(Bank of Baroda Recruitment 2025) Bank of Baroda मध्ये विविध पदांसाठी १४६ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २६/०३/२०२५ ते १५/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – BOB/HRM/REC/ADVT/2025/03
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (Bank of Baroda Recruitment 2025)
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | Deputy Defence Banking Advisor | ०१ |
२ | Private Banker – Radiance Private | ०३ |
३ | Group Head | ०४ |
४ | Territory Head | १७ |
५ | Senior Relationship Manager | १०१ |
६ | Wealth Strategist (Investment & Insurance) | १८ |
७ | Product Head – Private Banking | ०१ |
८ | Portfolio Research Analyst | ०१ |
एकूण | १४६ |
शैक्षणिक अर्हता (Bank of Baroda Recruitment 2025)
- पद क्र १-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- अनुभव – उमेदवार हा भारतीय सैन्यात कर्नल /लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले निवृत्त अधिकारी किंवा भारतीय हवाई दलातील GP Captain wing Commander असावा.
- पद क्र २-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- अनुभव – १२ वर्ष
- पद क्र ३-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- अनुभव – किमान १० वर्ष
- पद क्र ४-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- अनुभव – किमान ६ वर्ष
- पद क्र ५ ते पद क्र७ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- अनुभव – किमान ३ वर्ष
- पद क्र ८
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- अनुभव – किमान १ वर्ष
वयोमर्यादा(०१/०३/२०२५ रोजी)
- पद क्र १- उमेदवाराचे कमाल वय ५७ वर्ष असावे.
- पद क्र २- उमेदवाराचे किमान वय ३३ वर्ष आणि कमाल वय ५० वर्ष असावे.
- पद क्र ३- उमेदवाराचे किमान वय ३१ वर्ष आणि कमाल वय ४५ वर्ष असावे.
- पद क्र ४- उमेदवाराचे किमान वय २७ वर्ष आणि कमाल वय ४० वर्ष असावे.
- पद क्र ५- उमेदवाराचे किमान वय २४ वर्ष आणि कमाल वय ३५ वर्षे असावे.
- पद क्र ६ आणि ७ – उमेदवाराचे किमान वय २४ वर्ष आणि कमाल वय ४५ वर्ष असावे.
- पद क्र ८- उमेदवाराचे किमान वय २२ वर्ष आणि कमाल वय ३५ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिल राहील.
अर्ज शुल्क
- Bank of Baroda Recruitment 2025 साठी खुल्या /आर्थिक दुर्बल घटक /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी रु६००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे.
- अजा/अज/अपंग /महिला उमेदवारांनी अर्ज शुल्क ₹१००/अर्ज शुल्क ऑनलाईन पध्दती जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे ना परत असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवार क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतील.
- अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
अर्ज कसा करावा
- Bank of Baroda Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २६/०३/२०२५ ते १५/०४/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स –
- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावरून रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे..
कागदपत्र (Bank of Baroda Recruitment 2025)
- सही आणि फोटो
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- अपंग असल्याचा पुरावा
- आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
महत्त्वाच्या सूचना
- Bank of Baroda Recruitment 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २६/०३/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १५/०४/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी –
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा.
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
English
(Bank of Baroda Recruitment 2025)Recruitment for various Posts in Bank of Baroda for 146 Vaccancies
Recruitment advertisement is published for various Posts in Bank of Baroda for 146 Vaccancies. Intrested candidates need to apply online through Official website between 26/03/2025 to15/04/2025.Detailed Information is as below,
Advertisement No.
Details of Vaccancies (Bank of Baroda Recruitment 2025)
Sr.no | Name of the Post | No.of Vaccancies |
1 | Deputy Defence Banking Advisor | 01 |
2 | Private Banker -Radiance Private | 03 |
3 | Group Head | 04 |
4 | Territory Head | 17 |
5 | Senior Relationship Manager | 101 |
6 | Wealth Strategist (Investment & Insurance) | 18 |
7 | Product Head – Private Banking | 01 |
8 | Portfolio Research Analyst | 01 |
Total | 146 |
Educational Qualification (Bank of Baroda Recruitment 2025)
- Post no. 1-
- Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
- Candidate should be Retired Officials who held the rank of Col.or Lt.Col. in Indian Army /Gp Cap Wg Cdr in the Indian Air force.
- Post no. 2-
- Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
- Experience- 12 years
- Post no. 3-
- Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
- Experience – 10 years
- Post no. 4-
- Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
- Experience – 6 years
- Post no. 5 to 7
- Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
- Experience – 3 years
- Post no. 8
- Candidates should be passed Bachelor’s Degree in any Discipline from recognised University.
- Experience – 1 year
Age Limit (Bank of Baroda Recruitment 2025)
- Post no. 1 – Max age limit 57 years
- Post no. 2- Minimum age 33 years and maximum age limit -50 years
- Post no. 3- Minimum age limit 31 years and Maximum age limit – 45 years
- Post no. 4- Minimum age limit 27 years and maximum age limit – 40 years.
- Post no. 5 – Minimum age limit 24 years and maximum age limit – 35 years
- Post no. 6 and 7 – Minimum age limit 24 years and maximum age limit – 45 years
- Post no. 8 – Minimum age limit 22 years and maximum age limit 35 years
- Candidates belongs to SC/ST category should have 5 years of relaxation in maximum age limit.
- OBC category candidates should have 3 years of relaxation in maximum age limit.
- PwBD candidates should have 10 years of relaxation in maximum age limit.
Application Fee
- General/OBC/EWS candidates need to pay application fee of ₹600/- through online mode for Bank of Baroda Recruitment 2025.
- SC/ST/PwBD/Female candidates need to pay ₹100/- as application fee through online mode.
- Candidates are able to pay application fee with Credit card/Debit Card/ Internet Banking through online mode.
- Application fee is non refundable.Fee once paid should not be refunded under any circumstances.
- Candidates need to pay application fee only through online mode.No other mode will be accepted.
How to Apply
- Intrested candidates need to apply online through Official website between 26/03/2025 to 15/04/2025 for Bank of Baroda Recruitment 2025.
- Candidates need to apply only through online mode.No other mode will be accepted.
- Steps to Apply
- Registration- Candidates need to register themselves through Official website
- Fill up all information which is asked in application form.
- Upload all mentioned documents
- Pay application fee through online mode.
Documents
- Sign & Photo
- All Educational Qualifications Marksheet and Certificate
- Proof of Date of Birth
- Caste Certificate
- PwBD certificate
- EWS certificate
Important Notices
- Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fulfill all mentioned qualifications and then apply.
- Email ID and Mobile Number provided at the time of registration should be valid till recruitment inprocess.
- Wrong or False information will be disqualified the candidate at any stage of recruitment.
- Incomplete applications are rejected.
- Number of Vaccancies mentioned in Advertisement should be increase/ decrease and recruitment process will postponed/restrict/cancel all rights reserved by Administration.
- Canvassing in any form will be disqualified the candidate.
Important Dates
Starting Date to Apply – 26/03/2025
Last Date to Apply – 15/04/2025
Apply Now –
For more updates about recruitment please follow or join by clicking below links
Whats App Group Link -Click here
Telegram Group Link-Click Here
Follow our Instagram Page -Click Here