(Bank of Baroda Recruitment 2024)Bank Of Baroda मध्ये विविध पदांसाठी ६२७ जागांवर भरती(मुदतवाढ)

(Bank of Baroda Recruitment 2024) देशातील नामांकित सरकारी बँक असणाऱ्या बँक ऑफ बरोडा मध्ये सामान्य आणि कंत्राटी तत्वावर विविध पदांसाठी ६२७ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १२/०७/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Bank of Baroda Recruitment 2024

जाहिरात क्र – BOB/HRM/REC/ADVT/2024/04 & BOB/HRM/REC/ADVT/2024/05

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Bank of Baroda Recruitment 2024)

अ क्रपदाचे नावपद संख्या
रेग्युलर पोस्ट्स १६८
कंत्राटी पदे ४५९
एकूण६२७
(Bank of Baroda Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (Bank of Baroda Recruitment 2024)

  • पद क्र १
    • कोणत्याही शाखेचा पावी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच मार्केटिंग/सेल्स विषयासह पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावे.
    • कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच CA परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. आणि वित्त शाखेतून पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा CA/CMA/CS/CFA उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि वित्त या विषयासह पदव्युत्तर पदवी किंवा पदविका परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • कोणत्याही शाखेचा पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि CA किंवा वित्त विषयासह पदव्युत्तर पदवी किंवा पदविका परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • कोणत्याही शाखेचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा आणि CA परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २
    • BE/B.Tech/ME/M.Tech in Computer Science/IT/Data Science/Machine Learning &AI पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • BE in Computer Science /Information Technology पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा BE/B .Tech in Computer Science /Information Technology पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • कोणत्याही शाखेचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • BE/B.Tech/B.Sc-IT/B.Sc Comp/BCA/MCA
    • CA/CFA/MBA/PGDM in Finance/Marketing
    • Graphic Design/Visual Communication किंवा समतुल्य विषयासह पदवी परीक्षा उत्तीर्ण.
    • BE /B.Tech Electronics & Communications/Electrical & Electronics
    • Degree/Diploma Design,Fine Arts
  • अनुभव – जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे

वयोमर्यादा (Bank of Baroda Recruitment 2024)

  • उमेदवाराचे कमाल वय ३०/३५/३८/४०/४२/४५ वर्ष ०१/०६/२०२४ पर्यंत असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवार – खुल्या आणि आ.दु.घ प्रवर्गातील उमेदवारांना १० वर्ष ,अजा/अज प्रवर्गातील उमेदवाराना १५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 13 वर्ष कमाल वयात शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • MMGS II – रु ६४८२०/- ते रु ९३९६०/-
  • MMGS III – रु ८५९२० /- ते रु १,०५,२८०/-
  • SMG/S-IV – १,०२,३००/- ते रु १२०९४०/-

अर्ज शुल्क (Bank of Baroda Recruitment 2024)

  • खुल्या /इतर मागासवर्गीय प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांनी रु ६००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज /अपंग आणि महिला उमेदवारांनी रु १००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे. एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवार अर्ज शुल्क हे डेबिट कार्ड/क्रेडीट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करता येईल.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १२/०६/२०२४ ते १२/०७/२०२४ या दरम्यान जमा करावे.

महत्वाच्या सूचना (Bank of Baroda Recruitment 2024)

  • उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पत्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • अर्धवट भरलेले अर्ज हे बाद ठरवण्यात येतील आणि उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांच्या संख्या ह्या कमी/जास्त किंवा भारती प्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा (Bank of Baroda Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १२/०६/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १२/०७/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी –

पद क्र १ – इथे क्लिक करा

पद क्र २ – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी –

पद क्र १ – इथे क्लिक करा

पद क्र २ -इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हाॅट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


English

(Bank of Baroda Recruitment 2024)Recruitmentf for various posts in Bank of Baroda for 627 vaccancies

(Bank of Baroda Recruitment 2024) Bank of Baroda has published recruitment advertisement for various post for 627 vaccancies. Intresed candidates need to apply online through official website between 12/06/2024 to 12/07/2024. Detailed information is as follows,

Advertisement no – BOB/HRM/REC/ADVT/2024/04 & BOB/HRM/REC/ADVT/2024/05

Details of Vaccancies (Bank of Baroda Recruitment 2024)

Sr no Name of the post No. of Vaccancies
1Regular Posts 168
2 Contract Posts 459
Total 627
(Bank of Baroda Recruitment 2024)

Educational Qualification (Bank of Baroda Recruitment 2024)

  • Post no 1
    • Graduation in Any Disciplene and Post Graduate in Degree/Diploma in Marketing /Sales.
      • Experience- 2 years/4 years
    • Graduation in any Disciplene & CA
    • Graduation in any Disciplene and Post Graduate Degree in Finance or CA/CMA/CS/CFA.
    • Graduation in Any Disciplene and Post Graduate Degree/Diploma in Finance.
    • Graduation in any Disciplene and CA or Post Graduate Degree/Diploma in Finance.
    • Graduation in any discipline and CA
  • Post no 2
    • B.Tech/BE/M.Tech/M.E in computer Science /IT/Data Science/Machine Learning & AI with minimum 60% marks.
    • Bachelors Degree in Engineering in Computer Science /Information Technology.
    • Graduate in Any Diciplene.
    • BE/B.Tech/B.Sc-IT/B.Sc Comp/BCA or MCA
    • CA/CFA/MBA/PGDM in Finance or Marketing
    • Bachelors Degree in Graphic Design,Visual Communication or Similar disciplene.
    • BE/B.Tech Electronics & Communication/Electrical &Electronics
    • Degree/ Diploma in Design,Fine Arts
  • Experience – As per mentioned advertisement

Age Limit (Bank of Baroda Recruitment 2024)

  • Maximum age limit for above posts are 30/35/38/40/42/45/60 years as on 01/06/2024.
  • Candidates belongs to SC/ST candidates should have 5 years of relaxation in maximum age limit
  • Candidates belongs to OBC category should have 3 years of relaxation in maximum age limit.
  • PwBD candidates – General/EWS- 10 years/SC/ST- 15 years /OBC- 13 years of relaxation in maximum age limit.

Pay Scale

  • MMGS II -Rs-64820/- to Rs 93960/-
  • MMGS III – Rs 85920 to Rs 105280/-
  • SMG/S- IV – Rs 102300 to Rs 120940/-

Application Fee (Bank of Baroda Recruitment 2024)

  • Candidates belongs to General/OBC/EWS need to pay Rs 600/- as application fee through online mode.
  • SC/ST/PwBD/Female candidates need to pay Rs 100/- as application fee through online mode.
  • Application fee is non refundable .Fee once paid should not be refunded under any circumstances.
  • Candidates are pay application fee with Debit Card/Credit Card/Internet Banking through online mode.

How to Apply

  • Intrested candidates need to apply online through official website between 12/06/2024 to 12/07/2024.

Important Notices (Bank of Baroda Recruitment 2024)

  • Candidates need to read advertisement carefully before applying and ensure that they fullfill all mentioned qualifications and then apply.
  • Email ID and Mobile number provided at the time of registration should be valid till recruitment inproess.
  • Wrong or false information will disqualified the candidate at any stage of the recruitment.
  • Incomplete applications are rejected and disqualified the candidates.
  • Number of vaccancies mentioned in advertisement should be increase/decrease or Recruitment process will be postponed/restrict/cancel all rights are reserved by administration.

Important Dates (Bank of Baroda Recruitment 2024)

Starting Date to Apply – 12/06/2024

Last Date to Apply – 12/07/2024

Official Website – click here

Advertisement –

Post No 1 -click here

Post No 2 -Click Here

Apply Now –

Post No-1- Click Here

Post no 2 -Click Here

For more updates regarding recruitment please Join or Follow by clicking Below link

Whats App Group Link – Click Here

Telegram Group Link -Click Here

Follow our Instagram Page -Click Here


Articles

देहू रोड ऑर्डीनन्स फॅक्टरी मध्ये डेंजर बिल्डिंग वर्कर पदासाठी २०१ जागांवर भरती
Central Bank of India मध्ये सफाई कर्मचारी कम सब स्टाफ पदासाठी ४८४ जागांवर भरती
माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड मध्ये ट्रेड अप्रेंटीस पदासाठी ५१८ जागांवर भरती
National Fertilizer Limited मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी १६४ जागांवर भरती
Power Grid Corporation मध्ये ट्रेनी इंजिनिअर पदासाठी GATE २०२४ माध्यमातून ४३५ जागांवर भरती
Indian Coast Guard विवीध पदांसाठी ३२० जागांवर भरती
Cotton Corporation of India Ltd मध्ये विविध पदांसाठी २१४ जागांवर भरती