्ष
    • एन्टरप्राईज अर्कीटेक्चर , डाटा आर्कीटेक्चर
      • BE/B.Tech in Computer Science/Information Technology/Electronics or
      • MCA,MBA
      • अनुभव – १० वर्ष
    • Credit
      • Graduate सहित CA/CMA/CFA.किंवा
      • Post Graduate Degree in Any Discipline.
      • अनुभव – १० वर्ष
    • Board Secretary & Corporate Governance
      • CS from ICSI institute.
      • अनुभव -१० वर्ष
  • पद क्र ३
    • पोर्टफोलिओ अनालिसीस अँड ICAAP , एंटरप्राईज अँड ऑपरेशनल रिस्क मॅनेजमेंट,मार्केट रिस्क ,
      • Graduate in Professional certification in Financial Risk Management from Global Association of Risk professional. Or
      • Professional Risk management Certification from PRIMA Institute.
      • अनुभव -१० वर्ष /०८ वर्ष
    • फॉरेक्स , डोमेस्टिक ट्रेजरी
      • Post Graduation in Finance/International Business or
      • CA/CFA
      • अनुभव – ८ वर्ष
    • प्रोजेक्ट /प्रोग्राम मॅनेजर
      • BE/B.Tech in Computer Science/Information Technology/Electronics or
      • MCA with professional Certification in PMP/Agile or Similar Certification along with MBA.
      • अनुभव – ८ वर्ष
    • DevOps and API Factory
      • BE /B.Tech in computer Science/Information Technology/ Electronics or
      • MCA with professional Certification in CI/CD tools/API certification.
      • अनुभव – ८ वर्ष
    • लीड बिझनेस ॲनालीसिस
      • BE/B.Tech in Computer Science/Information Technology/Electronics or
      • MCA ,MBA with professional certification in BPM /Agile or Related field certification.
      • अनुभव – ८ वर्ष
    • इन्फॉर्मेशन सिक्युरिटी
      • Bachelors or Masters Degree in Computer Science/Information Technology/Electronics and Communication/Cyber Security शी संबंधित कोर्स
      • उमेदवार हा खालीलपैकी एक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
        • CISSP
        • CISM
        • CISA
        • C-CISO
      • अनुभव – ८ वर्ष
    • इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिट
      • BE/B.Tech in Computer Science/IT/MCA/MCS/M.Sc (Electronics/Computer Science) and
      • खालीलपैकी एक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा
        • CISSP
        • CISM
        • CISA
        • C-CISO
        • DISA
      • अनुभव – ८ वर्ष
    • क्रेडिट
      • Graduate with CA/CFA/CMA or
      • Post Graduate Degree in any Discipline
      • अनुभव – ८ वर्ष
  • पद क्र ४- (Bank of Maharashtra Recruitment 2024)
    • रिस्क मॅनेजमेंट
      • Certificate/Diploma course in risk management सहित Graduate ६०% गुणांसह (अजा/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार ५५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • अनुभव – ३ वर्ष
    • फॉरेक्स
      • Certification in Foreign exchange/Trade Finance सहित पदवी परीक्षा किमान ६० % गुणांसह (अजा/इतर मागासवर्गीय उमेदवार ५५% गुणांसह उत्तीर्ण.
      • अनुभव ३ वर्ष
    • Economist
      • Masters Degree in Economics with 60% marks in Aggregate.
      • अनुभव – ३ वर्ष
    • सिक्युरिटी ऑफिसर
      • Bachelors Degree in any Discipline
      • अनुभव -१० वर्ष
    • लीगल
      • Bachelors Degree in Law किमान ६०% गुणांसह (अजा/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार किमान ५५% गुणांसह ) उत्तीर्ण असावा.
      • किमान 7 वर्ष उत्तीर्ण असावा.
  • पद क्र५-
      • Certificate /Diploma in Risk Management सहित Graduate६०%(अजा/अज/इतर मागासवर्गीय/अपंग उमेदवार किमान ५५% गुणांसह ) उत्तीर्ण .
      • अनुभव -२ वर्ष
    • फॉरेक्स
      • Certification in Foreign Exchange/Trade Finance सहित Graduation परीक्षा किमान ६०% गुणांसह (अजा/अज /इतर मागासवर्गीय/अपंग उमेदवार किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • अनुभव -२ वर्ष
    • API मॅनेजमेंट , Database Administrator ,IT security, Network & Security,Unix and Linux,Quality Assurance, Data Analytics,Java Developer,Mobile App Developer, VMWARE/Virtualization Administrator,DBA- MSSQL,
      • BE/B.Tech in IT /Computer Science/Electronics & Communication/Electronics & Telecommunications/Electronics/MCA/M.Sc Computer Science with minimum 60% marks (OBC 55%)
      • अनुभव -२ वर्ष
    • Legal
      • Bachelors Degree in Law किमान ६०% गुणांसह (अजां/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • अनुभव -५ वर्ष
    • Human Resource
      • Graduate and Post Graduate in Person Management/Industrial Relations/HR/HRD/Social Work/Labour Law किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.किंवा
      • Post Graduate Diploma in Personal management/Industrial Relations/HR/HRD/Social Work/Labour Law किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
      • अनुभव -3 वर्ष
  • पद क्र ६
    • Graduate and MBA/PGDBA /PGDBM in Marketing किमान ६०% गुणांसह (अजा/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार ५५% गुणांसह ) उत्तीर्ण असावा.
    • अनुभव -३ वर्ष

वयोमर्यादा(Bank of Maharashtra Recruitment 2024)

  • पद क्र १- उमेदवाराचे कमाल वय ५० वर्ष असावे.
  • पद क्र २- उमेदवाराचे कमाल वय ४५ वर्ष /५० वर्ष असावे
  • पद क्र ३– उमेदवाराचे कमाल वय ४० वर्ष असावे.
  • पद क्र ४– उमेदवाराचे कमाल वय ३८ वर्ष असावे.
  • पद क्र ५– उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष असावे.
  • पद क्र ६– उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष असावे.

अर्ज शुल्क(Bank of Maharashtra Recruitment 2024)

  • खुल्या /इतर मागासवर्गीय प्रवर्ग /आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज शुल्क ₹११८०/- डिमांड ड्राफ्ट च्या साहाय्याने Bank of Maharashtra – Recruitment of Officers Project 2024-25 पुणे यांच्या नावे जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग उमेदवारांनी ₹११८ अर्ज शुल्क जमा करायचे आहेत .
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • दुसऱ्या कोणत्याही प्रकारे अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा कराल

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टाने नमुद केलेल्या पत्त्यावर २६/०७/२०२४ पुर्वी पोहोचेल असा पाठवायचा आहे.

अर्जासोबत जोडण्याची कागदपत्रे(Bank of Maharashtra Recruitment 2024)

  • Resume
  • ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा (पासपोर्ट /आधार कार्ड/पॅन कार्ड/निवडणूक ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स)
  • जन्म तारखेचा पुरावा (जन्माचा दाखला/१० वी प्रमाणपत्र )
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • अनुभवाचे प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्याचा पुरावा

महत्वाच्या सुचना(Bank of Maharashtra Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी जाहीरात काळजीपुर्वक वाचुन नमुद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करुन मगच अर्ज करावा.
  • अर्जात नमुद केलेला इमेल आय डी आणि मोबाइल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहीती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येतील आणि उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • उमेदवारांनी त्यांचे अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत पोहोचतील असे पाठवायचे आहेत.
  • भरती प्रक्रियेबाबत व्यवस्थापनाने घेतलेला निर्णय हा अंतिम असेल.
  • भरती ही पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असेल.भरती बाबत कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा प्रचार केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा (Bank of Maharashtra Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ११/०७/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २६/०७/२०२४

अर्ज पठवण्यासाठीचा पत्ता (Bank of Maharashtra Recruitment 2024)

General Manager Bank of Maharashtra,H.R.M Department,Head Office ,”Lokmangal “, 1501, Shivaji Nagar,Pune 411005

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

फॉलो करा आमचे इन्स्टाग्राम पेज – इथे क्लिक करा


Article

Machine Tool Prototype Factory मध्ये अप्रेंटीस पदासाठी ९० जागांवर भरती
HLL Lifecare Limited मध्ये विविध पदांसाठी १२१७ जागांवर भरती
Indian Bank मध्ये अप्रेंटीस पदासाठी १५०० जागांवर भरती
Steel Authority of India Limited (SAIL)मध्ये Management Trainee पदासाठी 249 जागांवर भरती
UCO Bank मध्ये अप्रेंटीस पदासाठी ५४४ जागांवर भरती