Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024 बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अप्रेंटीस पदासाठी ६०० जागांवर भरती

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अप्रेंटीस पदासाठी ६०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १४/१०/२०२४ ते २४/१०/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024

जाहिरात क्र – AX1/ST/RP/Apprentices/Notification/2024-25

Table of Contents

Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024साठी रिक्त पदांचा तपशील

अ. क्रपदाचे नावपद संख्या
अप्रेंटीस ६००
एकूण६००
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024

Bank Of Maharashtra Apprentice Bharti 2024 शैक्षणिक अर्हता

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवारास स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.त्यासाठी उमेदवारांनी इयत्ता १० वी किंवा १२ वी चे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024 वयोमर्यादा

  • ३०/०६/२०२४ रोजी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवार – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १० वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना १३ वर्ष , अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
  • माजी सैनिक उमेदवारांना कमाल वय अधिक सेवा कालावधी अधिक ३ वर्ष शिथिलता राहील.
  • १९८४ च्या दंगलग्रस्त उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • विधवा , घटस्फोटीत महिला, नवऱ्यापासून कायदेशीररित्या वेगळे झालेल्या स्त्रिया ज्यांनी पुन्हा लग्न केले नसेल – खुल्या/आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३८ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ४० वर्ष असावे.

वेतन श्रेणी

  • उमेदवारास नोकरीस रुजू झाल्यानंतर ₹९०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अप्रेंटीस पदाचा कालावधी

अप्रेंटीस पदाचा कालावधी हा १ वर्ष असेल.

अर्ज शुल्क

  • Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024 साठी खलीलप्रमाने अर्ज शुल्क हे उमेदवारांनी भरायचे आहे.
    • खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्ग उमेदवारांनी ₹१५०/- अधिक GST अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
    • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१००/- अधिक GST अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
    • अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
    • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
    • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा करावा

  • Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १४/१०/२०२४ ते २४/१०/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • उमेदवारांनी प्रथम स्वतःला पोर्टल वर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

महत्वाच्या सूचना

  • Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १४/१०/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २४/१०/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

जाहीरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा – इथे क्लिक करा


English

Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024 for 600 Vaccancies

Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024 for 600 Vaccancies.Intrested candidates need to apply online through Official website between 14/102024 to 24/10/2024.Detailed information is as below,

Details of Vaccancies

Sr.noName of the PostNo. Of Vaccancies
1Apprentice 600
Total600
Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024

Educational Qualifications

  • Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
  • Candidates should have knowledge of Local Language.Need to produce 10 th or 12 th Marklist or Certificate.

Age Limit

  • Minimum age of the candidate should be 20 years and maximum age of the candidate should be 28 years as on 30/06/2024.
  • Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Other backward class category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates – General/EWS candidates should have 10 years /OBC category candidates should have 13 years /SC/ST category candidates should have 15 years of relaxation in maximum age limit.
  • Ex Serviceman candidates should have maximum age plus total service plus 3 years in maximum age limit.
  • 1984 riots victims category should have 5 years of relaxation in maximum age limit.
  • Widow /Devorced or legally separated from there husband and not remarried candidates- maximum age limit for General/EWS candidates should be 35 years /OBC category candidates should have 38 years and SC/ST candidates should have 40 years.

Pay Scale

  • Stipend of ₹9000/- per month will be paid to the candidate after joining.

Duration of Apprenticeship

Apprenticeship duration will be 1 year.

Application Fee

  • Application fee for above post will be as follows
    • Candidates belongs to Open/EWS/OBC need to pay ₹150/- + GST through online mode.
    • Candidates belongs to SC/ST category need to pay ₹100/- + GST through online mode.
    • PwBD candidates are exmpted from application Fee.
    • Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.
    • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through Official website between 14/10/2024 to 24/10/2024.
  • Candidates need to apply only online mode.No other mode will be accepted.
  • Steps to Apply
    • Registration – Candidates need to register themselves on portal.
    • Fill up all information which is asked in application form.
    • Upload all necessary documents
    • Pay application fee through online mode.

Important Notices

  • Bank of Maharashtra Apprentice Bharti 2024 intrested candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration need to valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
  • Incomplete applications are rejected.
  • Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/decrease and recruitment process will be postponed/restrict/ cancel all rights reserved by Administration.
  • Canvassing in any form will be disqualified the candidate.

Important Dates

Starting Date to Apply- 14/10/2024

Last Date to Apply – 24/10/2024

Official Website -Click Here

Advertisement -Click Here

Apply Now -Click Here

For more updates about recruitment please follow or join by clicking below links

Whats App Group Link -Click here

Telegram Group Link-Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Article

Hindustan Urvarak & Rasayan Limited (HURL) मध्ये विविध पदांसाठी २१२ जागांवर भरती
NABARD मध्ये ऑफिस अटेंडंट पदासाठी १०८ जागांवर भरती
मंत्रिमंडळ सचिवालय मध्ये डेप्युटी फील्ड ऑफिसर पदासाठी १६० जागांवर भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये निरीक्षक पदांसाठी१७८ जागांवर भरती
अन्न आणि औषध प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी ५६ भरती