(Bank of India Recruitment 2024)Bank of India मध्ये विविध पदांसाठी १४३ जागांवर भरती

(Bank of India Recruitment 2024)भारतातील अग्रगण्य सरकारी बँक असलेल्या Bank Of India मध्ये विविध पदांसाठी १४३ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज १०/०४/२०२४ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Bank of India Recruitment 2024

जाहिरात क्र –

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Bank of India Recruitment 2024)

अ. क्र.पदाचे नाव पद संख्या
क्रेडिट ऑफिसर २५
चीफ मॅनेजर०९
लॉ ऑफिसर५६
डाटा सायंटिस्ट ०२
ML Ops फुल स्टॅक डेव्हलपर०२
डाटा बेस एडमिनीस्ट्रेटर ०२
डाटा क्वालिटी डेव्हलपर ०२
डाटा गव्हर्नन्स एक्स्पर्ट०२
प्लॅटफॉर्म इंजिनीअरिंग एक्स्पर्ट ०२
१०लिनक्स एडमिनीस्ट्रेटर०२
११ओरॅकल एक्साडाटा एडमिनीस्ट्रेटर०२
१२सिनिअर मॅनेजर ३५
१३इकॉनॉमीस्ट ०१
१४टेक्निकल ॲनालिस्ट ०१
एकूण १४३
(Bank of India Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (Bank of India Recruitment 2024)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा आणि Finance किंवा Banking & Finance या प्रमुख विषयासह MBA/PGDBM /PGBM/PGDM/PGDBA परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा Commerce/Science/Economics विषयातून पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा CA/ICWA/CS परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • किमान ३ महिने कालावधीची संगणक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा पदवी परीक्षेत Information Technology किंवा संबंधित पेपर असावा.
    • किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र २
    • Economist
      • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा आणि MBA/PGDM (Marketing/Finance and related) उत्तीर्ण असावा.
      • किमान १० वर्षाचा अनुभव असावा.
    • IT
      • BE/B.Tech/B.Sc in Computer Science/Information Technology/Electronics/Electrical & Electronics/Electronics & Communication किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
      • MCA/M.Sc in Computer Science/Information Technology उत्तीर्ण.
      • किमान ८ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायदा (Law) विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ६ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ४ ते पद क्र १२
    • BE/B.tech/B.Sc in Computer Science/Information Technology/Electronics/Electrical & Electronics/Electronics & Communication किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण
    • MCA/M.Sc इन Computer Science/Information Technology उत्तीर्ण .
    • किमान ५ वर्षाचा अनुभव असावा.
  • पद क्र१३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Economics/Econometrics विषयात पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ५ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र १४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.

वयोमर्यादा (०१/०२/२०२४ रोजी)(Bank of India Recruitment 2024)

  • पद क्र १- उमेदवाराचे किमान वय २३ वर्षे आणि कमाल वय ३५ वर्षे असावे.
  • पद क्र २– उमेदवाराचे किमान वय २८ वर्षे आणि ३२ वर्षे तसेच कमाल वय ४५ वर्षे आणि ४० वर्षे असावे.
  • पद क्र ३- उमेदवाराचे किमान वय २५ वर्षे तसेच कमाल वय ३५ वर्षे आणि ३२ वर्षे असावे.
  • पद क्र ४ ते पद क्र १२ – उमेदवाराचे किमान वय २८ वर्षे आणि कमाल वय ३७ वर्षे असावे.
  • पद क्र १३ आणि पद क्र १४ – उमेदवाराचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ३५ वर्षे असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय उमेदवारांना कमाल वयात ०३ वर्षे शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील.
  • माजी सैनिक उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.

अर्ज शुल्क (Bank of India Recruitment 2024)

  • अजा/अज आणि अपंग उमेदवारांना ₹१७५/- फक्त इंटिमेशन शुल्क भरावे लागेल.
  • इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना ₹८५०/- अर्ज शुल्क अधिक इंटिमेशन शुल्क भरावे लागतील.
  • अर्ज शुल्क आणि इंटिमेशन शुल्क हे ना परतावा आहेत. एकदा भरलेले शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • या शुल्क सहित इतर अधिकचे शुल्क हे उमेदवारांना भरावे लागतील.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांना डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/UPI यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.
  • अर्ज शुल्क यशस्वीरित्या भरून झाल्यानंतर उमेदवारांनी पावतीची प्रिंट काढून घ्यावी.
  • पावती तयार न होणे म्हणजे शुल्क यशस्वीरित्या भरले गेलेले नाही .

अर्ज कसा करावा (Bank of India Recruitment 2024)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २७/०३/२०२४ ते १०/०४/२०२४ या दरम्यान भरायचा आहे.

महत्वाच्या सूचना (Bank of India Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज बाद ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा (Bank of India Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २७/०३/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १०/०४/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Bank of India Recruitment 2024)Recruitment of various Posts in Bank of India for 143 Vaccancies

(BOI Recruitment 2024)Recruitment advertisement published of various post in Bank of India for 143 Vaccancies. Bank of India is one of the leading Bank of Government of India. Intrested candidates need to apply online through Official Website before 10/04/2024.Detailed Information is as below,

Advertisement No. –

Details of Vaccancies (Bank of India Recruitment 2024)

Sr.no Name of the Post No.of Vaccancies
1Credit Officer 25
2Chief Manager09
3Law Officer 56
4Data Scientist 2
5ML Ops Full Stak Developer 2
6Database Administrator 2
7Data Quality Developer 2
8Data Governance Expert 2
9Platform Engineering Expert 2
10Linux Administrator 2
11Oracal Exadata Administrator 2
12Senior Manager 35
13Economist 01
14Technical Analyst 01
Total 143
(Bank of India Recruitment 2024)

Educational Qualifications (Bank of India Recruitment 2024)

  • Post No.1
    • Graduate in any Discipline with minimum 60% marks.and MBA/PGDBM /PGBM/PGDM/PGDBA(Finance/Banking & Finance)or
    • CA/ICWA/CS
    • Certification in Computer course.
    • minimum 2 years experience .
  • Post no. 2
    • Economist
      • Post Graduation Degree in Economics/Econometrics.
      • Candidates should have minimum 5 years of experience.
    • IT
      • Candidates should be passed B.E/B.Tech/B.Sc in Computer Science/Information Technology/Electronics/Electrical & Electronics/Electronics & communication with minimum 60% marks from recognized university. Or
      • Candidates should be passed MCA/M.Sc(Computer Science/IT ) from recognised University.
      • Candidates should have experience of minimum 8 years.
  • Post no. 3
    • Candidates should be passed Graduation in Law from recognised University.
    • Candidates should have experience of minimum 6 years.
  • Post no 4 to Post no 12
    • Candidates should be passed B.E/B.Tech/B.Sc in Computer Science/Information Technology/Electronics/Electrical & Electronics/Electronics & Communication with minimum 60% marks from recognized university.
    • Candidates should be passed MCA/M.Sc (Computer Science/IT) from recognised University.
    • Candidates should have experience of minimum 5 years.
  • Post no. 13
    • Candidates should have passed Post Graduation Degree in Economics/Econometrics from recognised university.
    • Candidates should have minimum 5 years of Experience.
  • Post no. 14
    • Candidates should have passed Graduation from recognised University.
    • Candidates should have minimum 6 years experience.

Age Limit (01/02/2024)(Bank of India Recruitment 2024)

  • Post no.1-Minimum age -23years Maximum Age -35 years.
  • Post no.2– Minimum age 28 years and 32 years , Maximum Age -45 years and 40 years.
  • Post no.3– Minimum Age 25 years ,Maximum Age -35 and 32 years
  • Post 4 to Post 12– Minimum age -28 years ,Maximum Age -37 years
  • Post No. 13 and Post no. 14– Minimum Age 21 years,Maximum Age – 35 years
  • Candidates from SC/ST category should have 5 years relaxation in maximum age.
  • Candidates from OBC category should have 3 years ralaxarin maximum age.
  • PwBD candidates should have 10 years relaxation in maximum age.
  • Ex Servicemen candidates should have 5 years of relaxation in maximum age.

Application Fee (Bank of India Recruitment 2024)

  • SC/ST/PwBD Candidates – ₹175/- as intimation charges.
  • All other categories – ₹850/- as Application fee + Intimation charges
  • Application Fee and Intimation fee is non Refundable. Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Fee should be paid only through online mode.
  • Fee should be paid by Credit Card/Debit Card /UPI/Internet Banking.
  • After successfully paid of fees candidates should be print the e- Receipt.

How to Apply (Bank of India Recruitment 2024)

Intrested candidates need to apply by online mode through Official Website from 27/03/2024 to 10/04/2024

Important Notices (Bank of India Recruitment 2024)

  • Candidates should be read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
  • Wrong or false information will be disqualified the candidate.
  • Incomplete application will be disqualified.

Important Dates (Bank of India Recruitment 2024)

Starting Date to Apply – 27/03/2024

Last Date to Apply – 10/04/2024

Official Website – Click Here

Apply Now- Click here

Follow our Instagram Page- Click Here


Article

(IPPB Recruitment)Indian Post Payment Bank मध्ये ४७ जागांवर Executive पदासाठी भरती

(South East Central Railway Recruitment)दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी ७३३ जागांवर भरती